एकूण 33 परिणाम
मार्च 30, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी "सुकन्या समृद्धी' योजना (एसएसवाय) ही इस्लामच्या शरीया कायद्यानुसार बेकायदा असल्याचा ठराव इस्लामधर्मीय कायदेपंडितांच्या एका गटाने केला आहे. या योजनेत व्याजाचा अंतर्भाव होत असल्याने ते शरियाच्या विरोधात असल्याचा दावा या कायदेपंडितांनी केला आहे. ...
फेब्रुवारी 08, 2019
सरकारने हंगामी अर्थसंकल्प मांडताना आणि रिझर्व्ह बॅंकेने पतधोरण जाहीर करताना जे निर्णय घेतले ते सगळे आशावादी गृहितांवर आधारित आहेत. प्रतीक्षा आहे ती हा आशावाद फलद्रूप होण्याची. हं गामी अर्थसंकल्पावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा तर फक्त ट्रेलर आहे, असे सांगून तमाम जनतेला मधाचे बोट दाखवले...
ऑक्टोबर 30, 2018
सरकारी दबाव आणि रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता यातील ताण पूर्वापार चालत असला तरी अलीकडे तो वाढतो आहे. तात्कालिक सोईच्या पलीकडे जाऊन या प्रश्‍नाचा विचार व्हायला हवा. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांच्या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. दे शातील घटनात्मक संस्थांच्या...
जून 07, 2018
रेपो दरात पाव टक्के वाढ करून रिझर्व्ह बॅंकेने महागाई आटोक्‍यात ठेवण्याच्या प्रश्‍नाला प्राधान्य दिले आहे. वित्तीय तुटीची सरकारनेच स्वीकारलेली मर्यादा पाळली जाण्याची शक्‍यता धूसर होत असल्याने त्यादृष्टीनेदेखील हा निर्णय महत्त्वाचा ठरतो. रिझर्व्ह बॅंकेने रेपोदरात पाव टक्का वाढ करून महागाईवर नियंत्रण...
डिसेंबर 18, 2017
अत्यंत बिकट परिस्थितीत गुजरातमध्ये विजय खेचून आणणाऱया भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच अखेर मदतीला धावून आले आहेत. काँग्रेसने उभे केलेले कडवे आव्हान मोडून काढण्यासाठी मोदींना काँग्रेसचे मणिशंकर अय्यर यांचे वादग्रस्त विधानही मदतीला आले असल्याचे दिसते आहे.  गुजरात विजयात महत्वपूर्ण ठरलेले 7 मुद्दे:...
नोव्हेंबर 08, 2017
नोटाबंदीमुळे अनेक शेतीमालाचे भाव पडले आणि हा काळ खूप मोठा होता हे आता अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले, हेदेखील सिद्ध झाले आहे. पण, नोटाबंदीच्या काळात अनेक शेतकऱ्यांना असे वाटत होते, की जर खरोखरच काळा पैसा बाहेर येणार असेल आणि भ्रष्ट लोकांचे नुकसान होणार असेल, तर आमचे...
ऑक्टोबर 02, 2017
विकासाच्या बाबतीत देश घसरणीला लागतो आहे का, अशी शंका येणं, हेही सरकारचं अपयश असतं आणि मोदी सरकारच्या बाबतीत अशी शंका आर्थिक क्षेत्रातले मान्यवर जाहीरपणे घ्यायला लागले आहेत. इतरांचं सोडा; भाजपच्या सरकारमध्ये एकेकाळी अर्थमंत्री राहिलेले यशवंत सिन्हा यांनीच सरकारच्या आर्थिक कामगिरीवर नुकतीच टीका केली...
सप्टेंबर 27, 2017
एकीकडे वाढत्या महागाईची सर्वसामान्यांना जाणवत असलेली झळ, दुसरीकडे 'जीएसटी'मुळे छोट्या व्यापाऱ्यांना रोज बसणारे फटके आणि त्याचवेळी आर्थिक-औद्योगिक क्षेत्रातील निरुत्साहाचे ढग लवकर हटत नसल्याचे वास्तव या साऱ्याचे पडसाद भारतीय जनता पक्षाच्या विस्तारित राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उमटले नसते, तरच...
सप्टेंबर 24, 2017
जपानचे पंतप्रधान शिंजो ॲबे यांचा भारतदौरा (काहीजण याला गुजरातदौरा असंही म्हणतात) अपेक्षेप्रमाणे चर्चेत राहिला तो बुलेट ट्रेनच्या भूमिपूजनानं. बुलेट ट्रेन हवी की नको, ती अहमदाबाद ते मुंबई अशीच का हे आणि अशासारखे अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. यातले काही रास्त आहेत, तर काही अभिनिवेशातून आलेले....
सप्टेंबर 12, 2017
नरेंद्र मोदी यांच्या 2014च्या निवडणूक प्रचारातील सर्वाधिक गाजलेली प्रचारउक्ती म्हणजे "अच्छे दिन'. ते कधी अनुभवायला मिळणार, असा थेट प्रश्‍न सरकारला विचारण्यासाठी सर्वसामान्य जनता रस्त्यावर आलेली नाही, हे खरे. एक तर, सरकारकडे जादूची कांडी नाही, याची जाणीव लोकांना आहे आणि दुसरे म्हणजे "अच्छे'...
ऑगस्ट 29, 2017
अहमदपूर : सद्यस्थितीत शहरात 'बेटी बचाओ- बेटी पढाओ' असा छापलेला अर्ज मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. हा अर्ज भरून दिल्ली येथे पाठवल्या नंतर मुलीच्या खात्यात दोन लाख रूपये जमा होतात, अशी अफवा पसरवल्या गेल्याने नागरिक व तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हा अर्ज भरून दिल्ली येथे पाठवत आहेत.   वय...
जुलै 17, 2017
देशात महागाई दर कमी करण्याचा भीमपराक्रम केल्यामुळे सध्या सत्ताधारी गोटात जल्लोष सुरू आहे. रिझर्व बॅंकेने आता तरी व्याजदरात कपात करावी म्हणून आक्रमक निशाणेबाजी सुरू झाली आहे. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी `महागाई दराचे वास्तव आकडे पाहून पतधोरण ठरवावे` असं सुनावत रिझर्व्ह...
जून 12, 2017
नवी दिल्ली: नोटाबंदीच्या निर्णयाने अर्थव्यवस्था मंदावली असून, बॅंकिंग व्यवसायावरही त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे, असे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. विविध अर्थतज्ज्ञांनी नोटाबंदीचे परिणाम विशद केल्यानंतर आता "एसबीआय'नेही आपल्या अहवालामध्ये नोटाबंदीच्या...
जून 12, 2017
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयाने अर्थव्यवस्था मंदावली असून, बॅंकिंग व्यवसायावरही त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे, असे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. विविध अर्थतज्ज्ञांनी नोटाबंदीचे परिणाम विशद केल्यानंतर आता "एसबीआय'नेही आपल्या अहवालामध्ये नोटाबंदीच्या...
मे 26, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला शुक्रवारी (ता. २६ मे) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या तीन वर्षांत मोदी सरकारने अनेक घोषणा केल्या. स्वतः मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवास योजना, कॅशलेस इंडिया, ‘मुद्रा’ आणि संसद आदर्श...
मे 09, 2017
एसबीआयसह एचडीएफसी, आयसीआयसीआयकडून व्याजदरात घट मुंबई - स्टेट बॅंकेने तिच्या गृहकर्जावरील व्याजदर पाव टक्‍क्‍यापर्यंत (0.25 टक्के किंवा 20 बीपीएस) कमी केले असून, महिलांसाठीही 8.35 टक्के दराने कर्ज देण्याची घोषणाही या वेळी करण्यात आली. याचसोबत खासगी क्षेत्रातील बॅंका एचडीएफसी...
मे 09, 2017
मुंबई : स्टेट बँकेने तिच्या गृहकर्जावरील व्याजदर पाव टक्‍क्‍यापर्यंत (0.25 टक्के किंवा 20 बीपीएस) कमी केले असून, महिलांसाठीही 8.35 टक्के दराने कर्ज देण्याची घोषणाही या वेळी करण्यात आली. गृहकर्जावरील व्याजदरकपातीचा लाभ बँकेचे 30 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना होणार आहे; तर...
फेब्रुवारी 10, 2017
ः नवी दिल्ली : गुंतवणूक, रोजगार, कृषी, उद्योगधंदे या साऱ्याच क्षेत्रांच्या व गरिबांच्या, वंचितांच्या, मध्यमवर्गाच्या तोंडाला पाने पुसणारा मोदी सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प शब्दशः "होप-लेस' आहे, अशी टीका माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज राज्यसभेतील अर्थसंकल्पी चर्चेत केली. नोटाबंदी हा इतका घातक...
फेब्रुवारी 05, 2017
समाज आणि देशाची प्रगती करावयाची असेल, तर बदल अपरिहार्य असतो. 2014 मध्ये केंद्रात सत्तारूढ झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने तो हाती घेतला आहे. गरीब, शेतकरी, महिला, युवक आणि श्रमिक त्याच्या केंद्रस्थानी आहेत. स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाचे केंद्रीय अर्थसंकल्पात विलीनीकरण हा एक...
जानेवारी 04, 2017
कुंभमेळ्यामुळे नाशिकला पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी मुबलक निधी मिळतो. याद्वारे नाशिकने ‘ब्रॅंडिंग’ करत शासनाकडून भरघोस निधी पदरात पाडून घेतला. यामुळे तेथे पाणी, रस्ते, वीज यांसह विविध पायाभूत सोयी-सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण होऊ शकले. ऐतिहासिक, धार्मिक क्षेत्रांत लौकिकास पात्र खानदेशात अशाच...