एकूण 25 परिणाम
ऑक्टोबर 09, 2019
वैभववाडी - कणकवली विधानसभा मतदारसंघात कायम सत्तेच्या विरोधातील आमदार राहिला आहे. हे समीकरण आता बदलले पाहिजे. ज्या पक्षाचा मुख्यमंत्री त्याच पक्षाचा कणकवलीचा आमदार असायला पाहिजे, असे स्पष्ट करतानाच कोकणच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहन उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी येथे केले. ...
ऑगस्ट 23, 2019
मिरज - सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्त एसटी क‍र्मचाऱ्यांना  पन्नास हजारांचे कर्ज अत्यल्प व्याजामध्ये देण्याचा निर्णय एसटी सहकारी बॅंकेने घेतला आहे. त्यासाठी त्याची परतफेडीची क्षमता पाहिली जाणार नाही, असा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे.  एसटी कामगार संघटनेचे केंद्रीय...
नोव्हेंबर 25, 2018
कऱ्हाड : ''दुधाला उत्पादनाच्या दिडपट हमीभाव द्यावा, दुधातील भेसळ शंभर टक्के थांबवावी, परराज्यातील दुध आयात थांबवावी, दुधाळ जनावरे खरेदीसाठी शुन्य टक्के व्याजाने कर्ज द्यावे '' ,आदी मागण्यांचे निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.  मुख्यमंत्री आज कऱ्हाड...
सप्टेंबर 26, 2018
पुणे - सुमारे दीड तपापूर्वी सहकारी साखर कारखान्यांना कोट्यवधींचा कर्जपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची (एमसीडीसी) आर्थिक स्थिती सध्या खालावलेली आहे. मात्र, राज्य सरकारने महामंडळाच्या माध्यमातून पतसंस्थांच्या ठेवीदारांना एक लाखापर्यंतचे विमा संरक्षण, गृहनिर्माण संस्थांना...
सप्टेंबर 23, 2018
पुणे : सुमारे दीड तपापूर्वी सहकारी साखर कारखान्यांना कोट्यवधींचा कर्जपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची (एमसीडीसी) आर्थिक स्थिती सध्या खालावलेली आहे. मात्र, राज्य सरकारने महामंडळाच्या माध्यमातून पतसंस्थांच्या ठेवीदारांना एक लाखापर्यंतचे विमा संरक्षण, गृहनिर्माण संस्थांना...
जून 23, 2018
मुंबई - एशियन इन्फ्रास्ट्रक्‍चर इन्व्हेस्टमेंट बॅंकेच्या (Asian Infrastructure Investment Bank-AIIB) ंमुंबईत होणाऱ्या तिसऱ्या वार्षिक सभेच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देशात विकासाच्या नवीन संधी निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. एआयआयबीची तिसरी वार्षिक...
मार्च 30, 2018
नाशिक : नोटबंदीसारखे चुकीचे दुसरे कुठलेही पाऊल असत नाही, असे टीकास्त्र केंद्र सरकारवर डागत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थव्यवस्था निराशाजनक असल्याचे नमूद केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी सरकारचा आता वेळ संपला असल्याने अर्थव्यवस्था सक्षमतेसाठी जनतेला सरकारच्या नाड्या आवळाव्या...
फेब्रुवारी 13, 2018
धरसोड शासन धोरणांमुळेच अडचणी - माहुली गेल्या दहा-वीस वर्षांत साखर दराचे चढ-उतार आणि अडचणीत आलेला हंगाम आपण पाहतो आहोत. मात्र तरीही तोटा होतोय म्हणून कारखानदारांनी घाबरून कधीच गाळप बंद केले नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिले नाही. उसाच एक कांडेही शेतात ठेवले नाही. सन २०१५ मध्ये १०५ लाख टन साखरेचे...
फेब्रुवारी 12, 2018
इस्लामपूर - आधीचे सरकार टँकर माफियांचे असल्यामुळे त्यांना राज्य टँकर मुक्त करता आले नाही. सिंचनाच्या नावावर गेल्या पंधरा वर्षात कोणाच्या तिजोऱ्यांचे सिंचन झाले हे सर्वांना माहीत आहे. आमचे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत असल्याने आम्ही अल्पावधीतच सांगली जिल्हा टँकरमुक्त केला. सत्तेतून पायउतार...
जानेवारी 17, 2018
नवी दिल्ली - कृषी क्षेत्रासाठी त्यातही सिंचनासाठी ‘नाबार्ड’  मार्फत राज्याला मिळणाऱ्या मदतीमध्ये भरघोस वाढ झालेली असली तरी जे कर्ज मिळणार आहे त्याचा व्याजदर कमी असावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याबरोबर दिल्लीत झालेल्या...
डिसेंबर 09, 2017
मुंबई - गृहनिर्माण सोसायट्यांना विकसक होण्यास प्रोत्साहन देणाऱ्या मुंबई बॅंकेच्या स्वयं-पुनर्विकास योजनेचे सादरीकरण नुकतेच बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर केले.  गृहनिर्माण संस्थांकडून येणाऱ्या प्रस्तावांना प्राधान्याने मंजुरी देण्यात येईल. त्यासाठी एक खिडकी योजना...
ऑक्टोबर 06, 2017
औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीला शेतकरी कर्जमाफीला विरोध केला. शेतकऱ्यांनी तगादा लावल्यानंतर कर्जमाफीस तयार झाले. तेव्हा असलेला 34 हजार कोटी रुपयांचा आकडा, जाचक अटी-शर्तींमुळे आता पाच हजार कोटी रुपयांवर येईल, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केले....
ऑक्टोबर 05, 2017
औरंगाबाद, ता. 5 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीला शेतकरी कर्जमाफीला विरोध केला. शेतकऱ्यांनी तगादा लावल्यानंतर कर्जमाफीस तयार झाले. तेव्हा असलेला 34 हजार कोटी रुपयांचा आकडा, अटी शर्तीनंतर पाच हजार कोटी रुपयांवर येईल, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केले. ...
ऑक्टोबर 04, 2017
पंढरपूर - 'अर्बन डेव्हलपमेंटसंदर्भात कॅनडा आणि महाराष्ट्रामध्ये झालेल्या कराराअंतर्गत पंढरपूरच्या विकासासाठी दीर्घ मुदतीने अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. नेमका किती निधी दिला जाणार, किती वर्षांत प्रस्तावित कामे पूर्ण होणार हे सांगता येणार नाही; मात्र कामांचा आराखडा अंतिम झाल्यानंतर...
जून 28, 2017
कर्जाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सूचनेबाबत पत्राद्वारे केली विनंती जळगाव - महापालिकेवरील ‘हुडको’च्या कोट्यवधींच्या कर्ज प्रकरणाचा तिढा सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असताना, आता मुख्यमंत्र्यांनीही याप्रश्‍नी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना पत्र देऊन साकडे घातले आहे. उच्च न्यायालयाच्या...
जून 22, 2017
मुंबई: पुणे शहरातील 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी म्य़ुनिसिपल बॉंडच्या माध्यमातून 200 कोटींचा निधी पुणे महापालिकेने उभारला आहे. या बाँडची गुरुवारी मुंबई शेअर बाजारात नोंदणी करण्यात आली. यावेळी10 वर्षांच्या कालावधीसाठी 7.59 टक्के दराने कर्ज उपलब्ध झाले असून बाजारातील हा सर्वोत्तम व्याजदर...
जून 22, 2017
मुंबई: पुणे शहरातील 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी मुनसिपल बॉंडच्या माध्यमातून 200 कोटींचा निधी पुणे महापालिकेने उभारला आहे. या बाँडची गुरुवारी मुंबई शेअर बाजारात नोंदणी करण्यात आली. यावेळी10 वर्षांच्या कालावधीसाठी 7.59 टक्के दराने कर्ज उपलब्ध झाले असून बाजारातील हा सर्वोत्तम व्याजदर आहे...
जून 21, 2017
मुंबई - महाराष्ट्र सरकारने घोषित केलेली कर्जमाफीची घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी आर्थिक स्रोत उभारणे आवश्‍यक असून, त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. शिवसेनेने राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्याने आता...
जून 20, 2017
दोन संस्थांकडून पुण्याची निवड; 200 कोटी आज मिळणार पुणे: शहरासाठी 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेसाठी बॅंकिंग क्षेत्रातील अग्रगण्य दोन संस्थांनी 7.59 टक्के दराने महापालिकेचे कर्जरोखे सोमवारी घेतले. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत मंगळवारी 200 कोटी रुपये जमा होणार आहेत. कर्जरोख्यांसाठी महापालिकेला...
जून 15, 2017
जळगाव - हुडको कर्जप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासन, हुडको व महापालिकेला दिलेल्या आदेशानुसार मंत्रालयात आज समन्वय समितीची बैठक झाली. ‘हुडको’च्या थकीत कर्जासंदर्भात २००४ मध्ये करण्यात आलेल्या पुनर्गठनाच्या (रिशेड्यूलिंग) प्रस्तावातील तपशील व त्यानुसार आतापर्यंत झालेली परतफेड नव्याने सादर...