एकूण 4 परिणाम
ऑक्टोबर 04, 2018
मुंबई : भांडवली बाजारातून परकी गुंतवणूकदारांनी चौफेर विक्री केल्यामुळे चलन बाजारात डॉलरची प्रचंड मागणी वाढली. यामुळे रुपयाने डॉलरसमोर लोटांगण घालत प्रथमच 73 ची पातळी ओलांडली. दिवसअखेर तो 43 पैशांच्या अवमूल्यनासह 73.34 वर बंद झाला. रुपयाचे अवमूल्यन आणि कच्च्या तेलातील महागाईने आयातीचा खर्च प्रचंड...
एप्रिल 06, 2017
मुंबई: रिझर्व्ह बॅंकेने आज (गुरुवार) अपेक्षेप्रमाणे रेपो दर कोणताही बदल न करता "जैसे थे'च ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो रेट 6.25 टक्‍क्‍यांवर कायम राहणार आहे. मात्र, रिव्हर्स रेपो दर 0.25 टक्‍क्‍यानी वाढवून 6 टक्के करण्यात आला आहे. यामुळे बॅंकांना रिझर्व्ह बॅंकेकडे जमा असलेल्या रकमेवर...
फेब्रुवारी 06, 2017
नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाल्याने आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या भावामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदरात कपात होण्याची शक्‍यता कमी असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. रिझर्व्ह बॅंकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा बुधवारी (ता. 8) होत आहे. जानेवारीमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात...
सप्टेंबर 30, 2016
नवी दिल्ली - अल्पबचत योजनांवरील व्याजदरात ऑक्‍टोबर ते डिसेंबर तिमाहीकरिता 0.1 टक्‍क्‍याची कपात करण्यात आली आहे. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदरही (पीपीएफ) 8.1 टक्‍क्‍यांऐवजी 8 टक्के एवढा झाला आहे. आवर्ती ठेव योजनांवर 7.3 टक्के दराने व्याज मिळणार आहे. परंतु बचत खात्यांवरील व्याजदर...