एकूण 59 परिणाम
एप्रिल 29, 2019
रुचकर जेवणासाठी चविष्ट चटणी किंवा मिरचीचा खर्डा यांसारख्या पदार्थांचा समावेश केला जातो. काहींना तर अशा तिखट पदार्थांशिवाय जेवण आळणी लागते. त्याचप्रमाणे आपल्या म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओत स्मॉल कॅप आणि फोकस्ड योजनांचा समावेश असेल, तर पोर्टफोलिओचा परतावा वाढू शकतो. अर्थात, जिथे जोखीम अधिक, तिथे...
एप्रिल 29, 2019
कोकणात साधारणतः साठ ते सत्तर वर्षापुर्वी बहुतांशी घरावर साधे कुंभारी नळे वापरले जात; परंतु कालांतराने कर्नाटकातील मंगळूर येथील कौले कोकणात उपलब्ध होऊ लागल्याने या कौलाची मागणी याठिकाणी वाढत गेली. सहकार क्षेत्रातून कोकणातच या कौलाचे उत्पादन केल्यास मोठी रोजगार निर्मिती होऊ शकते यासाठी सहकार महर्षी...
मार्च 15, 2019
पंचवीस वर्षांपूर्वी माझे वडील शंकरराव पाटील-कौलवकर यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपला वेगळा ठसा उमटवला होता. आजही अनेकांच्या तोंडून त्यांच्या कामाची पद्धत आणि घराघरापर्यंत केलेले विकासकाम ऐकायला मिळते. राधानगरी तालुक्‍यातील सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेले आणि वकिलीची पदवी घेऊन...
फेब्रुवारी 28, 2019
सध्याच्या काळात कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकाला वस्तू आणि सेवा विकणाऱ्या कंपन्या बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देत असतात. घर, दुकान, कार, टीव्ही, फर्निचर, मोबाईल किंवा एसी अशा आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज बँकांकडून किंवा वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून दिले जात असते....
जानेवारी 13, 2019
पुणे : "तुमचे कर्जाचे रेकॉर्ड चांगले आहे, आमची फायनान्स कंपनी तुम्हाला कमी व्याजदरात 8 लाख रुपये वैयक्तिक कर्ज देईल,' अशा शब्दांत अनोळखी व्यक्तीने आंबेगाव खुर्दमधील जयंत दरेकर यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर त्या व्यक्तीने वारंवार फोन करून दरेकर यांना जाळ्यात ओढले आणि काही दिवसांतच त्यांची सव्वादोन...
जानेवारी 04, 2019
दुर्बल बॅंकेला सशक्त बॅंकेने हात द्यावा, हा विचार स्वागतार्ह असला, तरी विलीनीकरणाचा पर्याय यशस्वी करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. जा गतिक पातळीवरच आर्थिक क्षेत्रात स्थित्यंतर घडत असताना इतर क्षेत्रांप्रमाणेच बॅंकिंग क्षेत्राची पुनर्रचना अटळ होतीच; परंतु भारतात या प्रक्रियेविषयी तातडी...
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो....
ऑक्टोबर 03, 2018
बुलडाणा येथील संदीप शेळके या तरूणाने लेअरच्या सुमारे पंधराशे पक्ष्यांच्या संगोपनाला सुरवात केली. आज दररोज एक लाख पक्ष्यांच्या विक्रीपर्यंत व्यवसायाचा विस्तार केला आहे. अन्य शेतकऱ्यांसोबत अंडी उत्पादनासाठी करार करीत हा जिल्हा अंडी उत्पादनाचे हब तयार करण्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. ग्रीन अग्रो...
सप्टेंबर 14, 2018
पुणे - शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्यासाठी राज्यात सहकारी संस्थांचे भक्‍कम जाळे असल्याचे सांगितले जाते; परंतु परवानाधारक सावकारांकडून जादा व्याजदराने बाराशे कोटी रुपयांहून अधिक कर्ज घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली आहे. तसेच काही परवानाधारक सावकार जादा दराने व्याज वसूल करीत असून, यासंदर्भात सहकार आयुक्‍...
सप्टेंबर 10, 2018
नंदुरबार शहरापासून सुमारे १२  कि.मी. अंतरावर लहान शहादे हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या गावामध्ये कापूस, पपई, मिरची अशी पिके घेतली जातात. येथील रवींद्र लोहार यांनी अवजारे निर्मिती आणि ट्रॉली निर्मिती व्यवसायामध्ये चांगला जम बसवला आहे. रवींद यांना...
सप्टेंबर 05, 2018
नवी दिल्ली : ब्राम्हण समाजाचा डीएनए काँग्रेस पक्षाच्या रक्तात आहे, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज (बुधवार) सांगितले.  हरियानाच्या कुरक्षेत्र येथे ब्राम्हण समाजाच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुरजेवाला बोलत होते. ते म्हणाले, ब्राम्हण समाजाच्या...
ऑगस्ट 19, 2018
"रिझर्व्ह बॅंकेनं रेपो किंवा रिव्हर्स रेपो दर वाढवला, किंवा कमी केला,' अशा अर्थाच्या बातम्या आपण वाचतो. मात्र, हे दर म्हणजे नक्की काय याबाबत सर्वसामान्यांना नक्की माहीत नसतं. या रेपो आणि रिव्हर्स रेपो दरांची ही माहिती... एखाद्या तरुणानं नवीन व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याचे पालक त्याच्या पाठीशी...
जुलै 28, 2018
तरुणांचा कल उद्योगाकडे आहे. स्किल डेव्हलपमेंटसाठी अनेक कार्यक्रम होतात. पण ते प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर येत नाहीत. मोठ्यांना सगळे मिळते, पण तरुणांना काही मिळत नाही. सौर ऊर्जा केंद्राच्या खूप चांगल्या स्कीम आहेत. पण त्यांची राज्य अंमलबजावणी करत नाही. नाणारला तेलशुद्धीकरण प्रकल्पाऐवजी सोलार...
जुलै 17, 2018
‘एलआयसी’सारख्या सक्षम वित्तसंस्थेने ‘आयडीबीआय’ला हात देण्याचा पर्याय उभयपक्षी लाभदायक ठरू शकतो. मात्र भांडवल पुरविणे ही एकमेव समस्या मानून बॅंकिंग क्षेत्राच्या आमूलाग्र सुधारणांच्या आव्हानाकडे डोळेझाक नको. बॅंकांच्या राष्ट्रीयीकरणाच्या सुवर्णमहोत्सवी (ता. १९ जुलै) टप्प्यावर गरज आहे ती या बाबतीत...
जुलै 06, 2018
सातारा : तमाशा मंडळ उभारणीसाठी व्याजाने घेतलेल्या 21 लाख रुपयांच्या वसुलीसाठी धमकावल्याप्रकरणी अतीत (ता. सातारा) व उंब्रज (ता. कऱ्हाड) येथील पाच खासगी सावकारांवर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मज्जीद मुल्ला, चव्हाण (पूर्ण नाव पत्ता माहित नाही), हणमंत कारंडे (तिघे रा. अतीत), मुन्ना पटेल...
जुलै 01, 2018
व्यवसाय, नोकरीद्वारे उत्पन्न मिळवणाऱ्यांना व्यवसायकर भरावा लागतो. हा व्यवसायकर नेमका कुणाला भरावा लागतो, त्याचे नियम काय असतात, कशा प्रकारे भरावा लागतो आदी गोष्टींबाबत माहिती. वेगवेगळ्या करांद्वारे जमा झालेली रक्कम पायाभूत सुविधा उभारणं किंवा सामाजिक कल्याणाची कामं करणं अशा गोष्टींसाठी वापरली जाते...
जून 03, 2018
"डिजिटल इंडिया'..."गो कॅशलेस'च्या आजच्या काळात क्रेडिट कार्ड ही जवळपास अपरिहार्य अशीच बाब बनली आहे. मात्र, क्रेडिट कार्डचा नेमका उपयोग काय असतो, त्याचा वापर कसा करायचा, त्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या दक्षता बाळगायच्या, याचंही भान बाळगण आवश्‍यक असतं. त्याविषयी... आजच्या वाढत्या अपेक्षांच्या आणि...
मे 30, 2018
मंगळवेढा - ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्जासाठी होणारे हेलपाटे, पतसंस्थेचा जादा व्याजदर यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागात मायक्रो फायनान्सचे प्रस्थ वाढले असून, राष्ट्रीयकृत बँक,पतसंस्था पेक्षा मायक्रो फायनान्सचा आधार तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांना वाटू लागला. यात आठ...
मे 27, 2018
कर्ज घेताना किंवा इतर वेळीसुद्धा आपण "सिबिल क्रेडिट स्कोअर' हा शब्द ऐकून असतो. हा "स्कोअर' म्हणजे नेमकं असतं काय, "सिबिल' म्हणजे काय, हा स्कोअर कसा काढतात, तो चांगला राखणं गरजेचं का असतं आदी गोष्टींवर नजर... अनेकदा आपण कर्ज घेताना किंवा इतरवेळीसुद्धा "सिबिल क्रेडिट स्कोअर'बद्दल ऐकत असतो. सिबिल...
मे 22, 2018
सोलापूर - सोलापूर शहरात कष्टकरी कामगारांचे प्रमाण अधिक असल्याने व्याजाने पैसे देणारे सावकार गल्लीबोळात आहेत. पैसे देताना कोरे धनादेश घेणे, बॉण्डवर लिहून घेणे, जागेची कागदपत्रे ठेवून घेतली जात आहेत. शहर उपनिबंधक कार्यालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शहरात 550 सावकार परवानाधारक आहेत.  म्होरक्‍या...