एकूण 42 परिणाम
जून 10, 2019
रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट कमी केला की लगेचच सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होतील, असा समज असतो. एका अर्थी हा समज बरोबर असला तरीसुद्धा प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. रिझर्व्ह बॅंकेने जानेवारी ते एप्रिल या काळामध्ये अर्धा टक्का व्याजदर कमी केला असला तरीसुद्धा काही बॅंकांचा एका वर्षासाठीचा...
जून 07, 2019
मुंबई - चलनवाढीवर पुरेसे नियंत्रण मिळवल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने विकासाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सलग तिसऱ्यांदा प्रमुख व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात केली. यामुळे बॅंकांसाठीचा आरबीआयचा कर्जदर ५.७५ टक्के झाला आहे. मागील तीन पतधोरणांत रेपो दर पाऊण टक्‍क्‍याने (०.७५ टक्के) कमी झाला असला, तरी...
एप्रिल 06, 2019
मुंबई - मरगळलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने अपेक्षेनुसार गुरुवारी (ता. ४) प्रमुख व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात केली. यामुळे रेपोदर ६ टक्‍के झाला आहे. सलग दुसऱ्या पतधोरणात बॅंकेने व्याजदर कमी केल्याने नजीकच्या काळात गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे दर कमी होण्याची शक्‍यता...
एप्रिल 01, 2019
आजपासून सुरू होणाऱ्या 2019-20 या नव्याकोऱ्या आर्थिक वर्षासाठी कोणते संकल्प करणे योग्य राहील, ते थोडक्‍यात पाहूया. अर्थात फक्त संकल्प करून उपयोगाचे नाही, तर त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी होणे अत्यावश्‍यक आहे.  गेल्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभी "तुमची आर्थिक साक्षरता तुम्हीच तपासा!' या मथळ्याखाली...
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो....
डिसेंबर 11, 2018
रिझर्व्ह बॅंक- सरकारमधील वादाचे मुद्दे  1. व्याजदर  रिझर्व्ह बॅंकेने चलनवाढीचा विचार करून व्याजदरात कपात केलेली नव्हती. यामुळे व्याजदर कपातीसाठी आग्रही असलेल्या सरकारशी मदभेद झाले. यावरून रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानाचा मुद्दा सरकारकडून उपस्थित करण्यात आला होता. यावरून संघर्ष...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - डॉलरच्या तुलनेत रुपयाने गुरुवारी ७७ पैशांची उसळी घेऊन तो ६९.८५ या पातळीवर बंद झाला. मागील तीन महिन्यांतील रुपयाची ही उच्चांकी पातळी आहे.  निर्यातदारांकडून डॉलरची विक्री आणि खनिज तेलाच्या भावातील घसरण, यामुळे रुपया वधारला. चलन बाजारात आज सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया ७०.१५ या पातळीवर गेला....
ऑक्टोबर 07, 2018
शेअर बाजारात नुकत्याच झालेल्या पडझडीमुळं अनेक गुंतवणूकदारांचं नुकसान झालंय. विशेषत: एकाच प्रकारच्या पर्यायात गुंतवणूक करणाऱ्यांचं तर धाबं दणाणलं आहे; पण तुमच्या एकूण गुंतवणुकीचं "परिपूर्ण ऍसेट ऍलोकेशन' झालेलं असेल, तर अशी घबराट होण्याचं कारण नाही. एखाद्या ऍसेट क्‍लासनं गटांगळी खाल्ली, तरी इतर ऍसेट...
ऑक्टोबर 04, 2018
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय पतधोरण समितीची तीनदिवसीय बैठक कालपासून सुरू झाली. इंधनाचे भडकलेले दर आणि त्यामुळे चलनवाढीचा चढता आलेख याचा विचार करता व्याजदरात पाव टक्का वाढ होण्याच्या शक्‍यता व्यक्त  होत आहे.  पतधोरण आढावा बैठक शुक्रवारी (ता. ५) संपत...
ऑक्टोबर 01, 2018
देशातील बॅंका; तसेच बिगरबॅंकिंग संस्थांच्या ठेवींचे व्याजदर अलीकडच्या काळात वाढले होते. परंतु, दुसरीकडे, सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढताना दिसत नव्हते. सुरक्षिततेच्या निकषाचा विचार केला, तर अल्पबचत योजना नेहमीच आघाडीवर राहिलेल्या आहेत....
सप्टेंबर 12, 2018
दिवसभरांत 509 अंशांची घट, दोन लाख कोटींचा फटका  मुंबई:  जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत आणि रुपयातील अवमूल्यनाची झळ सलग दुसऱ्या दिवशीही सेन्सेक्‍सला बसली. कमकुवत रुपया, चलनवाढीच्या भीतीने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी विक्रीला प्राधान्य दिले. एफएमसीजी, मेटल, ऑटो, टेलिकॉम, हेल्थकेअर आदी...
ऑगस्ट 19, 2018
"रिझर्व्ह बॅंकेनं रेपो किंवा रिव्हर्स रेपो दर वाढवला, किंवा कमी केला,' अशा अर्थाच्या बातम्या आपण वाचतो. मात्र, हे दर म्हणजे नक्की काय याबाबत सर्वसामान्यांना नक्की माहीत नसतं. या रेपो आणि रिव्हर्स रेपो दरांची ही माहिती... एखाद्या तरुणानं नवीन व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याचे पालक त्याच्या पाठीशी...
ऑगस्ट 16, 2018
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने रेपो दर पाव टक्का वाढवल्यानंतर अल्प मुदतीतील परतावा वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अल्प मुदतीच्या डेट फंडांमधील गुंतवणूक आकर्षक बनली आहे. ‘डेट’मधून कमी कालावधीत समाधानकारक परतावा मिळवण्यासाठी अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडांतील गुंतवणूक चांगला पर्याय ठरू शकतो, असा सल्ला जाणकारांनी...
ऑगस्ट 02, 2018
मुंबई - किरकोळ, तसेच घाऊक चलनवाढीने जून महिन्यात उच्चांक गाठल्यानंतर सावध झालेल्या रिझर्व्ह बॅंकेने आज रेपोदरात पाव टक्‍क्‍याची वाढ केली. यामुळे रेपोदर ६.५० टक्के झाला आहे. चलनवाढ नियंत्रणासाठी ‘आरबीआय’ची रेपोदरवाढीची मात्रा कर्जदारांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. या दरवाढीनंतर बॅंकांकडून नजीकच्या काळात...
ऑगस्ट 02, 2018
मुंबई : जागतिक वित्त बाजारातील अनिश्‍चितता, मॉन्सूनची थंडावलेली वाटचाल, वित्तीय आघाडीवरील अपयश आणि खरीप हंगामात वाढवलेली किमान आधारभूत किंमत या घटकांचा चलनवाढीवर परिणाम होण्याची भीती रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी व्यक्त केली. यामुळे सलग दुसऱ्या पतधोरणात बॅंकेने रेपो दर पाव टक्‍क्‍याने वाढवून तो 6.5...
ऑगस्ट 01, 2018
मुंबई: सलग दुसऱ्यांदा पतधोरणात व्याजदरातील व्याजदर वाढ सामान्यांसाठी खर्चिक ठरणार आहे. गेल्या पतधोरणात आरबीआयने पाव टक्‍क्‍याने दर वाढवला होता. याच कालावधीत बॅंकांनी कर्जदरात 0.10 ते 0.15 टक्‍क्‍याची वाढ केली होती. आता पुन्हा पाव टक्का दर वाढवल्याने बॅंका हा भुर्दंड ग्राहकांवर लादतील....
ऑगस्ट 01, 2018
मुंबई: किरकोळ तसेच घाऊक चलनवाढीला नियंत्रणात ठेवण्याच्यादृष्टीने रिझर्व्ह बॅंकेनेे सलग दुसऱ्या पतधोरणात व्याजदर वाढीचा दणका दिला. बुधवारी (ता.1) बॅंकेने रेपो दरात पाव टक्‍क्‍याची वाढ करत तो 6.50 टक्के केला आहे. यामुळे बॅंकांनी कर्जदरात वाढ करावी लागणार असून गृहकर्ज, वाहन कर्ज तसेच...
जुलै 17, 2018
नवी दिल्ली - घाऊक बाजारातील किमतींवर आधारित चलनवाढीचा दर जून महिन्यात ५.७७ टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. गेल्या चार वर्षांतील चलनवाढीचा हा उच्चांकी दर असून, इंधन आणि भाजीपाल्याच्या किमतींमध्ये झालेली प्रचंड वाढ चलनवाढीस कारणीभूत ठरली.  रिझर्व्ह बॅंकेने चलनवाढीचे उद्दिष्ट चार टक्‍के निश्‍चित केले आहे...
जुलै 17, 2018
नवी दिल्ली - घाऊक बाजारातील किमतींवर आधारित चलनवाढीचा दर जून महिन्यात 5.77 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. गेल्या चार वर्षांतील चलनवाढीचा हा उच्चांकी दर असून, इंधन आणि भाजीपाल्याच्या किमतींमध्ये झालेली प्रचंड वाढ चलनवाढीस कारणीभूत ठरली.  रिझर्व्ह बॅंकेने चलनवाढीचे उद्दिष्ट चार टक्‍के निश्‍चित केले आहे...
जुलै 15, 2018
म्युच्युअल फंडांच्या संदर्भात निश्‍चित मुदतपूर्ती योजना (फिक्‍स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स- एफएमपी) या शब्दाचा उल्लेख अनेकदा केला जातो; पण या योजना नक्की असतात काय हे आपल्याला माहीत नसतं. बॅंकांमधल्या ठेवींपेक्षा तुलनेनं जास्त परतावा देणाऱ्या, जोखीम कमी असणाऱ्या आणि सुलभ अशा या योजना. या योजना नेमक्‍या...