एकूण 33 परिणाम
फेब्रुवारी 25, 2019
आर्थिक सेवा क्षेत्रातील आपले कार्यक्षेत्र अधिक विस्तारताना ‘सकाळ मनी’ने आता देशातील आघाडीच्या बॅंका आणि बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांशी (एनबीएफसी) संबंध जोडले आहेत. ‘सकाळ मनी’च्या एकाच छताखाली आघाडीच्या बॅंका आणि ‘एनबीएफसी’ यांच्याकडील व्यवसाय कर्ज (बिझनेस लोन) आणि वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन)...
डिसेंबर 08, 2018
औरंगाबाद - यंदा संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. कुठलेच क्षेत्र यातून सुटलेले नाही. ग्रामीण भागातील यात्रा आणि तमाशा ही महाराष्ट्राची ओळख. मात्र, दुष्काळाचा फटका गोरगरीब जनता आणि शेतकऱ्यांप्रमाणेच तमाशालाही बसल्याचे तमाशा कलावंतांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. ...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - डॉलरच्या तुलनेत रुपयाने गुरुवारी ७७ पैशांची उसळी घेऊन तो ६९.८५ या पातळीवर बंद झाला. मागील तीन महिन्यांतील रुपयाची ही उच्चांकी पातळी आहे.  निर्यातदारांकडून डॉलरची विक्री आणि खनिज तेलाच्या भावातील घसरण, यामुळे रुपया वधारला. चलन बाजारात आज सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया ७०.१५ या पातळीवर गेला....
नोव्हेंबर 26, 2018
‘सेबी’ने म्युच्युअल फंडात एका नव्या विभागाला गेल्याच वर्षी परवानगी दिली आणि ती म्हणजे ‘ओव्हरनाइट फंड’! या योजना अलीकडच्या काळात अचानक प्रकाशझोतात आल्या. काय असतात हे ‘ओव्हरनाइट फंड’,  ते थोडक्‍यात पाहूया. आतापर्यंत आपल्याला म्युच्युअल फंडांच्या ‘लिक्विड फंड’ योजनांची ओळख होती. या योजनांमध्ये मूळ...
नोव्हेंबर 11, 2018
पुणे - जागतिक बाजारात सोन्याचे भाव चढे नसले, तरी भारतात मात्र ते चढ्या पातळीवर टिकून राहण्याची शक्‍यता आहे. किंबहुना, डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत राहिल्यास ते वाढूदेखील शकतात, असे मत कमोडिटी तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना ते म्हणाले, ‘‘सोन्याने...
ऑक्टोबर 15, 2018
गेल्या महिन्याभरात शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक जवळजवळ ३९ हजारांवरून आता ३४ हजारांवर आला आहे. वाढलेले व्याजदर, घसरणारा रुपया आणि पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमती; याबरोबरच काही राज्ये आणि लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका या सर्वांच्याच बातम्यांमुळे...
ऑक्टोबर 09, 2018
पुणे - ऑनलाइन व्यापारामुळे सध्या पारंपरिक पद्धतीतील व्यापाऱ्यांवर संकट कोसळले आहे. मात्र, घरगुती वापराच्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तू प्रत्यक्ष पाहून विकत घेण्याच्या मानसिकतेमुळे या बाजारातील पारंपरिक व्यापारावर ऑनलाइनचा परिणाम झाला नसल्याचा व्यापाऱ्यांचा अनुभव आहे. ‘पूना इलेक्‍ट्रॉनिक हायर पर्चेस...
सप्टेंबर 10, 2018
पुणे - जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थांनी पुनर्विकास स्वत:च करावा, यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाकडून कमी व्याजदराने अर्थसाह्य करण्यात येईल. तसेच, गृहनिर्माण संस्थांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी आगामी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. सहकार...
ऑगस्ट 25, 2018
बीड : जादा व्याजदराच्या आमिषाने ठेवीदारांची 13 कोटींवर फसवूणक केल्या प्रकरणी बीडसह इतर ठिकाणी 22 गुन्हे नोंद होऊन फरार असलेला ‘शुभकल्याण’ मल्टीस्टेटचा चेअरमन दिलीप शंकरराव आपेट याला येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता. 24) पुण्यातून अटक केली. शनिवारी (ता. 25) त्याला न्यायालयासमोर हजर...
जुलै 28, 2018
तरुणांचा कल उद्योगाकडे आहे. स्किल डेव्हलपमेंटसाठी अनेक कार्यक्रम होतात. पण ते प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर येत नाहीत. मोठ्यांना सगळे मिळते, पण तरुणांना काही मिळत नाही. सौर ऊर्जा केंद्राच्या खूप चांगल्या स्कीम आहेत. पण त्यांची राज्य अंमलबजावणी करत नाही. नाणारला तेलशुद्धीकरण प्रकल्पाऐवजी सोलार...
जून 05, 2018
सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती 39 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात आरोपी असलेल्या माजी आमदार दिलीप माने व इतर संचालकांतर्फे दाखल करण्यात आलेल्या अंतरिम जामीन अर्जाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. मोराळे यांच्यासमोर झाली. न्यायालयाने जामीन अर्जावर 6 जून रोजी म्हणणे सादर करण्याचा आदेश...
मे 26, 2018
पिंपरी - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित दोनदिवसीय ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ शनिवारी (ता. २६) व रविवारी (ता. २७) सकाळी ११ ते सायं ८ पर्यंत चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर येथे होणार आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता होणार आहे....
मे 23, 2018
पिंपरी - आयटी हब आणि ऑटो हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत स्वतःच्या मालकीचे घर असण्याचे स्वप्न पूर्ण होण्याचे दिवस जवळ आले आहेत. ‘सकाळ माध्यम समूहा’ने शनिवारी (ता. २६) आणि रविवारी (ता. २७) ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ आयोजित केला आहे. दोन्ही दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ८ पर्यंत चिंचवड...
मे 14, 2018
आपल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा, अशी सर्वांचीच अपेक्षा असते. पण त्यासाठी सध्याच्या काळात कोणत्या गुंतवणूक प्रकारात (ॲसेट क्‍लास) पैसे गुंतवावेत, असा प्रश्‍न अनेकांना पडताना दिसतो. आपले आर्थिक उद्दिष्ट, वय, कालावधी आणि जोखीम घेण्याची क्षमता यानुसार योग्य रीतीने नियोजन केल्यास गुंतवणुकीला खरा...
फेब्रुवारी 09, 2018
पिंपरी - रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे विविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देणारा ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ शनिवार (ता. १०) आणि रविवारी (ता. ११) चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटरमध्ये सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत होत आहे. या एक्‍स्पोमध्ये ५० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या १२५ हून अधिक...
फेब्रुवारी 06, 2018
पुणे - पुणे इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्स असोसिएशनतर्फे (पिफा) गुंतवणूकदार जागर मोहिमेतील या वर्षीचा पहिला कार्यक्रम आठ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दुपारी साडेचार वाजता आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा ‘सकाळ’ माध्यम सहयोगी असून, कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या...
जानेवारी 23, 2018
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ४८ वी आर्थिक परिषद दावोस (स्वित्झर्लंड) येथे उद्यापासून (मंगळवार) होत आहे. या परिषदेच्या सहअध्यक्ष होण्याचा मान माणदेशी महिला बॅंक व फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना सिन्हा यांना मिळाला आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबत जागतिक स्तरावर चर्चा होणाऱ्या ठरावांसंदर्भात ‘सकाळ’साठी...
जानेवारी 22, 2018
पुणे - ‘‘ठेवींचे व्याजदर घसरत आहेत; तर सोन्याची चमकही कमी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘इक्विटी’ हा ॲसेट क्‍लास चांगला परतावा मिळवून देऊ शकेल. निवृत्तीच्या काळाची तरतूद म्हणूनदेखील हाच गुंतवणूक पर्याय उत्तम ठरेल,’’ असे मत बीओआय ॲक्‍सा इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रा. लि.चे निधी व्यवस्थापक (...
जानेवारी 12, 2018
काशीळ - जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी रब्बी हंगामातील पीककर्ज वितरणाकडे दुर्लक्ष केल्याचे कर्जवाटपाच्या आजवरच्या आकडेवारीवरून दिसते आहे. त्यामध्ये कळीचा मुद्दा म्हणजे सर्व बॅंकांना शासनस्तरावरून कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिलेले असताना सर्वच बॅंका या उद्दिष्टाला कोलदांडा दाखवत आपल्याला वाटेल तेवढे आणि तसेच...
डिसेंबर 28, 2017
धुळे - गरजेवेळी एखाद्या रुग्णावर आजूबाजूच्या नागरिकांना किंवा नातेवाइकांना किमान योग्य ते प्राथमिक उपचार करता यावेत म्हणून तसे प्राथमिक वैद्यकीय ज्ञान देण्यासाठी "आयएमए'ने भारतात "संजीवन प्रकल्प' राबविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे, बसस्थानक, विमानतळ अशा काही सार्वजनिक ठिकाणांसह पोलिस व आवश्‍यक...