एकूण 25 परिणाम
जून 10, 2019
रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट कमी केला की लगेचच सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होतील, असा समज असतो. एका अर्थी हा समज बरोबर असला तरीसुद्धा प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. रिझर्व्ह बॅंकेने जानेवारी ते एप्रिल या काळामध्ये अर्धा टक्का व्याजदर कमी केला असला तरीसुद्धा काही बॅंकांचा एका वर्षासाठीचा...
फेब्रुवारी 17, 2019
दर वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बॅंकांपासून टपाल कार्यालयांपर्यंत सगळीकडं रांगा लागलेल्या दिसतात. विशिष्ट गुंतवणुका करून प्राप्तिकरांतून सवलत मिळवण्यासाठी हा आटापिटा असतो. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी जागं होण्यामुळं या टप्प्यात खूप दगदग होते आणि पश्‍चात्ताप होण्याची शक्‍यता असते. ता. 31 मार्चला...
डिसेंबर 20, 2018
जळगाव ः मुलीच्या शिक्षण आणि विवाहासाठी अल्पबचतीला प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र सरकारने टपाल खात्यांतर्गत सुरू केलेल्या "सुकन्या समृद्धी' या विशेष गुंतवणूक योजनेत जिल्ह्याने बाजी मारली आहे. आठ तालुक्‍यात विशेष मोहीम राबवून तब्बल सहा हजार खाते उघडण्यात आल्याने औरंगाबाद विभागातील दहा जिल्ह्यांमधून जळगाव...
ऑक्टोबर 01, 2018
पुणे : आक्टोबर महिन्याच्या सरुवातीलाच काही महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. याचा सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम होणार आहे. काही मुद्दे सर्वासामान्यांच्या लाभाचे तर काही मुद्दे त्यांच्या गैरसोयीचे आहेत. या बाबी विस्ताराने समजून घेऊया पीपीएफ आणि अल्पबचत योजनांमधील व्याजदर  अल्पबचत...
ऑक्टोबर 01, 2018
देशातील बॅंका; तसेच बिगरबॅंकिंग संस्थांच्या ठेवींचे व्याजदर अलीकडच्या काळात वाढले होते. परंतु, दुसरीकडे, सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढताना दिसत नव्हते. सुरक्षिततेच्या निकषाचा विचार केला, तर अल्पबचत योजना नेहमीच आघाडीवर राहिलेल्या आहेत....
सप्टेंबर 21, 2018
नवी दिल्ली - केंद्र सरकारने अल्पबचत योजनांच्या व्याजदरात ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी ०.४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ केली आहे. बॅंकांकडून व्याजदरात होत असलेल्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने हे पाऊल उचलले आहे.  अल्पबचत योजनांवरील व्याजदराचा तिमाही आढावा घेण्यात येतो. चालू आर्थिक वर्षातील ऑक्‍टोबर...
जुलै 15, 2018
म्युच्युअल फंडांच्या संदर्भात निश्‍चित मुदतपूर्ती योजना (फिक्‍स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स- एफएमपी) या शब्दाचा उल्लेख अनेकदा केला जातो; पण या योजना नक्की असतात काय हे आपल्याला माहीत नसतं. बॅंकांमधल्या ठेवींपेक्षा तुलनेनं जास्त परतावा देणाऱ्या, जोखीम कमी असणाऱ्या आणि सुलभ अशा या योजना. या योजना नेमक्‍या...
जुलै 03, 2018
नवी दिल्ली - केंद्र सरकारने टपाल खात्यातील विविध गुंतवणूक योजना, किसान विकास पत्र, सुकन्या समृद्धी आदी अल्पबचत योजनांवरील व्याजदर कायम ठेवले आहेत. १ जुलैपासून अल्पबचतीचे सुधारित व्याजदर लागू झाले. मात्र, सलग दुसऱ्या तिमाहीत कोणतीही वाढ न झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये...
मार्च 11, 2018
केंद्र सरकारतर्फे राबवली जाणारी 'सुकन्या समृद्धी योजना' अतिशय उपयुक्त आहे. प्राप्तिकरासाठी 80 सीअंतर्गत मिळणारी वजावट आणि मुलीच्या भविष्याच्या तरतुदीसाठी बचत करण्याची लागणारी सवय अशा दोन गोष्टींमुळं ही योजना महत्त्वाची आहे.  खर्च आटोक्‍यात ठेवून आणि काटकसर करून आपण जे पैसा साठवतो ते योग्य प्रकारे...
फेब्रुवारी 19, 2018
सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) ही योजना करबचत व करसवलत यासाठी मध्यमवर्गीयांमध्ये अनेक वर्षे लोकप्रिय असून, एक सुरक्षित व आकर्षक गुंतवणूक पर्याय म्हणून मान्यता पावलेली आहे. या योजनेचा हेतू गुंतवणुकीच्या माध्यमातून प्राप्तिकर सवलतींसह वाजवी परतावा देऊन अल्पबचतीस प्रोत्साहन देणे हा होय. केंद्र...
फेब्रुवारी 14, 2018
नवी दिल्ली: लहान गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी अर्थात पीपीएफमधील गुंतवणूक आपत्कालीन स्थितीत मुदतपूर्ती होण्यापूर्वीच काढू देण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजेच पीपीएफमध्ये खाते उघडल्यापासून पाच वर्षांच्या आत आता पीपीएफमधील रक्कम काढण्यास परवानगी देण्यात येणार आहे...
जानेवारी 21, 2018
सार्वजनिक भविष्य निर्वाहनिधी (पीपीएफ) ही योजना वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘पीपीएफ’मधल्या गुंतवणुकीवर प्राप्तिकर कायदा कलम ८० सी अंतर्गत वजावटही मिळते; तसंच यातल्या गुंतवणुकीवर मिळणारं व्याज (सध्या ७.६ टक्के) अजून तरी करमुक्त आहे. या गोष्टींमुळं या योजनेची लोकप्रियता (व्याजदर कमी...
जानेवारी 03, 2018
नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेच्या ८ टक्के व्याजदराच्या करपात्र सेव्हिंग्ज बाँडमध्ये नवी गुंतवणूक घेणे बंद केले असले, तरी त्याच्याजागी ७.७५ टक्के व्याजदराचे नवे बाँड आणले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाने हे स्पष्ट केले. भारत सरकारचे ८ टक्के व्याजदराचे करपात्र सेव्हिंग्ज बाँड बंद...
जानेवारी 02, 2018
पुणे - सध्याच्या घसरत्या व्याजदराच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारे भारत सरकारचे (रिझर्व्ह बॅंक) ८ टक्के व्याजदराचे करपात्र सेव्हिंग्ज बाँड उद्यापासून (ता. २) नव्या गुंतवणुकीसाठी बंद करण्यात येत आहेत. या संदर्भातील परिपत्रक रिझर्व्ह बॅंकेने आज जारी केले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठीचा...
डिसेंबर 28, 2017
नवी दिल्ली : अल्पबचत योजनांवरील व्याजदरात केंद्र सरकारने 0.2 टक्के कपात केली असून, ही कपात जानेवरी ते मार्च या तिमाहीसाठी असेल. सरकारच्या या निर्णयामुळे ठेवींवरील व्याजदरात बॅंकांकडून कपात होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.  राष्ट्रीय बचतपत्र, सुकन्या समृद्धी योजना, किसान विकासपत्र आणि सार्वजनिक...
डिसेंबर 17, 2017
गुंतवणुकीच्या विश्‍वातला एक मूलभूत मंत्र आहे ः ‘सर्व अंडी एकाच टोपलीत ठेऊ नयेत.’ या सूत्राचा सारांश समजून घ्यायला हवा. अगदी निश्‍चित उत्पन्नाचाच (सरकारी) पर्याय हवा असेल तरीदेखील बॅंक एफडीच्या पलीकडे जाणारे पर्याय आज बाजारात उपलब्ध आहेत. शिवाय थोडी मानसिकता बदलून, विचारांच्या कक्षा रूंदावून बघायचं...
नोव्हेंबर 19, 2017
एकीकडं मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं (सेन्सेक्‍स) ३३ हजारांची पातळी ओलांडली असताना, म्युच्युअल फंडांचं वजनही वाढत आहे. अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांकडं वळायला लागले आहेत आणि त्या गुंतवणुकीमधली प्रगल्भताही जाणवण्याइतपत वाढली आहे. परकी गुंतवणूकदार संस्थांवर मात करणाऱ्या या म्युच्युअल...
ऑगस्ट 07, 2017
जागतिक बॅंकेच्या अहवालानुसार चीनपेक्षा सध्या अधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणूनही भारताकडे पाहिले जात होते. तथापि, नोटाबंदीच्या तडाख्यामुळे हे बिरुद गेले. ही घट सतत राहीलच असे नाही, तरी परकी व देशी गुंतवणूक आणि व्यापारासाठी पोषक वातावरण तयार व्हावे, म्हणून रिझर्व्ह बॅंकेच्या आर्थिक धोरणाकडे...
जुलै 21, 2017
जागतिक परिस्थितीच्या तुलनेत विचार करता देशाची अर्थव्यवस्था सध्या वेगाने वाढत आहे. साडेसहा ते सात टक्के असलेला आर्थिक विकास दर आठ ते नऊ टक्‍क्‍यांपर्यंत उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. निर्यातवाढीसाठीची धडपड हा त्याचाच भाग. संरक्षण सामग्रीबाबत स्वयंपूर्णता मिळवणे दूरची गोष्ट असली तरी...
जुलै 09, 2017
परवाच पोस्टात आलेल्या दोघा ज्येष्ठ नागरिकांमधला संवाद कानावर पडला. विषय अर्थातच गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजात होत असलेल्या घसरणीचा- थोडक्‍यात चिंतेचा होता. दोघंही खासगी नोकरीतून निवृत्त झालेले असावेत, असं त्यांच्या बोलण्यातून लक्षात येत होतं. निवृत्तीनंतर मिळालेले पैसे त्यांनी बॅंकेतल्या आणि...