एकूण 8 परिणाम
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो....
नोव्हेंबर 26, 2018
‘सेबी’ने म्युच्युअल फंडात एका नव्या विभागाला गेल्याच वर्षी परवानगी दिली आणि ती म्हणजे ‘ओव्हरनाइट फंड’! या योजना अलीकडच्या काळात अचानक प्रकाशझोतात आल्या. काय असतात हे ‘ओव्हरनाइट फंड’,  ते थोडक्‍यात पाहूया. आतापर्यंत आपल्याला म्युच्युअल फंडांच्या ‘लिक्विड फंड’ योजनांची ओळख होती. या योजनांमध्ये मूळ...
जून 29, 2018
मुंबई - आयडीबीआय बॅंकेने ‘प्रायोरिटी सेक्‍टर लेंडिंग’ योजनेअंतर्गत जास्तीत जास्त ग्राहकांना फायदा मिळावा यासाठी गृहकर्जाचा स्तर ३० लाखांवरून ३५ लाख केला आहे. यासाठी बॅंकेकडून ८.५ टक्के गृहकर्ज दर आकारला जाणार आहे. महिला कर्जदारांना गृहकर्जासाठी ०.०५ टक्के सवलत दिली जाणार आहे. बॅंकेने वैयक्‍तिक आणि...
एप्रिल 13, 2018
मार्चमध्ये 4.28 टक्‍के; खाद्यपदार्थ, भाज्यांची महागाई कमी नवी दिल्ली - किरकोळ चलनवाढीतील घसरण मार्चमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात कायम राहिली आहे. मार्च महिन्यात किरकोळ चलनवाढ ४.२८ टक्‍क्‍यांवर आली असून, खाद्यपदार्थ आणि भाज्यांच्या भावातील घसरण याला कारणीभूत ठरली आहे.  किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित...
फेब्रुवारी 12, 2018
मागील पाच वर्षांत म्युच्युअल फंडांच्या बॅलन्स्ड फंड या विभागातील मालमत्तेमध्ये (एयूएम) सर्वांत जास्त वाढ नोंदविली गेली आहे. 31 डिसेंबर 2012 रोजी 18,034 कोटी रुपये असलेली मालमत्ता पाच वर्षांमध्ये 1,49,355 कोटी रुपयांनी वाढून ती 31 डिसेंबर 2017 रोजी तब्बल 1,67,385 कोटी रुपयांपर्यंत पोचली. एकूण...
जानेवारी 08, 2018
संसदीय समिती करणार सरकारकडे शिफारस  नवी दिल्ली : एअर इंडियाची निर्गुंतवणूक करण्यास ही योग्य वेळ नसून, कंपनीला आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणखी पाच वर्षांचा अवधी द्यायला हवी, अशी शिफारस संसदीय समिती सरकारकडे करण्याची शक्‍यता आहे. एअर इंडियाची निर्गुंतवणूक आताच केल्यास कंपनीच्या वित्तीय स्थिती आणि...
सप्टेंबर 13, 2017
नवी दिल्ली - उत्पादन क्षेत्राच्या सुमार कामगिरीमुळे जुलैमधील औद्योगिक उत्पादनात केवळ १.२ टक्‍क्‍याची वाढ झाली आहे. एप्रिल ते जुलै या कालावधीत औद्योगिक उत्पादनात केवळ १.७ टक्‍क्‍याची वाढ झाली असून, गतवर्षी याच कालावधीत हे प्रमाण ६.५ टक्के होते. औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने...
जून 12, 2017
मुंबई : बुडीत कर्जे आणि तोट्यामुळे चर्चेत आलेल्या आयडीबीआय बॅंकेने पुन्हा उभारी घेण्याची तयारी सुरू केली आहे. बॅंकेतर्फे शेतापासून ते बाजारातील वितरणापर्यंत कर्ज देण्याची संकल्पना राबवली जाणार आहे. याद्वारे कृषी क्षेत्राशी संबंधित प्रत्येक घटकाची आर्थिक गरज भागविली जाईल, अशी माहिती आयडीबीआय बॅंकेचे...