एकूण 61 परिणाम
जून 20, 2019
सर्वसाधारणपणे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या बुधवारी आमची महिनाअखेर सुरू होते, हे खरे आर्थिक सत्य आहे. पण ह्या कोरड्याठाक सत्याला डरणाऱ्यापैकी आम्ही नव्हेत. कडकीच्या काळात दिवस कसे काढावयाचे ह्याचे गुह्य आम्ही जाणून घेतले आहे. आमच्या दृष्टीने आर्थिक विवंचना संपुष्टात आली आहे. सांगावयास अतिशय आनंद...
एप्रिल 29, 2019
कोकणात साधारणतः साठ ते सत्तर वर्षापुर्वी बहुतांशी घरावर साधे कुंभारी नळे वापरले जात; परंतु कालांतराने कर्नाटकातील मंगळूर येथील कौले कोकणात उपलब्ध होऊ लागल्याने या कौलाची मागणी याठिकाणी वाढत गेली. सहकार क्षेत्रातून कोकणातच या कौलाचे उत्पादन केल्यास मोठी रोजगार निर्मिती होऊ शकते यासाठी सहकार महर्षी...
फेब्रुवारी 01, 2019
महाराष्ट्राचे (एकमेव) तारणहार श्रीरामभक्‍तसाहेब अस्वस्थपणे येरझारा घालत आहेत. अधूनमधून फोनच्या डबड्याकडे चमकून पाहत आहेत. खिशातला मोबाइल फोन काढून न्याहाळताहेत. अखिल महाराष्ट्र आज कुणाच्या बरे फोनची वाट पाहत आहे? दूरवर बेल वाजत राहते... ‘‘कोण आहे रे तिकडे? फोन उचला!,’’ साहेब ओरडले. तरीही फोन वाजतच...
डिसेंबर 20, 2018
जळगाव ः मुलीच्या शिक्षण आणि विवाहासाठी अल्पबचतीला प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र सरकारने टपाल खात्यांतर्गत सुरू केलेल्या "सुकन्या समृद्धी' या विशेष गुंतवणूक योजनेत जिल्ह्याने बाजी मारली आहे. आठ तालुक्‍यात विशेष मोहीम राबवून तब्बल सहा हजार खाते उघडण्यात आल्याने औरंगाबाद विभागातील दहा जिल्ह्यांमधून जळगाव...
डिसेंबर 08, 2018
औरंगाबाद - यंदा संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. कुठलेच क्षेत्र यातून सुटलेले नाही. ग्रामीण भागातील यात्रा आणि तमाशा ही महाराष्ट्राची ओळख. मात्र, दुष्काळाचा फटका गोरगरीब जनता आणि शेतकऱ्यांप्रमाणेच तमाशालाही बसल्याचे तमाशा कलावंतांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. ...
नोव्हेंबर 15, 2018
सोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या काळात राज्यातील 11 हजार 241 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे आघाडी सरकारच्या 15 वर्षांच्या काळात 17 हजार 703 शेतकऱ्यांनी आपली...
सप्टेंबर 23, 2018
पुणे : सुमारे दीड तपापूर्वी सहकारी साखर कारखान्यांना कोट्यवधींचा कर्जपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची (एमसीडीसी) आर्थिक स्थिती सध्या खालावलेली आहे. मात्र, राज्य सरकारने महामंडळाच्या माध्यमातून पतसंस्थांच्या ठेवीदारांना एक लाखापर्यंतचे विमा संरक्षण, गृहनिर्माण संस्थांना...
सप्टेंबर 17, 2018
औरंगाबाद : भारत स्वतंत्र झाल्यानंतरही वर्षभराने 1948 मध्ये हैदराबाद संस्थान खालसा झाले. मराठवाड्याची प्रजा स्वतंत्र झाली. संयुक्त महाराष्ट्रात विनाअट, विनाकरार सामील झालेल्या मागास मराठवाड्याच्या पदरी आलेली उपेक्षा मात्र आजही कमी व्हायला तयार नाही. कोणत्याही सरकारने आश्‍वासनांच्या गाजराशिवाय...
सप्टेंबर 14, 2018
पुणे - शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्यासाठी राज्यात सहकारी संस्थांचे भक्‍कम जाळे असल्याचे सांगितले जाते; परंतु परवानाधारक सावकारांकडून जादा व्याजदराने बाराशे कोटी रुपयांहून अधिक कर्ज घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली आहे. तसेच काही परवानाधारक सावकार जादा दराने व्याज वसूल करीत असून, यासंदर्भात सहकार आयुक्‍...
सप्टेंबर 10, 2018
नंदुरबार शहरापासून सुमारे १२  कि.मी. अंतरावर लहान शहादे हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या गावामध्ये कापूस, पपई, मिरची अशी पिके घेतली जातात. येथील रवींद्र लोहार यांनी अवजारे निर्मिती आणि ट्रॉली निर्मिती व्यवसायामध्ये चांगला जम बसवला आहे. रवींद यांना...
सप्टेंबर 10, 2018
पुणे - जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थांनी पुनर्विकास स्वत:च करावा, यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाकडून कमी व्याजदराने अर्थसाह्य करण्यात येईल. तसेच, गृहनिर्माण संस्थांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी आगामी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. सहकार...
जून 30, 2018
महिना किमान दहा ते पंचवीस हजार रुपये पगार असलेल्या कामगाराला दोन ते पाच लाखांचे कर्ज घ्यायचे असल्यास बॅंकेमध्ये कागदपत्रे, जामीनदार आणि पगाराच्या तुलनेमध्ये पात्रतेनुसार कर्ज मिळत नाही. त्यासाठी चेन्नईस्थित सेन्थिल नटराजन यांनी ‘ओपन टॅप’ स्टार्टअप तयार केले आहे. त्यामध्ये आधार कार्ड, रहिवासी पुरावा...
जून 23, 2018
मुंबई - एशियन इन्फ्रास्ट्रक्‍चर इन्व्हेस्टमेंट बॅंकेच्या (Asian Infrastructure Investment Bank-AIIB) ंमुंबईत होणाऱ्या तिसऱ्या वार्षिक सभेच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देशात विकासाच्या नवीन संधी निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. एआयआयबीची तिसरी वार्षिक...
जून 14, 2018
पुणे - घरांच्या वाढलेल्या किमती, बॅंकांचे चढे व्याजदर, कामाच्या ठिकाणी घर मिळण्याची कमी शक्‍यता अशा अनेक कारणांमुळे पुण्यात घर भाड्याने घेण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. नोंदणी कार्यालयाच्या नोंदीनुसार पुण्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत अकरा टक्‍क्‍यांनी भाडेकरारात वाढ झाली आहे. ई-...
मे 30, 2018
मंगळवेढा - ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्जासाठी होणारे हेलपाटे, पतसंस्थेचा जादा व्याजदर यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागात मायक्रो फायनान्सचे प्रस्थ वाढले असून, राष्ट्रीयकृत बँक,पतसंस्था पेक्षा मायक्रो फायनान्सचा आधार तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांना वाटू लागला. यात आठ...
मे 01, 2018
जलसंपत्ती नियामक आयोगाचा पथदर्शी प्रयोग; 2 टक्के व्याजदराने कर्ज इंदापूर: राज्यातील उजनी धरणासह टेंभू उपसा योजना, मुळा, निम्नमाना, हतनूर, ऊर्ध्वपूस, कान्होळी नाला व आंबोली या प्रकल्पातील बारमाही पिकांसाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक आयोगाने ठिबक सिंचन प्रायोगिक तत्त्वावर बंधनकारक केले आहे. त्यासाठी...
एप्रिल 22, 2018
व्याजदर कमी होत असताना सरकारी कर्जरोखे (बॉंड्‌स) हा एक चांगला पर्याय उपलब्ध असतो. सरकार अशा कर्जरोख्यांची विक्री करून विविध प्रकल्पांसाठी दीर्घकालीन भांडवलउभारणी करत असतं. हे बॉंड्‌स म्हणजे नेमकं काय, ते कसे खरेदी करायचे, त्यांच्याशी संबंधित अर्थकारण कसं असतं आदी गोष्टींवर नजर....
मार्च 30, 2018
नाशिक : नोटबंदीसारखे चुकीचे दुसरे कुठलेही पाऊल असत नाही, असे टीकास्त्र केंद्र सरकारवर डागत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थव्यवस्था निराशाजनक असल्याचे नमूद केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी सरकारचा आता वेळ संपला असल्याने अर्थव्यवस्था सक्षमतेसाठी जनतेला सरकारच्या नाड्या आवळाव्या...
मार्च 23, 2018
पुणे - बॅंका आणि अन्य बचत योजनांच्या कमी झालेल्या व्याजदरांवर उपाय म्हणून पुणेकरांनी म्युच्युअल फंडात गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे. बचत व चालू खाते, मुदत ठेव, शेअर्स आणि सोन्यातील गुंतवणूक या पारंपरिक पद्धत आहे. मात्र, पुणे शहरातील गुंतवणूकदारांनी एप्रिल २०१७ ते २०१८ (फेब्रुवारीअखेर) या दरम्यान...
फेब्रुवारी 13, 2018
धरसोड शासन धोरणांमुळेच अडचणी - माहुली गेल्या दहा-वीस वर्षांत साखर दराचे चढ-उतार आणि अडचणीत आलेला हंगाम आपण पाहतो आहोत. मात्र तरीही तोटा होतोय म्हणून कारखानदारांनी घाबरून कधीच गाळप बंद केले नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिले नाही. उसाच एक कांडेही शेतात ठेवले नाही. सन २०१५ मध्ये १०५ लाख टन साखरेचे...