एकूण 45 परिणाम
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : सार्वजनिक क्षेत्रातील देशातील बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने रिटेल (किरकोळ) आणि एमएसएमई (सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग) कर्जे आता रिझर्व्ह बँकेच्या बाह्य बेंचमार्क स्वरुपात रेपो रेटशी संलग्न केली आहेत. आजपासून हे नवीन दर लागू होतील. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यानंतर त्याचा फायदा...
सप्टेंबर 11, 2019
सोलापूर : उद्योग व्यवसायासह अन्य क्षेत्रात मंदीचे सावट कायम असून त्याचा सर्वाधिक फटका वाहन विक्रीला बसल्याचे चित्र आहे. सोलापुरातील अकलूज व सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील वाहनांची नोंदणी आठ हजाराने कमी झाली असून राज्यात असेच चित्र आहे. मंदीमुळे महसुली उत्पन्नावर झाला असून गतवर्षीच्या...
ऑगस्ट 28, 2019
मुंबई ः आदिवासी तरुणांच्या स्वयंरोजगाराला चालना मिळावी म्हणून 1999 मध्ये शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. पण या महामंडळाचा गाडा आर्थिक अडचणींमुळे रुतून बसला होता. सरकारने आपल्या अखेरच्या टप्प्यात आज राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त विकास महामंडळाकडून कर्ज मिळण्यासाठी पन्नास...
ऑगस्ट 23, 2019
मिरज - सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्त एसटी क‍र्मचाऱ्यांना  पन्नास हजारांचे कर्ज अत्यल्प व्याजामध्ये देण्याचा निर्णय एसटी सहकारी बॅंकेने घेतला आहे. त्यासाठी त्याची परतफेडीची क्षमता पाहिली जाणार नाही, असा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे.  एसटी कामगार संघटनेचे केंद्रीय...
ऑगस्ट 17, 2019
जळगाव ः जिल्ह्यात 2004-2005 च्या सुमारास पतसंस्थांचे भरघोस पीक आले होते. या काळात शंभरापेक्षा अधिक पतसंस्था उदयास आल्या. मात्र, अवघ्या दोन वर्षांत 2007 पासून पतसंस्था डबघाईस आल्या. त्यामुळे तब्बल सहा लाख ठेवीदारांना हक्काच्या ठेवींपासून वंचित राहावे लागले होते. मात्र, शासनाने केलेल्या मदतीमुळे...
ऑगस्ट 10, 2019
औरंगाबाद : आपल्या पाल्याच्या भविष्याचा विचार करीत पालक वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक करीत असतो. याअनुषंगाने लेकीच्या नावाने होणाऱ्या गुंतवणुकीचे प्रमाण वाढल्याचे सुखद चित्र जिल्ह्यात आहे. सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक पालकांनी केली आहे. या योजनेत औरंगाबाद व जालना...
जुलै 29, 2019
कुडाळ पोस्टात झालेल्या अपहाराचा आकडा कोटीच्या घरात जाण्याची शक्‍यता आहे. सुमारे 25 हजार खातेदार असल्यामुळे याची चौकशी पोस्टाच्या पारंपरिक गतीनुसार दीर्घकाळ चालण्याची शक्‍यता आहे. हा अपहार मोठा असला तरी पोस्टाविषयी सर्वसामान्यांच्या विश्‍वासाला गेलेला तडा त्यापेक्षा खूप मोठा आहे. जिल्ह्यात याआधीही...
जुलै 20, 2019
गणपूर (ता. चोपडा) : राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पैशांची भलेही चणचण असेल. मात्र, तरीही राज्यातील राष्ट्रीयकृत, व्यापारी व जिल्हा बँका मिळून सरासरी तीस टक्के पीक कर्ज वाटप झाल्याची माहिती समोर आली आहे. दिरंगाई करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच दिला आहे. मात्र,...
जुलै 16, 2019
नागपूर :  "हॅलो...मी बॅंकेतून बोलते...तुम्हाला बॅंकेतून लोन हवे का?.. अगदी कमी व्याजदर आणि तासाभरात लोन मंजूर करून देते...' असा मधुर आवाजात फोन आल्यास सावधान..! कारण हा हनीट्रॅप आहे... गोड बोलून रजिस्ट्रेशनच्या नावावर शुल्क उकळतात आणि नंतर हप्ता भरण्याच्या नावावर संपूर्ण रक्‍कम ही...
फेब्रुवारी 17, 2019
दर वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बॅंकांपासून टपाल कार्यालयांपर्यंत सगळीकडं रांगा लागलेल्या दिसतात. विशिष्ट गुंतवणुका करून प्राप्तिकरांतून सवलत मिळवण्यासाठी हा आटापिटा असतो. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी जागं होण्यामुळं या टप्प्यात खूप दगदग होते आणि पश्‍चात्ताप होण्याची शक्‍यता असते. ता. 31 मार्चला...
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो....
डिसेंबर 20, 2018
जळगाव ः मुलीच्या शिक्षण आणि विवाहासाठी अल्पबचतीला प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र सरकारने टपाल खात्यांतर्गत सुरू केलेल्या "सुकन्या समृद्धी' या विशेष गुंतवणूक योजनेत जिल्ह्याने बाजी मारली आहे. आठ तालुक्‍यात विशेष मोहीम राबवून तब्बल सहा हजार खाते उघडण्यात आल्याने औरंगाबाद विभागातील दहा जिल्ह्यांमधून जळगाव...
सप्टेंबर 17, 2018
औरंगाबाद : भारत स्वतंत्र झाल्यानंतरही वर्षभराने 1948 मध्ये हैदराबाद संस्थान खालसा झाले. मराठवाड्याची प्रजा स्वतंत्र झाली. संयुक्त महाराष्ट्रात विनाअट, विनाकरार सामील झालेल्या मागास मराठवाड्याच्या पदरी आलेली उपेक्षा मात्र आजही कमी व्हायला तयार नाही. कोणत्याही सरकारने आश्‍वासनांच्या गाजराशिवाय...
सप्टेंबर 03, 2018
अखेर ती चांगली बातमी कानावर आली ! वर्तमान आर्थिक वर्षातील (2018-19) पहिल्या तिमाहीतील (एप्रिल ते जून) विकासदर 8.2 टक्के नोंदला गेला. जवळपास सव्वादोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही बहुप्रतीक्षित शुभवार्ता समोर आली. आर्थिक मुद्यांवरून विरोधी पक्षांचे हल्ले सतत सहन करणाऱ्या केंद्र सरकारला त्यामुळे दिलासा...
ऑगस्ट 26, 2018
परकी चलनांच्या; विशेषतः अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण वेगानं होत आहे. त्यानं नीचांकी पातळी गाठली असून, अनेक क्षेत्रांवर त्याचे परिणाम होत आहेत आणि दूरगामी परिणामही होऊ घातले आहेत. रुपयाची ही घसरण होते म्हणजे नेमकं काय होतं, त्याची कारणं काय, या घसरणीची झळ कोणत्या गोष्टींना बसेल, ती...
ऑगस्ट 26, 2018
"ब्यूटिफुल माइंड" हा चित्रपट म्हणजे रसेल क्रो याच्या कारकीर्दीतला लखलखता मेरुमणी आहे. त्याहूनही अधिक तो पटकथालेखक अकिवा गोल्डमन यांच्या प्रतिभेचा आविष्कार आहे. मूळ जीवनकहाणीतल्या वास्तव घटनांना त्यांनी बगल दिली आहे हे खरंच; पण गणित ही भाषाही होऊ शकते, हे त्यांनीच दाखवून दिलं. - महाभारताच्या तेलगू...
ऑगस्ट 13, 2018
येवला - कर्जमाफी योजना आणि जिल्हा बँकेची आटलेली तिजोरी यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपासाठी मिळणाऱ्या कर्जाचे तीन तेरा वाजले आहेत.यावर्षी सहकार विभागासह स्वतः महसूल विभागाने पुढाकार घेऊन राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीला पिक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जागृती मोहीम राबवली....
जुलै 15, 2018
म्युच्युअल फंडांच्या संदर्भात निश्‍चित मुदतपूर्ती योजना (फिक्‍स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स- एफएमपी) या शब्दाचा उल्लेख अनेकदा केला जातो; पण या योजना नक्की असतात काय हे आपल्याला माहीत नसतं. बॅंकांमधल्या ठेवींपेक्षा तुलनेनं जास्त परतावा देणाऱ्या, जोखीम कमी असणाऱ्या आणि सुलभ अशा या योजना. या योजना नेमक्‍या...
जून 14, 2018
नवी दिल्ली - मोठ्या आकाराच्या घराचे मध्यमवर्गीयांचे स्वप्न साकार करण्यासाठी सरकारने गृहकर्जावरील व्याजदर सवलत देताना सदनिकांच्या आकाराची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे देशभरातील धरणांच्या सुरक्षेसाठी "धरण सुरक्षा विधेयक 2018' आणण्याचा निर्णय सरकारने केला आहे....
जून 04, 2018
सिडको : सन 2017-2018 ची घरपट्टी बिलांचे वाटप महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी न केल्यामुळे आता या वर्षाच्या घरपट्टीसह मागील वर्षाच्या घरपट्टीची रक्कम येथील नागरिकांना भरावी लागत आह आणि त्यातही गेल्या वर्षीच्या घरपट्टीला दोन टक्के व्याज या दराने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे त्यामुळे...