एकूण 24 परिणाम
जून 05, 2018
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणात व्याजदर वाढीची शक्‍यता जाणकारांकडून व्यक्त केल्यानंतर धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता.४) जोरदार विक्री केली. यामुळे दिवसाअखेर सेन्सेक्‍स २१५.३७ अंशांनी घसरून ३५ हजार ११ अंशावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ६७.७० अंशांची घट...
मार्च 30, 2018
नाशिक : नोटबंदीसारखे चुकीचे दुसरे कुठलेही पाऊल असत नाही, असे टीकास्त्र केंद्र सरकारवर डागत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थव्यवस्था निराशाजनक असल्याचे नमूद केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी सरकारचा आता वेळ संपला असल्याने अर्थव्यवस्था सक्षमतेसाठी जनतेला सरकारच्या नाड्या आवळाव्या...
जानेवारी 17, 2018
नवी दिल्ली - कृषी क्षेत्रासाठी त्यातही सिंचनासाठी ‘नाबार्ड’  मार्फत राज्याला मिळणाऱ्या मदतीमध्ये भरघोस वाढ झालेली असली तरी जे कर्ज मिळणार आहे त्याचा व्याजदर कमी असावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याबरोबर दिल्लीत झालेल्या...
जुलै 14, 2017
उच्च न्यायालयात सुनावणी; ‘डिक्री’नुसार रक्कम भरण्यावर ‘हुडको’ ठाम   जळगाव - थकीत कर्जप्रकरणी २००४ च्या कर्ज पुनर्गठणानुसार (रिशेड्यूलिंग) महापालिकेकडे ‘हुडको’चे ७७ कोटी ४५ लाख रुपये बाकी असल्याचा प्रस्ताव ‘हुडको’ला दिला होता. हा प्रस्ताव ‘हुडको’च्या कार्यकारी संचालक मंडळाने बैठकीत फेटाळून लावला....
जून 29, 2017
दिल्लीला पाठविलाच नाही; महापालिकेच्या पदरी पुन्हा प्रतीक्षाच जळगाव - ‘हुडको’च्या कर्जप्रकरणी मंत्रालयात झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर महापालिकेने थकीत कर्जासंदर्भात २००४ च्या पुनर्गठनानुसार (रिशेड्यूलिंग) सुमारे ७७ कोटी ४५ लाख रुपये व्याजासह बाकी असल्याचा प्रस्ताव साडेआठ टक्के व्याजदराप्रमाणे...
एप्रिल 21, 2017
नवी दिल्ली: आर्थिक वर्ष 2016-17 साठी केंद्रीय भविष्य निर्वाहनिधी संघटना (ईपीएफओ) भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफ) ठेवींवर 8.65 टक्के व्याज देण्याचा निर्णयावर केंद्रीय अर्थ मंत्रालयाने शिक्कामोर्तब केले आहे. केंद्रीय भविष्य निर्वाहनिधी संघटनेच्या विश्‍वस्तांनी डिसेंबरमध्ये ईपीएफवर व्याजदर...
फेब्रुवारी 12, 2017
अरुण जेटली यांचे मत; रिझर्व्ह बॅंकेच्या निर्णयाचा आदर नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदर कपात होईल, अशी अपेक्षा मला होती मात्र, रिझर्व्ह बॅंकेने "जैसे थे' भूमिका घेतली. बॅंकेच्या या निर्णयाचा मी आदर करतो, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी व्यक्त केले....
फेब्रुवारी 06, 2017
नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाल्याने आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या भावामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदरात कपात होण्याची शक्‍यता कमी असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. रिझर्व्ह बॅंकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा बुधवारी (ता. 8) होत आहे. जानेवारीमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात...
जानेवारी 12, 2017
औद्योगिक विकासात भरीव योगदान देणारा उत्तर कोकणचा महत्त्वाचा पट्टा म्हणून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांकडे पाहिले जाते. मुंबईतून उद्योगधंद्यांनी काढता पाय घेतला असला, तरी महानगराच्या परिघात अद्याप बहुतांश उद्योगांची धुरांडी सुरू आहेत. मात्र झपाट्याने होणारे नागरीकरण आणि उत्पादन खर्चातील वाढ...
डिसेंबर 31, 2016
नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मिनी बजेट' जाहीर करून नोटाबंदीने त्रासलेल्या जनतेला दिलासा देण्याचा आज प्रयत्न केला. शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय, गर्भवती महिला, छोटे व्यापारी, गरीब अशा सर्व वर्गातील नागरिकांसाठी सवलतींची घोषणा केली...
डिसेंबर 29, 2016
8 नोव्हेंबर केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 'सीबीडीटी'च्या समितीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे राजकीय धाडस केंद्र सरकारने दाखविले, याचा आनंद आहे. दहशतवादाचा वित्त पुरवठा रोखण्यासाठी उच्च मूल्य असणारे चलन बाद करण्याची योजना...
डिसेंबर 26, 2016
नवी दिल्ली : देशाला कमी व्याजदराच्या करांची आवश्‍यकता आहे, जेणेकरून जागतिक पातळीवरील स्पर्धेत विविध सेवांसाठी आपण अधिकाधिक प्रतिस्पर्धी तयार करू शकू, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोंदविले. ते म्हणाले, की सेवांची स्पर्धा देशांतर्गत नसून जागतिक पातळीवरील असणार आहे. त्यामुळे...
डिसेंबर 20, 2016
नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याज कमी करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत काँग्रेस नेते के. टी. एस. तुलसी यांनी हा प्रकार म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पैशावर "दरोडा' टाकून त्यांचा पैसा लुटण्याचा प्रकार असल्याची टीका केली आहे. केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील ...
डिसेंबर 20, 2016
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटा बदलण्याच्या नियमांत वेळोवेळी केलेल्या बदलांबाबत काँग्रेसने तीव्र शब्दांत टीका केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर 100 पेक्षा अधिक वेळा नियमात बदल केले आहेत आणि आतापर्यंत 100 पेक्षा अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत....
डिसेंबर 19, 2016
असोचेमचा अंदाज; डॉलर, कच्च्या तेलाच्या वाढत्या भावांचा परिणाम नवी दिल्ली: भारतातील उद्योग क्षेत्राकडून व्याजदर कपातीची मागणी होत असली, तरी रिझर्व्ह बॅंकेकडून दरकपातीची शक्‍यता धूसर असल्याचा अंदाज "असोचेम'ने वर्तविला आहे. अमेरिकी डॉलर आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे वाढते...
डिसेंबर 14, 2016
नवी दिल्ली : घाऊक चलनवाढीत नोव्हेंबरमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात घसरण झाली असून, ती 3.15 टक्‍क्‍यांवर आली आहे. नोटाबंदीमुळे मागणी कमी होऊन भाज्या आणि स्वयंपाकाच्या वस्तूंचे भाव गडगडल्याने घाऊक चलनवाढ कमी झाली आहे. घाऊक किंमत निर्देशांकाच्या आधारे घाऊक चलनवाढ मोजली जाते. ऑक्‍टोबरमध्ये ती 3.39 टक्के...
डिसेंबर 05, 2016
नोटाबंदीनंतर पहिला पतधोरण आढावा; पाव टक्का कपातीचा अंदाज नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेकडून बुधावारी (ता. 7) जाहीर होणाऱ्या पतधोरण आढाव्यामध्ये व्याजदरात 0.25 टक्के कपात होण्याची शक्‍यता आहे. नोटाबंदीचा परिणाम कमी करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडून हे पाऊल उचलले जाईल, असा अंदाज बॅंकांकडून व्यक्त होत आहे....
नोव्हेंबर 22, 2016
नवी दिल्ली - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे दहशतवाद आणि बनावट नोटांच्या जाळे उद्ध्वस्त होईल, असा विश्वास अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला. भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत नोटबंदीच्या निर्णयावर बोलताना जेटलींनी या निर्णयाचे समर्थन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी...
नोव्हेंबर 20, 2016
नवी दिल्ली : शरीयत नियमाप्रमाणे तसेच, व्याजदर मुक्त बॅंकिंग सेवा मुस्लिमांना देण्यात येण्याची शक्‍यता आहे. यासाठी बॅंकांमध्ये मुस्लिमांसाठी वेगळी खिडकी सुरू करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बॅंकेने मांडला आहे. धार्मिक कारणामुळे आर्थिक समावेश होऊ न शकलेल्या घटकांना बॅंकिंग सेवेत सामावून...
नोव्हेंबर 20, 2016
नवी दिल्ली: पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आल्याने त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. बँकांमध्ये तब्बल 4 लाख कोटीहून अधिक निधी जमा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरच्या रात्री पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर बँकांमध्ये...