एकूण 1 परिणाम
जून 21, 2016
ब्रिटन हा देश युरोपीय युनियनमधून बाहेर पडणार की नाही याचा निर्णय नजीकच्या काळात होण्याची शक्‍यता आहे. ‘ब्रेक्‍झिट‘ ही एक क्‍लिष्ट आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असून, ती पूर्ण व्हायला 10 वर्षेसुद्धा लागू शकतील. पण यामुळे होणाऱ्या परिणामांविषयी तज्ज्ञांची उलट-सुलट मते आहेत. त्यावर एक दृष्टिक्षेप.... ...