एकूण 559 परिणाम
जुलै 16, 2019
नागपूर :  "हॅलो...मी बॅंकेतून बोलते...तुम्हाला बॅंकेतून लोन हवे का?.. अगदी कमी व्याजदर आणि तासाभरात लोन मंजूर करून देते...' असा मधुर आवाजात फोन आल्यास सावधान..! कारण हा हनीट्रॅप आहे... गोड बोलून रजिस्ट्रेशनच्या नावावर शुल्क उकळतात आणि नंतर हप्ता भरण्याच्या नावावर संपूर्ण रक्‍कम ही...
जुलै 15, 2019
मुंबई : फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बंसल यांनी पिरामल एंटरप्राईझेसच्या नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचर्समध्ये (एनसीडी) 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मागील पाच महिन्यात बंसल यांची एनबीएफसीमधील ही दुसरी गुंतवणूक आहे. याआधी अलटीको कॅपिटल इंडिया लि. आणि इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लि. या दोन नॉन बॅंकिंग...
जुलै 09, 2019
नवी दिल्ली - सलग तीन पतधोरणांमध्ये रेपो दरात कपात केल्यानंतर बॅंकांकडूनही लवकरच व्याजदर कपातीचा लाभ ग्राहकांना दिला जाईल, अशी अपेक्षा रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली आहे. यामुळे नजीकच्या काळात गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज स्वस्त होतील, असे त्यांनी म्हटले आहे....
जुलै 09, 2019
मुंबई -  पंजाब नॅशनल बॅंकेतील नवा आर्थिक गैरव्यवहार आणि अर्थसंकल्पात औद्योगिक क्षेत्रासाठी भरीव तरतुदीअभावी अपेक्षाभंग झालेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता. ८) विक्रीचा जोरदार सपाटा लावला. आशियातील नकारात्मक संकेतांचे पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारांमध्ये उमटले. निर्देशांकांनी तीन वर्षांतील मोठी...
जुलै 08, 2019
भंडारा : सावकाराने कर्जवसुलीसाठी तगादा लावून चारचाकी वाहन उचलून नेले. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन जगणे असहाय्य केल्याची तक्रार लाखनी पोलिसांनी दाखल केली आहे. जिल्ह्यात अधिक व्याज दराने कर्जावू रक्कम देणारे अवैध सावकार गावागावात आहेत. ते बॅंकांनी ठरविलेल्या दरापेक्षा कितीतरी अधिक...
जुलै 08, 2019
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात  सर्वसामान्य नागरिक वा करदात्यांना काहीच मिळाले नसल्याचा नाराजीचा सूर जाणवला. मात्र, पाच महिन्यांपूर्वी सादर केल्या गेलेल्या याच आर्थिक वर्षासाठीच्या हंगामी अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा झाल्या होत्या, याचा विसर अनेकांना पडलेला दिसतो. त्यापैकी एक...
जुलै 06, 2019
भारतीय अर्थव्यवस्थेचे राष्ट्रीय उत्पन्न या वर्षी तीन ट्रिलियन (3,000 अब्ज) डॉलरवर पोचेल. येत्या पाच वर्षांमध्ये ते 5,000 अब्ज डॉलरच्या पातळीवर नेऊन ठेवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार धोरण आखत आहे. भारताची लोकसंख्या 133 कोटींच्या पुढे पोचली आहे. यातील 65 टक्के नागरिक हे 35 वर्षांच्या आत आहेत. या...
जुलै 05, 2019
नवी दिल्ली : जागतिक अर्थव्यवस्थेच्या मंदगतीचे प्रमाण वर्तमान आर्थिक वर्षात (2019-2020) आणखी घसरणार असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासवाढीचा दर सात टक्के राहणार असल्याचा दावा संसदेला आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पपूर्व पाहणी अहवालात करण्यात आला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती पाहता...
जुलै 04, 2019
अर्थसंकल्प 2019 : अर्थसंकल्प अपेक्षा : मुंबई : आर्थिक सर्वेक्षण अहवालात विकासदराबाबत वर्तविलेल्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील तेजी गुरुवारी सलग चौथ्या सत्रात कायम राहिली. गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 68 अंशांनी वधारून 39,908 अंशांवर...
जुलै 01, 2019
पुढील पाच वर्षांत देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढविण्याची महत्त्वाकांक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. तिचे स्वागतच करावे लागेल. तूर्तास भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार सुमारे2.8 ट्रिलियन डॉलर इतका आहे. म्हणजेच या उद्दिष्टपूर्तीसाठी पुढील पाच वर्षे अर्थव्यवस्थेच्या विकासवाढीचा दर किमान...
जून 28, 2019
नवी दिल्ली - अल्पबचत योजनांवरील व्याजदरात जुलै ते सप्टेंबर तिमाहीकरिता 0.1 टक्‍क्‍याची कपात करण्यात आली आहे. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदरही (पीपीएफ) 8 टक्‍क्‍यांऐवजी 7.9 टक्के एवढा झाला आहे. आवर्ती ठेव योजनांवर 7.2 टक्के दराने व्याज मिळणार आहे. परंतु बचत खात्यांवरील व्याजदर...
जून 26, 2019
नवी दिल्ली: सोन्याच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोन्याने प्रति दहा ग्रॅमसाठी 34 हजार 700 रुपयांचा भाव गाठला आहे. सोने 35 हजारांजवळ पोचल्यानंतर त्यात किरकोळ घसरण झाली आहे. जागतिक पातळीवर अमेरिका-इराण तणाव आणि अमेरिकी फेडरलने व्याजदर कपातीच्या दिलेल्या संकेतानंतर सोन्याच्या भावात...
जून 20, 2019
नवी दिल्ली: सोन्याला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आले आहेत. जागतिक पातळीवर सोन्याचा भाव पाच वर्षातील उच्चांकी पातळीवर पोचला आहे. अमेरिकी फेडरल रिझर्व्हने भविष्यात व्याजदरात कपात होणार असल्याचे संकेत दिले आहे. जगातील पातळीवर सोन्याचे भाव वाढल्याने भारतीय बाजारात देखील आता सोन्याच्या भावात वाढ होण्याची...
जून 20, 2019
सर्वसाधारणपणे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या बुधवारी आमची महिनाअखेर सुरू होते, हे खरे आर्थिक सत्य आहे. पण ह्या कोरड्याठाक सत्याला डरणाऱ्यापैकी आम्ही नव्हेत. कडकीच्या काळात दिवस कसे काढावयाचे ह्याचे गुह्य आम्ही जाणून घेतले आहे. आमच्या दृष्टीने आर्थिक विवंचना संपुष्टात आली आहे. सांगावयास अतिशय आनंद...
जून 10, 2019
रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट कमी केला की लगेचच सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होतील, असा समज असतो. एका अर्थी हा समज बरोबर असला तरीसुद्धा प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. रिझर्व्ह बॅंकेने जानेवारी ते एप्रिल या काळामध्ये अर्धा टक्का व्याजदर कमी केला असला तरीसुद्धा काही बॅंकांचा एका वर्षासाठीचा...
जून 09, 2019
जळगाव - रिझर्व्ह बॅंक रेपो दरात कपात करो अथवा व्याजदरात कपात करो, जोपर्यंत स्थानिक बॅंका, खासगी बॅंका (नॉन बॅंकिंग फायनान्शियल कंपन्या) रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशाप्रमाणे व्याजदर कमी करीत नाही तोपर्यंत ग्राहकांना त्यांचा फायदा मिळणार नाही. जिल्ह्यातील ऑटोमोबाईल इंडस्ट्री पावसावर अवलंबून...
जून 07, 2019
मुंबई - मंदावलेल्या अर्थचक्राला गतिमान करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने गुरुवारी (ता. ६) रेपोदरात ०.२५ टक्‍क्‍याची कपात केली. सलग तिसऱ्या पतधोरणात व्याजदर कमी केल्याने रेपो दर ६ टक्‍क्‍यांवरून ५.७५ टक्के झाला आहे. रेपो दर गेल्या नऊ वर्षांतील नीचांकावर आला असून, यातून नजिकच्या काळात गृह आणि...
जून 07, 2019
मुंबई - चलनवाढीवर पुरेसे नियंत्रण मिळवल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने विकासाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सलग तिसऱ्यांदा प्रमुख व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात केली. यामुळे बॅंकांसाठीचा आरबीआयचा कर्जदर ५.७५ टक्के झाला आहे. मागील तीन पतधोरणांत रेपो दर पाऊण टक्‍क्‍याने (०.७५ टक्के) कमी झाला असला, तरी...
जून 06, 2019
नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेने जानेवारी 2019 पासून आतापर्यंत सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात केली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीने आज (गुरूवार) दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणात पाव टक्क्याने व्याजदर कपात केली. पाव टक्का कपात करून समितीने रेपो दर 5.75 टक्‍क्‍यांपर्यंत कमी केला. मात्र त्याला...
जून 06, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या; पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे. काँग्रेसला खिंडार; 12 आमदारांचा राजीनामा? उद्योगरत्न अझिम प्रेमजी होणार निवृत्त होय! मला पाचवीच रांग दिली होती : शरद पवार सागरी...