एकूण 5 परिणाम
जानेवारी 25, 2020
आपला देश यंदा 71 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. मग, या निमित्ताने आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल का करू नये? तुमच्या आर्थिक स्थितीचे संपूर्ण नियंत्रण तुमच्याच हातात असले की वापरता येण्यायोग्य रकमेचा कमाल वापर शक्य होतो. तुमच्या पैशाचे मूल्य वाढवण्याचा अत्यंत सोपा आणि फायदेशीर मार्ग म्हणजे बजाज...
डिसेंबर 13, 2019
सिंगापूर : वित्तीय सेवा क्षेत्रात कार्यरत जपानच्या ‘नोमुरा’ या संस्थेने भारताच्या संभाव्य जीडीपी विकास दरात मोठी घट वर्तविली आहे. बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांवरील (एनबीएफसी) आर्थिक संकट टळले नसल्याने देशाच्या आर्थिक वृद्धीदरात आणखी घट होईल असे ‘नोमुरा’ला वाटते. परिणामी चालू तिमाहीत (डिसेंबर) आर्थिक...
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो....
नोव्हेंबर 26, 2018
‘सेबी’ने म्युच्युअल फंडात एका नव्या विभागाला गेल्याच वर्षी परवानगी दिली आणि ती म्हणजे ‘ओव्हरनाइट फंड’! या योजना अलीकडच्या काळात अचानक प्रकाशझोतात आल्या. काय असतात हे ‘ओव्हरनाइट फंड’,  ते थोडक्‍यात पाहूया. आतापर्यंत आपल्याला म्युच्युअल फंडांच्या ‘लिक्विड फंड’ योजनांची ओळख होती. या योजनांमध्ये मूळ...
फेब्रुवारी 12, 2018
मागील पाच वर्षांत म्युच्युअल फंडांच्या बॅलन्स्ड फंड या विभागातील मालमत्तेमध्ये (एयूएम) सर्वांत जास्त वाढ नोंदविली गेली आहे. 31 डिसेंबर 2012 रोजी 18,034 कोटी रुपये असलेली मालमत्ता पाच वर्षांमध्ये 1,49,355 कोटी रुपयांनी वाढून ती 31 डिसेंबर 2017 रोजी तब्बल 1,67,385 कोटी रुपयांपर्यंत पोचली. एकूण...