एकूण 32 परिणाम
सप्टेंबर 09, 2019
नवी दिल्ली ः स्थानिक पातळीवर मागणी घटल्याचा फटका सोमवारी सोने आणि चांदीला बसला. सोन्याच्या भावात प्रतिदहा ग्रॅमला 300 रुपयांची, तर चांदीच्या भावात प्रतिकिलोमागे तब्बल 1 हजार 400 रुपयांची घसरण आज झाली.  दिल्लीतील सराफा बाजारात आज शुद्ध सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 300 रुपयांची घट होऊन 39 हजार 225...
ऑगस्ट 27, 2019
नवी दिल्ली : मत्स्यपालन आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे मिळणाऱ्या कर्जावर व्याजदराच्या स्वरूपात 2 टक्क्यांचे अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) केली. आरबीआयच्या या निर्णयामुळे असंख्य शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. मोदी सरकारने फक्त पशुपालन...
जुलै 15, 2019
मुंबई : फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बंसल यांनी पिरामल एंटरप्राईझेसच्या नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचर्समध्ये (एनसीडी) 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मागील पाच महिन्यात बंसल यांची एनबीएफसीमधील ही दुसरी गुंतवणूक आहे. याआधी अलटीको कॅपिटल इंडिया लि. आणि इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लि. या दोन नॉन बॅंकिंग...
ऑक्टोबर 04, 2018
मुंबई : भांडवली बाजारातून परकी गुंतवणूकदारांनी चौफेर विक्री केल्यामुळे चलन बाजारात डॉलरची प्रचंड मागणी वाढली. यामुळे रुपयाने डॉलरसमोर लोटांगण घालत प्रथमच 73 ची पातळी ओलांडली. दिवसअखेर तो 43 पैशांच्या अवमूल्यनासह 73.34 वर बंद झाला. रुपयाचे अवमूल्यन आणि कच्च्या तेलातील महागाईने आयातीचा खर्च प्रचंड...
ऑक्टोबर 01, 2018
मुंबई : महागाई काही प्रमाणात कमी झाली असली, तरी चलन बाजारातील रुपयाची दयनीय स्थिती आणि तूट वाढण्याची शक्‍यता असल्याने रिझर्व्ह बॅंकेकडून आगामी पतधोरणात तिसऱ्यांदा व्याजदर वाढवण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी जून आणि ऑगस्टमधील पतधोरणात रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात वाढ केली...
सप्टेंबर 05, 2018
नवी दिल्ली : ब्राम्हण समाजाचा डीएनए काँग्रेस पक्षाच्या रक्तात आहे, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज (बुधवार) सांगितले.  हरियानाच्या कुरक्षेत्र येथे ब्राम्हण समाजाच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुरजेवाला बोलत होते. ते म्हणाले, ब्राम्हण समाजाच्या...
ऑगस्ट 12, 2018
अहमदाबाद : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पटेल समाजाला जवळ करीत गुजरात राज्य सरकारने आज आरक्षण नसलेल्या जातसमूहांसाठी विविध कल्याणकारी योजनांची घोषणा केली आहे. याअन्वये आता जेईई, नीट आणि "यूपीएससी'सारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी राज्य सरकार वीस हजार रुपयांपर्यंतचे अर्थसाह्य...
ऑगस्ट 02, 2018
मुंबई : जागतिक वित्त बाजारातील अनिश्‍चितता, मॉन्सूनची थंडावलेली वाटचाल, वित्तीय आघाडीवरील अपयश आणि खरीप हंगामात वाढवलेली किमान आधारभूत किंमत या घटकांचा चलनवाढीवर परिणाम होण्याची भीती रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी व्यक्त केली. यामुळे सलग दुसऱ्या पतधोरणात बॅंकेने रेपो दर पाव टक्‍क्‍याने वाढवून तो 6.5...
जुलै 17, 2018
नवी दिल्ली - घाऊक बाजारातील किमतींवर आधारित चलनवाढीचा दर जून महिन्यात 5.77 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. गेल्या चार वर्षांतील चलनवाढीचा हा उच्चांकी दर असून, इंधन आणि भाजीपाल्याच्या किमतींमध्ये झालेली प्रचंड वाढ चलनवाढीस कारणीभूत ठरली.  रिझर्व्ह बॅंकेने चलनवाढीचे उद्दिष्ट चार टक्‍के निश्‍चित केले आहे...
जून 14, 2018
नवी दिल्ली - मोठ्या आकाराच्या घराचे मध्यमवर्गीयांचे स्वप्न साकार करण्यासाठी सरकारने गृहकर्जावरील व्याजदर सवलत देताना सदनिकांच्या आकाराची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे देशभरातील धरणांच्या सुरक्षेसाठी "धरण सुरक्षा विधेयक 2018' आणण्याचा निर्णय सरकारने केला आहे....
जून 07, 2018
मुंबई - महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्यांसाठी आता कर्ज घेणे महागडे ठरणार आहे. आवाक्‍याबाहेर गेलेल्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) द्वैमासिक पतधोरणात पाव टक्‍क्‍याने रेपोदर वाढवला असून, तो 6.25 टक्के केला आहे. तब्बल साडेचार वर्षांनंतर "आरबीआय'ने व्याजदर...
डिसेंबर 18, 2017
अत्यंत बिकट परिस्थितीत गुजरातमध्ये विजय खेचून आणणाऱया भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच अखेर मदतीला धावून आले आहेत. काँग्रेसने उभे केलेले कडवे आव्हान मोडून काढण्यासाठी मोदींना काँग्रेसचे मणिशंकर अय्यर यांचे वादग्रस्त विधानही मदतीला आले असल्याचे दिसते आहे.  गुजरात विजयात महत्वपूर्ण ठरलेले 7 मुद्दे:...
जून 12, 2017
नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेने दिवाळखोरी कायद्यांतर्गत कारवाई आवश्यक असलेल्या कर्जबुडव्यांची यादी करण्यास सुरुवात केली असून या कर्जबुडव्यांवर लवकरच कारवाई केली जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.  "ज्या कर्जबुडव्यांवर दिवाळखोरी कायद्यांतर्गत कारवाई आवश्यक आहे अशांची यादी तयार...
जून 12, 2017
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयाने अर्थव्यवस्था मंदावली असून, बॅंकिंग व्यवसायावरही त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे, असे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. विविध अर्थतज्ज्ञांनी नोटाबंदीचे परिणाम विशद केल्यानंतर आता "एसबीआय'नेही आपल्या अहवालामध्ये नोटाबंदीच्या...
जून 06, 2017
नवी दिल्ली : "संयुक्त पुरोगामी आघाडीचं (युपीए) सरकारमध्ये मी केंद्रीय कृषिमंत्री असताना संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची कर्जे आम्ही माफ केली होती. स्वामिनाथन समिती स्थापनाच मी केली होती. मात्र, चंद्रकांत पाटील हे शिक्षक मतदारसंघातून आलेले आहेत, त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल जास्त माहिती...
एप्रिल 06, 2017
मुंबई: रिझर्व्ह बॅंकेने आज (गुरुवार) अपेक्षेप्रमाणे रेपो दर कोणताही बदल न करता "जैसे थे'च ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो रेट 6.25 टक्‍क्‍यांवर कायम राहणार आहे. मात्र, रिव्हर्स रेपो दर 0.25 टक्‍क्‍यानी वाढवून 6 टक्के करण्यात आला आहे. यामुळे बॅंकांना रिझर्व्ह बॅंकेकडे जमा असलेल्या रकमेवर...
फेब्रुवारी 12, 2017
अरुण जेटली यांचे मत; रिझर्व्ह बॅंकेच्या निर्णयाचा आदर नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदर कपात होईल, अशी अपेक्षा मला होती मात्र, रिझर्व्ह बॅंकेने "जैसे थे' भूमिका घेतली. बॅंकेच्या या निर्णयाचा मी आदर करतो, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी व्यक्त केले....
फेब्रुवारी 10, 2017
ः नवी दिल्ली : गुंतवणूक, रोजगार, कृषी, उद्योगधंदे या साऱ्याच क्षेत्रांच्या व गरिबांच्या, वंचितांच्या, मध्यमवर्गाच्या तोंडाला पाने पुसणारा मोदी सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प शब्दशः "होप-लेस' आहे, अशी टीका माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज राज्यसभेतील अर्थसंकल्पी चर्चेत केली. नोटाबंदी हा इतका घातक...
फेब्रुवारी 06, 2017
नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाल्याने आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या भावामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदरात कपात होण्याची शक्‍यता कमी असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. रिझर्व्ह बॅंकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा बुधवारी (ता. 8) होत आहे. जानेवारीमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात...
जानेवारी 31, 2017
नवी दिल्ली - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अभिभाषण केले. सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या या अभिभाषणात राष्ट्रपतींनी सबका साथ, सबका विकास असे सांगत सरकारने केलेल्या कामांचा माहिती दिली. राष्ट्रपतींच्या भाषणातील वैशिष्ट्ये - स्वातंत्र्य भारतात प्रथमच...