एकूण 1 परिणाम
ऑक्टोबर 10, 2017
सध्या महाराष्ट्राला ऐन सणासुदीच्या काळात भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. आपल्याला मिळणाऱ्या एकूण विजेपैकी 70% वीज ही औष्णिक विद्युत केंद्रातून मिळते. त्यासाठी लागणारा कोळसा आपल्याला इतर राज्यांकडून घ्यावा लागतो. ही तयार होणारी वीज इतर स्रोतांमधून मिळणाऱ्या विजेपेक्षा महाग आहे. आपल्याला कोळशासाठी...