एकूण 219 परिणाम
जून 20, 2019
नवी दिल्ली: सोन्याला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आले आहेत. जागतिक पातळीवर सोन्याचा भाव पाच वर्षातील उच्चांकी पातळीवर पोचला आहे. अमेरिकी फेडरल रिझर्व्हने भविष्यात व्याजदरात कपात होणार असल्याचे संकेत दिले आहे. जगातील पातळीवर सोन्याचे भाव वाढल्याने भारतीय बाजारात देखील आता सोन्याच्या भावात वाढ होण्याची...
जून 10, 2019
रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट कमी केला की लगेचच सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होतील, असा समज असतो. एका अर्थी हा समज बरोबर असला तरीसुद्धा प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. रिझर्व्ह बॅंकेने जानेवारी ते एप्रिल या काळामध्ये अर्धा टक्का व्याजदर कमी केला असला तरीसुद्धा काही बॅंकांचा एका वर्षासाठीचा...
जून 07, 2019
मुंबई - मंदावलेल्या अर्थचक्राला गतिमान करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने गुरुवारी (ता. ६) रेपोदरात ०.२५ टक्‍क्‍याची कपात केली. सलग तिसऱ्या पतधोरणात व्याजदर कमी केल्याने रेपो दर ६ टक्‍क्‍यांवरून ५.७५ टक्के झाला आहे. रेपो दर गेल्या नऊ वर्षांतील नीचांकावर आला असून, यातून नजिकच्या काळात गृह आणि...
जून 07, 2019
मुंबई - चलनवाढीवर पुरेसे नियंत्रण मिळवल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने विकासाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सलग तिसऱ्यांदा प्रमुख व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात केली. यामुळे बॅंकांसाठीचा आरबीआयचा कर्जदर ५.७५ टक्के झाला आहे. मागील तीन पतधोरणांत रेपो दर पाऊण टक्‍क्‍याने (०.७५ टक्के) कमी झाला असला, तरी...
जून 06, 2019
नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेने जानेवारी 2019 पासून आतापर्यंत सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात केली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीने आज (गुरूवार) दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणात पाव टक्क्याने व्याजदर कपात केली. पाव टक्का कपात करून समितीने रेपो दर 5.75 टक्‍क्‍यांपर्यंत कमी केला. मात्र त्याला...
जून 06, 2019
मागील तीन पतधोरणात पाऊण टक्क्याने रेपो दर कपात मुंबई: समाधानकारक मॉन्सूनचा अंदाज, महागाईवर पुरेसे नियंत्रण मिळवल्यानंतर रिजर्व्ह बँकेने अर्थ व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याला प्राधान्य दिले आहे. त्यादृष्टीने रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीने गुरूवारी (ता. 6) दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणात पाव टक्क्याने...
जून 06, 2019
मुंबई : रिझर्व्ह बँकेने आज (गुरुवार) रेपोदरात 0.25 टक्क्याची कपात करण्याची घोषणा केली. कपातीनंतर रेपोदर 6 टक्क्यांवरून कमी होत 5.75 टक्क्यांवर आला आहे. परिणामी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली  ...
जून 05, 2019
सेन्सेक्‍समध्ये १८४ अंशांची घसरण; निफ्टीतही घट  मुंबई - शेअर बाजाराला मंगळवारी नफेखोरीचा फटका बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १८४ अंशांची घसरण होऊन ४० हजार ८३ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ६६ अंशांची घट होऊन १२ हजार २१ अंशांवर बंद झाला.  सेन्सेक्‍सच्या मंचावर...
मे 20, 2019
आपल्याकडील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जगाचे डोळे लागलेले आहेत. स्थिर सरकार आल्यास परदेशी पैशांचा ओघ पुन्हा सुरू होऊ शकतो. अगदी मोदी सरकार पुन्हा जरी सत्तेवर आले आणि बाजार पाच-दहा टक्के वर गेला तरीदेखील आपल्या अर्थव्यवस्थेतील संकटे लगेच संपणार नाहीत. पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ होऊ शकते. मग...
मे 13, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबतची उत्कंठा आता शिगेला पोचली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचेही लक्ष राजकीय घडामोडींकडे वेधले गेले आहे. राजकारण आणि अर्थकारण यांचा जवळचा संबंध आहे. देशातील आर्थिक धोरण कसे राहील आणि आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होईल, याबद्दलचे कयास हे...
मे 03, 2019
मुंबई - जागतिक बाजारपेठेतील संमिश्र वातावरणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात किरकोळ घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५० अंशांनी घट होत ३८,९८१ अंशांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत २३ अंशांनी घसरून ११,७२४ अंशांवर बंद...
एप्रिल 30, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेली स्टेट बँक अर्थात एसबीआय उद्यापासून (एक मे) मुदत ठेवी आणि कर्जांवरील व्याजाचे दर रिझर्व्ह बँकेच्या बेंचमार्कशी जोडणार आहे. यामुळे भविष्यात रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात बदल करण्यात आल्यास त्याचा थेट परिणाम एसबीआयच्या व्याजदरावर होणार आहे.  म्हणजेच रेपो...
एप्रिल 29, 2019
रुचकर जेवणासाठी चविष्ट चटणी किंवा मिरचीचा खर्डा यांसारख्या पदार्थांचा समावेश केला जातो. काहींना तर अशा तिखट पदार्थांशिवाय जेवण आळणी लागते. त्याचप्रमाणे आपल्या म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओत स्मॉल कॅप आणि फोकस्ड योजनांचा समावेश असेल, तर पोर्टफोलिओचा परतावा वाढू शकतो. अर्थात, जिथे जोखीम अधिक, तिथे...
एप्रिल 15, 2019
शेअर बाजारात सरलेल्या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार झाले. पण बाजारातील अशा चढ-उतारांमुळे गुंतवणूकदारांनी घाबरायची गरज नाही. म्युच्युअल फंडाच्या दृष्टीने बाजारातील चढ-उतार हे महत्त्वाचेच असतात. घसरत्या बाजारात नव्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची संधी मिळते. ज्यांनी आधीपासून म्युच्युअल...
एप्रिल 10, 2019
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या रेपोदर कपातीला प्रतिसाद देत देशातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) गृहकर्जाच्या दरात ०.१० टक्‍क्‍याची कपात केली आहे. ३० लाखांपर्यंतच्या गृहकर्जाचा दर ८.६० टक्के ते ८.९० टक्‍क्‍यांच्या दरम्यान राहील, असे बॅंकेने म्हटले आहे. यापूर्वी तो ८.७० टक्के...
एप्रिल 06, 2019
मुंबई - मरगळलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने अपेक्षेनुसार गुरुवारी (ता. ४) प्रमुख व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात केली. यामुळे रेपोदर ६ टक्‍के झाला आहे. सलग दुसऱ्या पतधोरणात बॅंकेने व्याजदर कमी केल्याने नजीकच्या काळात गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे दर कमी होण्याची शक्‍यता...
एप्रिल 05, 2019
मुंबई - मॉन्सूनबाबतची अनिश्‍चितता आणि विकासदरासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेसह इतर संस्थांच्या अंदाजांनी चिंताग्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांना पतधोरणातील व्याजदर कपात खूश करण्यास अपयशी ठरली. पतधोरण जाहीर झाल्यानंतर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू झाला आणि दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक...
एप्रिल 04, 2019
मुंबई : विकासाला चालना देण्याबरोबरच ग्राहकांची क्रयशक्ती वाढण्यासाठी रिजर्व बँकेने सलग दुसऱ्या पतधोरणात रेपो दर पाव टक्याने कमी केला आहे. या कपातीनंतर रेपो दर 6.25 टक्क्याएवजी 6 टक्के झाला आहे. दरम्यान आजच्या व्याजदर कपातीमुळे कर्ज दर कमी करण्याचा दबाव बँकांवर वाढणार आहे. निवडणूक...
एप्रिल 03, 2019
भारतीय शेअर बाजारात गेल्या महिनाभरापासून (मार्च) संचारलेल्या उत्साहाने नवनवीन विक्रमांची नोंद व्हायला सुरुवात झाली आहे. आज राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीने या अगोदरचा 11,760 चा उच्चांक मोडून 11,761 ची पातळी गाठली आहे. तर, मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सने आतापर्यंतच्या सर्वोत्तम...
एप्रिल 03, 2019
मुंबई -  गुंतवणूकदारांच्या चौफेर खरेदीने सलग चौथ्या सत्रात शेअर निर्देशांकांची आगेकूच कायम राहिली. मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स १८५ अंशांची झेप घेत ३९ हजार ५६ अंशांच्या विक्रमी पातळीवर बंद झाला.  राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४४ अंशांची वाढ झाली आणि तो ११ हजार ७१३.२० अंशांवर...