एकूण 34 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
यवतमाळ  : ग्राहकांनी गुंतवणूक केलेली मूळ रक्कम व व्याजाची परतफेड करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला. तेव्हापासून फरार असलेल्या संत गाडगेबाबा नागरी तथा ग्रामीण व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकास शुक्रवारी (ता. 11) गजाआड केले. ही कारवाई आर्थिक गुन्हे...
सप्टेंबर 08, 2019
यवतमाळ : गुंतवणूकदारांना जादा व्याजदर देण्याचे आमिष दाखवून रक्कम परत न करता दोन कोटींचा गंडा घातला. याप्रकरणी संत गाडगेबाब नागरी तथा ग्रामीण व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकासह लिपिकाला अखेर अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (ता. सात) ही कारवाई केली....
ऑगस्ट 24, 2019
पुणे - व्यवसाय करण्यासाठी शैलेशने (नाव बदलले आहे) खासगी सावकाराकडून कर्ज घेतले. व्यवसाय तोट्यात गेला, त्यामुळे कर्जाचा हप्ता फेडणे शक्‍य झाले नाही. दिवसेंदिवस व्याजाचा डोंगर वाढत गेला. खासगी सावकाराकडून पैशांसाठी तगादा सुरू झाला, धमक्‍याही आल्या. या सगळ्या प्रकाराला कंटाळून शैलेशने आपल्या दोन मुली...
ऑगस्ट 12, 2019
अर्थव्यवस्थेसमोर मंदीचे संकट उभे आहे. अनेक उद्योगांना उतरती कळा लागली असून, मोठ्या प्रमाणात रोजगार कपात सुरू आहे. याचवेळी सरकार मात्र राष्ट्रवादासारखे भावनिक मुद्दे पुढे आणून वास्तवापासून जनतेला दूर ठेवण्याचे काम करीत आहे. याची किंमत शेवटी जनतेलाच चुकवावी लागते. अर्थमंत्र्यांना नुकतेच उद्योगपतींचे...
जुलै 29, 2019
कुडाळ पोस्टात झालेल्या अपहाराचा आकडा कोटीच्या घरात जाण्याची शक्‍यता आहे. सुमारे 25 हजार खातेदार असल्यामुळे याची चौकशी पोस्टाच्या पारंपरिक गतीनुसार दीर्घकाळ चालण्याची शक्‍यता आहे. हा अपहार मोठा असला तरी पोस्टाविषयी सर्वसामान्यांच्या विश्‍वासाला गेलेला तडा त्यापेक्षा खूप मोठा आहे. जिल्ह्यात याआधीही...
मे 07, 2019
सोलापूर  : साई प्रसाद ग्रुप ऑफ कंपनीने सोलापुरातील शेकडो गुंतवणुकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने तपास करण्यात येत आहे.  साई प्रसाद फुड्‌स प्रा. लि. कंपनीचा संचालक बाळासाहेब केशवराव...
जानेवारी 13, 2019
पुणे : "तुमचे कर्जाचे रेकॉर्ड चांगले आहे, आमची फायनान्स कंपनी तुम्हाला कमी व्याजदरात 8 लाख रुपये वैयक्तिक कर्ज देईल,' अशा शब्दांत अनोळखी व्यक्तीने आंबेगाव खुर्दमधील जयंत दरेकर यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर त्या व्यक्तीने वारंवार फोन करून दरेकर यांना जाळ्यात ओढले आणि काही दिवसांतच त्यांची सव्वादोन...
जानेवारी 11, 2019
पुणे : कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याचा बहाणा करून तरुणाची तब्बल दोन लाख 31 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  याप्रकरणी जयंत दरेकर (वय 31, रा. शनिनगर, आंबेगाव खुर्द) यांनी भारती विद्यापीठ पोलिस...
सप्टेंबर 28, 2018
मोहोळ, (सोलापूर): शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने चालू ठेवून देशातील व्यापारी संघटनेने आयोजीत केलेल्या भारत बंदला पाठींबा देत विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार व पोलिस निरीक्षकांला देण्यात आले. भारतातील व्यापारी संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यासाठी भारत बंदचे आव्हान केले होते. त्या बंद ला पाठिंबा...
सप्टेंबर 17, 2018
सातारा - प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या सभेत व्याजदर कमी करा, ही मागणी लावून धरत विरोधकांनी शिट्ट्या आणि घोषणाबाजी केल्याने सत्ताधारी शिक्षक संघाच्या संचालकांनी सर्व विषय मंजूर म्हणत 40 मिनिटांत सभा गुंडाळली. सभा संपली, तरी शिक्षक समितीचे सभासद घोषणा देत होते. अखेर पोलिसांनी सर्वांना...
ऑगस्ट 25, 2018
बीड : जादा व्याजदराच्या आमिषाने ठेवीदारांची 13 कोटींवर फसवूणक केल्या प्रकरणी बीडसह इतर ठिकाणी 22 गुन्हे नोंद होऊन फरार असलेला ‘शुभकल्याण’ मल्टीस्टेटचा चेअरमन दिलीप शंकरराव आपेट याला येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता. 24) पुण्यातून अटक केली. शनिवारी (ता. 25) त्याला न्यायालयासमोर हजर...
ऑगस्ट 23, 2018
मलवडी : शिवसेनेचे साताऱ्याचे उप जिल्हाप्रमुख संजय भोसले (रा. बिजवडी, ता माण) यांच्यासह पाचवड (ता. माण) येथील विशाल विजय जगदाळे व हिंदूराव शंकर जगदाळे यांच्या विरोधात खाजगी सावकारीचा गुन्हा दहिवडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जोतीराम तुकाराम पवार (रा. पाचवड...
ऑगस्ट 23, 2018
दौंड - शहरातील एका वित्तीय संस्थेसाठी कर्जवसुली करणाऱ्या सचिन कदम या तरुणास अकरा कर्जदारांच्या एकूण ५ लाख १६ हजार रुपयांच्या अपहारप्रकरणी अटक करण्यात आली. दौंड पोलिसांनी या बाबत माहिती दिली. एचडीएफसी बॅंकेने दौंड तालुक्‍यातील शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाच्या रकमेपोटीचे हप्ते गोळा करून ही रक्कम...
ऑगस्ट 21, 2018
कोल्हापूर - ‘तुमच्या मुलाला जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावतो, कमी व्याजदराने सहज गृहकर्ज देतो, अल्पावधीत रक्कम दामदुप्पटसह मोफत आरोग्य सुविधा देतो, अशी वेगवेगळी आमिषे दाखवून भामटे रोज रोज सामान्यांना गंडा घालू लागलेत. कारवाईअभावी भामट्यांच्या संख्येत भरच पडू लागली आहे. एखादी कंपनी सुरू करायची....
जुलै 07, 2018
सातारा - तमाशा मंडळ उभारणीसाठी व्याजाने घेतलेल्या 21 लाख रुपयांच्या वसुलीसाठी धमकावल्याप्रकरणी अतीत (ता. सातारा) व उंब्रज (ता. कऱ्हाड) येथील पाच खासगी सावकारांवर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  मज्जीद मुल्ला, चव्हाण (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही), हणमंत कारंडे (तिघे रा. अतीत), मुन्ना पटेल...
जुलै 06, 2018
सातारा : तमाशा मंडळ उभारणीसाठी व्याजाने घेतलेल्या 21 लाख रुपयांच्या वसुलीसाठी धमकावल्याप्रकरणी अतीत (ता. सातारा) व उंब्रज (ता. कऱ्हाड) येथील पाच खासगी सावकारांवर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मज्जीद मुल्ला, चव्हाण (पूर्ण नाव पत्ता माहित नाही), हणमंत कारंडे (तिघे रा. अतीत), मुन्ना पटेल...
जुलै 05, 2018
बीड - जादा व्याजदराचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून ठेवी गोळा करीत ‘शुभकल्याण’ व ‘परिवर्तन’ या मल्टीस्टेट बॅंकांनी त्यांचा गाशा गुंडाळला. जिल्ह्यात आतापर्यंत या दोन्ही मल्टीस्टेटवर एकूण १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुंतवणूकदारांना तब्बल २६ कोटींचा गंडा घालून या मल्टीस्टेट बॅंकांनी हजारो...
जून 13, 2018
कोल्हापूर - विनापरवाना व्याजाने रक्कम देऊन वसुलीसाठी मारहाण आणि ठार मारण्याची धमकी देणाऱ्या राजारामपुरी व सांगली येथील दोघा सावकारांविरोधात शाहूपुरी व जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आज गुन्हे दाखल झाले. बंटीशेठ पिंजाणी (रा. मेन रोड, राजारामपुरी १४ वी गल्ली) आणि नरेश अशोक परुळेकर (रा. विश्रामबाग, सांगली...
मे 16, 2018
बीड : जादा व्याजदर व कमी कालावधीत रक्कम दुप्पट, तिप्पट करण्याचे अमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या हावरगाव (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील शुभकल्याण मल्टीस्टेटच्या संचालकांविरोधात बीडमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला.  'शुभकल्याण' मल्टीस्टेटच्या संचालकांविरोधात यापूर्वी अंबाजोगाई, केज...
मार्च 21, 2018
सातारा : व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी घरात घुसून साहित्याची मोडतोड करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर खासगी सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रणजित खवळे (रा. कोडोली) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत कृष्णात आत्माराम जाधव (रा. कोडोली)...