एकूण 26 परिणाम
सप्टेंबर 16, 2018
गेल्या महिनाभरात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे दर घसरलेले एकदम नजरेत भरू लागले आहेत. 67-68 च्या पातळीत असणारा अमेरिकी डॉलर आता 72 रुपयांच्या पुढं गेला आहे. याचबरोबर कच्च्या तेलाचे भाव एका पिंपाला 77 डॉलर्सना भिडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या किंमती वाढल्यामुळं भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भावही...
ऑगस्ट 13, 2018
येवला - कर्जमाफी योजना आणि जिल्हा बँकेची आटलेली तिजोरी यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपासाठी मिळणाऱ्या कर्जाचे तीन तेरा वाजले आहेत.यावर्षी सहकार विभागासह स्वतः महसूल विभागाने पुढाकार घेऊन राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीला पिक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जागृती मोहीम राबवली....
जून 08, 2018
येवला : काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याने सातबारा कोरा झाला खरा पण जिल्हा बँकेची झालेली आर्थिक कोंडी अन यामुळे रखडलेले खरीप पिक कर्जाचे वाटप यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर पुन्हा एकदा बँकाचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. खरीपासाठी भांडवल उभे करण्यासाठी पावसाळा सुरु होताच घरातील सोन्याचे किडूक-...
जून 08, 2018
येवला - काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याने सातबारा कोरा झाला खरा; पण जिल्हा बॅंकेची झालेली आर्थिक कोंडी अन यामुळे रखडलेले खरीप पीककर्जाचे वाटप यामुळे त्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर पुन्हा एकदा बॅंकांचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. खरिपासाठी भांडवल उभे करण्यासाठी पावसाळा सुरू होताच घरातील...
मे 07, 2018
कर्जवितरण २० टक्‍क्‍यांनी घटले नाशिक - जिल्हा बॅंकेच्या अडचणीमुळे ४४ नागरी सहकारी बॅंकांच्या ठेवी ३० टक्‍क्‍यांनी वाढल्या. मात्र कर्ज वितरण २० टक्‍क्‍यांनी घटल्याने ठेवी-कर्ज वितरणाचे प्रमाण टिकवण्याचे आव्हान बॅंकांपुढे आहे. कर्जमाफीच्या घोषणेच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी परतफेडीला दिलेला थंडा...
मार्च 30, 2018
नाशिक : नोटबंदीसारखे चुकीचे दुसरे कुठलेही पाऊल असत नाही, असे टीकास्त्र केंद्र सरकारवर डागत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थव्यवस्था निराशाजनक असल्याचे नमूद केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी सरकारचा आता वेळ संपला असल्याने अर्थव्यवस्था सक्षमतेसाठी जनतेला सरकारच्या नाड्या आवळाव्या...
डिसेंबर 06, 2017
काशीळ - जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी रब्बी हंगामातील पीक कर्ज वितरणाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दोन महिन्यांत रब्बी हंगामासाठी अवघे तीन टक्के कर्ज वितरण झाले आहे. बॅंक, सोसायटींचे सचिव कर्जमाफीची माहिती देण्यात व्यस्त असल्याचा परिणाम कर्ज वितरणावर झाला असल्याचे बोलले  जात आहे.  जिल्ह्यात...
ऑक्टोबर 23, 2017
सांगली - डबघाईला आलेल्या सहकारी संस्थांना सरकारने पोटाशी धरावे, ओट्यात घ्यावे, असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.  सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व गुलाबराव पाटील प्रतिष्ठानतर्फे जिल्ह्यातील उत्कृष्ट विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, त्यांचे सचिव, जिल्हा बॅंक...
ऑक्टोबर 06, 2017
औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीला शेतकरी कर्जमाफीला विरोध केला. शेतकऱ्यांनी तगादा लावल्यानंतर कर्जमाफीस तयार झाले. तेव्हा असलेला 34 हजार कोटी रुपयांचा आकडा, जाचक अटी-शर्तींमुळे आता पाच हजार कोटी रुपयांवर येईल, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केले....
ऑक्टोबर 05, 2017
औरंगाबाद, ता. 5 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीला शेतकरी कर्जमाफीला विरोध केला. शेतकऱ्यांनी तगादा लावल्यानंतर कर्जमाफीस तयार झाले. तेव्हा असलेला 34 हजार कोटी रुपयांचा आकडा, अटी शर्तीनंतर पाच हजार कोटी रुपयांवर येईल, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केले. ...
ऑक्टोबर 04, 2017
ही गोष्ट आहे शंभर वर्षांपूर्वीची. बिहारच्या चंपारण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या जमिनीपैकी 15 टक्के जमीन निळीच्या लागवडीसाठी राखीव ठेवण्यास भाग पाडण्यात आले होते. निळीची लागवड केल्यानंतरही शेतकऱ्यांची सुटका नव्हती. शिकार केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात होते. या दडपशाहीच्या...
सप्टेंबर 25, 2017
टाकवे बुद्रुक : कर्जमाफीचे श्रेय लाटण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मोठी होर्डिग्ज, बॅनर व जाहिराती लावून सवंग प्रसिद्धी मिळाली, साखर व पेढे वाटून आनंदोत्सवही साजरा केला, परंतु कर्जमाफीसाठी जाचक अटी व नियम लावल्या, त्यातच ऑनलाईन अर्ज भरताना बळिराजा ही पिंजून गेला. प्रत्येक दिवशी नव्याने क्लिष्ट अर्ज...
सप्टेंबर 23, 2017
गुहागर - तालुक्‍यातील ६५ ग्रामपंचायती व एका नगरपंचायतीमधून शेतकरी कर्जमाफीसाठी ११,४७७ अर्ज आले आहेत. यामध्ये अनेक धनिकांचाही समावेश आहे. घरात महागडी चारचाकी वाहने असणारी, सुख-सोयींनीयुक्त निवासस्थाने असलेले डॉक्‍टर, वकील, व्यापारी, निवृत्त शासकीय कर्मचारी, बिल्डर, ठेकेदार अशी अनेक नावे यामध्ये आहेत...
ऑगस्ट 07, 2017
जागतिक बॅंकेच्या अहवालानुसार चीनपेक्षा सध्या अधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणूनही भारताकडे पाहिले जात होते. तथापि, नोटाबंदीच्या तडाख्यामुळे हे बिरुद गेले. ही घट सतत राहीलच असे नाही, तरी परकी व देशी गुंतवणूक आणि व्यापारासाठी पोषक वातावरण तयार व्हावे, म्हणून रिझर्व्ह बॅंकेच्या आर्थिक धोरणाकडे...
जुलै 17, 2017
देशात महागाई दर कमी करण्याचा भीमपराक्रम केल्यामुळे सध्या सत्ताधारी गोटात जल्लोष सुरू आहे. रिझर्व बॅंकेने आता तरी व्याजदरात कपात करावी म्हणून आक्रमक निशाणेबाजी सुरू झाली आहे. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी `महागाई दराचे वास्तव आकडे पाहून पतधोरण ठरवावे` असं सुनावत रिझर्व्ह...
जुलै 16, 2017
नाशिक : राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार म्हणजे सावळा गोंधळ बरा, असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. हे सरकार कुणालाच आपले वाटत नसल्याने सर्व घटकांमध्ये सरकारविषयी अस्वस्थता आहे. निव्वळ घोषणाबाजी करणारे हे सरकार अंमलबजावणीच्या पातळीवर काहीही काम करीत नाही. सतत निर्णय बदलणारे व एकमेकांशी भांडण्याची नौटंकी...
जुलै 08, 2017
जळगाव - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या अध्यादेशातील निकषांमुळे बहुसंख्य शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार असल्याने अध्यादेश फसवा असल्याचा दावा करत त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. दीड लाखांची मर्यादा वगळून सरसकट कर्जमाफी करण्यासह गेल्या तीन...
जून 21, 2017
मुंबई - महाराष्ट्र सरकारने घोषित केलेली कर्जमाफीची घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी आर्थिक स्रोत उभारणे आवश्‍यक असून, त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. शिवसेनेने राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्याने आता...
जून 21, 2017
सातारा - शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणार आहे. याबाबतचे निकष जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे; पण सातारा जिल्ह्यात पीककर्जाऐवजी कॅश क्रेडिटच्या माध्यमातून कर्जवाटप झालेले असल्याने अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची भीती...
जून 20, 2017
सातारा - शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणार आहे. याबाबतचे निकष जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे; पण सातारा जिल्ह्यात पीक कर्जाऐवजी कॅश क्रेडिटच्या माध्यमातून कर्जवाटप झालेले असल्याने अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची भीती...