एकूण 92 परिणाम
जानेवारी 06, 2020
शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील अस्थिरता ज्यांना नको असते, अशी मंडळी साधारणपणे बॅंक किंवा पोस्टाच्या मुदत ठेवींत गुंतवणूक करताना दिसतात. या ठिकाणी निश्‍चित दराने परतावा मिळत असल्याने अनेक जण मुदत ठेवींत मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवितात. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पण सध्या ठेवींचे...
डिसेंबर 30, 2019
मुंबई - जानेवारी 2020 मध्ये देशातील बॅंकांना 10 दिवस सुट्टी असणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने देशातील बॅंकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमावलीनुसार सर्व बॅंकांना नवीन वर्षारंभानिमित्त 1 जानेवारी 2020ला सुट्टी असणार आहे. त्याशिवाय दरमहिन्याच्या रविवारी आणि दुसऱ्या, चौथ्या...
डिसेंबर 13, 2019
मुंबई : एल अँड टी फायनान्स कंपनीने सिक्‍युअर्ड, रिडीमेबल, नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (एनसीडी) बाजारात आणण्याचे ठरविले आहे. या "एनसीडीं'ची विक्री 16 डिसेंबरला खुली होत असून, ती नियोजित वेळापत्रकानुसार 30 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या इश्‍यूद्वारे कमाल 8.65 टक्‍क्‍यांपर्यंत व्याज दिले जाणार आहे. ...
डिसेंबर 05, 2019
एक गुंतवणूकदार म्हणून, सध्याच्या गुंतवणुकीच्या क्षितिजावर नेव्हिगेट करताना असलेली अनिश्चितता टाळता येऊ शकते. गुंतवणूकीसाठी बाजारपेठ योग्य आहे की नाही हे शोधणे, परतावा सादर करण्याचे काम हाती घेत असताना आणि आपल्या उद्दीष्टासह उत्पादन एकत्रित करणे कठीण आहे. या परिस्थितीत चांगले पोर्टफोलिओ व्यवस्थापन...
नोव्हेंबर 18, 2019
सध्याच्या परिस्थितीत सर्वत्र व्याजदर कमी होत चालले आहेत. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदरात कपात करण्याच्या धोरणामुळे बॅंकांकडून आपल्याला मिळत असलेल्या व्याजदरांमध्ये घट होत आहे. पूर्वी देण्यात येत असलेल्या व्याजदरांच्या तुलनेत आज बॅंकांकडून दिले जाणारे ...
ऑक्टोबर 31, 2019
मुंबई : सकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने गुरुवारी (ता. 31) भांडवली बाजाराच्या सेन्सेक्‍सने 293 अंशांच्या वाढीसह 40 हजार 399 अंशांच्या ऐतिहासिक उच्चांकाला स्पर्श केला. दिवसअखेर तो 77.18 अंशांच्या वाढीसह 40 हजार 129.05 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय...
सप्टेंबर 27, 2019
पुणे: पीएमसी बँकेचा नुकताच घडलेल्या प्रसंगामुळे गेले काही दिवस खातेधारकांचे काही फोटो आणि टीव्ही चॅनलवर हताश रडताना खातेदार सगळ्यांनी बघितले. कोण आहेत हे खातेदार? दोन नंबरने पैसा कमावलेले लोक? किंवा काळा पैसा असलेले लोक? नाही. तर ही आहेत सामान्य लोक. सतरा लाखांपेक्षा अधिक खातेदार आणि त्यांचे लाखो...
सप्टेंबर 23, 2019
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या शुक्रवारी धडाकेबाज घोषणा केल्या आणि नेहमीच्याच निराश चेहऱ्याने शेअर बाजारात आलेल्या गुंतवणूकदारांना 440 व्होल्टचा झटका बसला. दहा वर्षांतील "न भूतो न भविष्यती' अशी तेजी एक दिवसात सर्वांना अनुभवता आली. आता मुख्य प्रश्न गुंतवणूकदारांनी नक्की काय करावे...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई: जागतिक आणि देशांतर्गत पातळीवर घडत असलेल्या विविध नकारात्मक आर्थिक घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. शेअर बाजार आज (गुरुवार) घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 470 अंशांच्या घसरणीसह 36 हजार 093 अंशांवर व्यवहार करत बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा...
सप्टेंबर 19, 2019
नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याचा फटका बुधवारी सोने आणि चांदीला बसला. दिल्लीत सोन्याच्या भावात 215 रुपयांची, तर चांदीच्या भावात 770 रुपयांची घसरण झाली. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात झालेल्या घसरणीमुले डॉलरच्या तुलनेत आज दिवसभरात रुपया वधारला. यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील...
सप्टेंबर 18, 2019
नवी दिल्ली ः डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याचा फटका बुधवारी सोने आणि चांदीला बसला. दिल्लीत सोन्याच्या भावात 215 रुपयांची, तर चांदीच्या भावात 770 रुपयांची घसरण झाली. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात झालेल्या घसरणीमुले डॉलरच्या तुलनेत आज दिवसभरात रुपया वधारला. यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील...
सप्टेंबर 15, 2019
सरकारने अर्थव्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी पावले उचलली असली तरी, जागतिक स्थितीनेही साथ दिली पाहिजे. मॉन्सूनचा बाजारपेठेवर चांगला परिणाम दिसला पाहिजे, तर शेअर बाजारासह अर्थचक्राची चाके गतीने फिरतील. मात्र, शेअर्सचे घटलेले दर लक्षात घेऊन गुंतवणुकीच्या संधी शोधल्या तर कालबद्धपणे चांगले परतावे मिळू...
ऑगस्ट 26, 2019
उद्योग क्षेत्रात सध्या मंदीसदृश परिस्थितीची चर्चा सुरू आहे. परंतु मंदी आणि तेजी यांचे चक्र कायमच चालू असते. त्यामुळे मंदीनंतर तेजी आणि तेजीनंतर मंदी हा निसर्गनियम आहे. आपल्या शेअर बाजारात आतापर्यंत दहा टक्के घसरण झाली आहे. अशा वेळी हा बाजार ज्याची आतुरतेने वाट बघत होता, त्या बाजाराला चालना देणाऱ्या...
ऑगस्ट 24, 2019
पुणे:  आर्थिक मंदीच्या झळा तीव्र झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला दिलासा देण्यासाठी विविध घोषणा केल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  परकी फोर्टफोलिओ गुंतवणूकदारांवरील (फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स) अधिभार (सरचार्ज) रद्द केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात...
ऑगस्ट 14, 2019
महाराष्ट्रात सगळीकडे आता कुठे वरूणराजाने हजेरी लावली आहे. बाजारातदेखील मॉन्सून सेलची सुरुवात झाली आहे. फक्त हा मॉन्सून सेल लागला आहे, शेअर बाजारात! मोदी सरकार २.० मधील नवीन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर बाजार अजूनही सावरलेला नाही. शेअर बाजारात बहुतांश चांगल्या...
ऑगस्ट 12, 2019
शेअर बाजारात सध्या रोजच घसरण सुरु आहे. एकीकडे शेअर बाजार, इक्विटी सारख्या जास्त परतावा मिळवून देणाऱ्या गुंतवणूक प्रकारातील अस्थिरतेने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे. तर दुसरीकडे सुरक्षित समजल्या जाणाऱ्या पारंपारिक गुंतवणूक प्रकारातील परतावा घटलेला किंवा फारसा आकर्षक नसलेला आहे. सध्या अनेक बॅंका...
ऑगस्ट 12, 2019
गेल्या काही महिन्यांत शेअर बाजारात झालेल्या चढ-उतारांमुळे (उतारच जास्त) शेअर्स, तसेच इक्विटी म्युच्युअल फंड योजनांतील आपल्या गुंतवणुकीचे मूल्य कमी दिसू लागल्यामुळे अनेक गुंतवणूकदार निराश झाल्याचे जाणवत आहे. भांडवली बाजाराशी निगडित असलेल्या गुंतवणुकीवरील परताव्याबाबत कायमच अनिश्‍चितता असते; पण...
जुलै 09, 2019
मुंबई -  पंजाब नॅशनल बॅंकेतील नवा आर्थिक गैरव्यवहार आणि अर्थसंकल्पात औद्योगिक क्षेत्रासाठी भरीव तरतुदीअभावी अपेक्षाभंग झालेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता. ८) विक्रीचा जोरदार सपाटा लावला. आशियातील नकारात्मक संकेतांचे पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारांमध्ये उमटले. निर्देशांकांनी तीन वर्षांतील मोठी...
जुलै 04, 2019
अर्थसंकल्प 2019 : अर्थसंकल्प अपेक्षा : मुंबई : आर्थिक सर्वेक्षण अहवालात विकासदराबाबत वर्तविलेल्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील तेजी गुरुवारी सलग चौथ्या सत्रात कायम राहिली. गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 68 अंशांनी वधारून 39,908 अंशांवर...
जून 26, 2019
नवी दिल्ली: सोन्याच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोन्याने प्रति दहा ग्रॅमसाठी 34 हजार 700 रुपयांचा भाव गाठला आहे. सोने 35 हजारांजवळ पोचल्यानंतर त्यात किरकोळ घसरण झाली आहे. जागतिक पातळीवर अमेरिका-इराण तणाव आणि अमेरिकी फेडरलने व्याजदर कपातीच्या दिलेल्या संकेतानंतर सोन्याच्या भावात...