एकूण 29 परिणाम
मार्च 30, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी "सुकन्या समृद्धी' योजना (एसएसवाय) ही इस्लामच्या शरीया कायद्यानुसार बेकायदा असल्याचा ठराव इस्लामधर्मीय कायदेपंडितांच्या एका गटाने केला आहे. या योजनेत व्याजाचा अंतर्भाव होत असल्याने ते शरियाच्या विरोधात असल्याचा दावा या कायदेपंडितांनी केला आहे. ...
फेब्रुवारी 17, 2019
पांढरकवडा : बचत गटांच्या महिलांसाठी फिरता निधी साठ हजार रुपयांवरून एक लाख रुपये करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. या घोषणेला माहिलांनी भरभरून दाद दिली.  महिला सक्षमीकरणांतर्गत सुमतीबाई सुकळीकर योजनेअंतर्गत बचत गटांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून...
फेब्रुवारी 08, 2019
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने गुरूवारी (ता.7) जाहीर केलेल्या पतधोरणात अल्प भूधारक शेतकऱ्यांची विनातारण कर्ज मर्यादा एक लाखांवरून 1 लाख 60 हजारांपर्यंत वाढवली आहे. या निर्णयाने जवळपास 12 कोटी अल्प भूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 2010 मध्ये बॅंकेने एक लाखांपर्यंत विनातारण कृषी कर्जाची मर्यादा निश्‍चित...
नोव्हेंबर 15, 2018
सोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या काळात राज्यातील 11 हजार 241 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे आघाडी सरकारच्या 15 वर्षांच्या काळात 17 हजार 703 शेतकऱ्यांनी आपली...
ऑक्टोबर 05, 2018
मुंबई - अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करून आगामी निवडणुकीला सामोरे जाण्याची महत्त्वाकांक्षी ध्येय केंद्र व राज्य सरकारने ठेवले असले तरी, अपेक्षित खर्च व प्रत्यक्ष तरतूद यासाठी जलसंपदा विभागाची कसरत सुरू आहे. त्यातच पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत केंद्र सरकारचा हिस्सा घटल्याने राज्याला आर्थिक भार...
सप्टेंबर 17, 2018
औरंगाबाद : भारत स्वतंत्र झाल्यानंतरही वर्षभराने 1948 मध्ये हैदराबाद संस्थान खालसा झाले. मराठवाड्याची प्रजा स्वतंत्र झाली. संयुक्त महाराष्ट्रात विनाअट, विनाकरार सामील झालेल्या मागास मराठवाड्याच्या पदरी आलेली उपेक्षा मात्र आजही कमी व्हायला तयार नाही. कोणत्याही सरकारने आश्‍वासनांच्या गाजराशिवाय...
सप्टेंबर 14, 2018
पुणे - शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्यासाठी राज्यात सहकारी संस्थांचे भक्‍कम जाळे असल्याचे सांगितले जाते; परंतु परवानाधारक सावकारांकडून जादा व्याजदराने बाराशे कोटी रुपयांहून अधिक कर्ज घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली आहे. तसेच काही परवानाधारक सावकार जादा दराने व्याज वसूल करीत असून, यासंदर्भात सहकार आयुक्‍...
जून 23, 2018
मुंबई - एशियन इन्फ्रास्ट्रक्‍चर इन्व्हेस्टमेंट बॅंकेच्या (Asian Infrastructure Investment Bank-AIIB) ंमुंबईत होणाऱ्या तिसऱ्या वार्षिक सभेच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देशात विकासाच्या नवीन संधी निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. एआयआयबीची तिसरी वार्षिक...
मे 18, 2018
मुंबई - राज्यातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देऊन त्यांचे सबलीकरण करण्यासाठी सरकारने महिला उद्योजकांची नेमकी व्याख्या केली आहे. तसेच महिला उद्योजकांसाठीच्या विशेष धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी देण्यात येणारी अनुदाने व त्याचे वितरण यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. यानुसार २५ लाख...
मे 07, 2018
कर्जवितरण २० टक्‍क्‍यांनी घटले नाशिक - जिल्हा बॅंकेच्या अडचणीमुळे ४४ नागरी सहकारी बॅंकांच्या ठेवी ३० टक्‍क्‍यांनी वाढल्या. मात्र कर्ज वितरण २० टक्‍क्‍यांनी घटल्याने ठेवी-कर्ज वितरणाचे प्रमाण टिकवण्याचे आव्हान बॅंकांपुढे आहे. कर्जमाफीच्या घोषणेच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी परतफेडीला दिलेला थंडा...
एप्रिल 12, 2018
मुंबई : चार वर्षापुर्वी महागाईच्या झळा जितक्या तीव्र होत्या तेवढ्या झळा आज नाहीत. त्यामुळे हमीभावाच्या धोरणासाठी सरकारने जाहीर केलेले उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफ्याचे धोरण राबवलेच पाहीजे, अशी आग्रही भुमिका राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंक (नाबार्ड) चे अध्यक्ष हर्ष भानवाला यांनी जाहीर करुन...
मार्च 30, 2018
नाशिक : नोटबंदीसारखे चुकीचे दुसरे कुठलेही पाऊल असत नाही, असे टीकास्त्र केंद्र सरकारवर डागत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थव्यवस्था निराशाजनक असल्याचे नमूद केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी सरकारचा आता वेळ संपला असल्याने अर्थव्यवस्था सक्षमतेसाठी जनतेला सरकारच्या नाड्या आवळाव्या...
जानेवारी 06, 2018
मुंबई - ""शेतीमालाला चांगला भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने शेतीमाल तारण कर्जयोजना सुरू करण्यात आली आहे. शेतीमालाला कमी भाव असतानाच्या काळात शेतीमालाला गोदाम, तसेच अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या या योजनेत आतापर्यंत 103 बाजार समित्यांनी सहभाग घेतला आहे. या योजनेअंतर्गत चालू वर्षी 86...
डिसेंबर 06, 2017
मुंबई - औद्योगिक विकासासाठी राज्यात तयार करण्यात आलेल्या पोषक वातावरणाचा लाभ महिला उद्योजकांना मिळावा आणि त्यातून महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी विशेष धोरण राबविण्याचा निर्णय मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्याने लागू केलेल्या अशा प्रकारच्या धोरणाची देशात प्रथमच...
नोव्हेंबर 22, 2017
मुंबई - वीज वितरण प्रणालीच्या आधुनिकीकरण व सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या महावितरण कंपनीच्या पायाभूत आराखडा-2 योजनेस मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सध्या आधुनिकीकरणाची 87 टक्‍के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे चार महिन्यांत...
नोव्हेंबर 15, 2017
नवी दिल्ली : नाशिकची रसाळ द्राक्षे-डाळिंब-भाजीपाला-कांद्याच्या निर्यातीप्रमाणेच अन्‌ कुक्कुटपालन व्यवसाय व औद्योगीकरणाला चालना देणाऱ्या 'ड्रायपोर्ट'ला आज केंद्र सरकारतर्फे मान्यता देण्यात आली. नाशिकप्रमाणेच सांगलीमध्येही 'ड्रायपोर्ट' उभारला जाणार आहे. याशिवाय मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी रेल्वे...
ऑक्टोबर 22, 2017
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी होईल. काही जुन्या मंत्र्यांना वगळून नव्यांना संधी देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. 21) 'सकाळ'ला दिली.  मंत्रिमंडळात नारायण राणे यांचा समावेश करताना त्यांना चांगले खाते देऊन त्यांचा योग्य तो सन्मान...
ऑक्टोबर 04, 2017
पंढरपूर - 'अर्बन डेव्हलपमेंटसंदर्भात कॅनडा आणि महाराष्ट्रामध्ये झालेल्या कराराअंतर्गत पंढरपूरच्या विकासासाठी दीर्घ मुदतीने अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. नेमका किती निधी दिला जाणार, किती वर्षांत प्रस्तावित कामे पूर्ण होणार हे सांगता येणार नाही; मात्र कामांचा आराखडा अंतिम झाल्यानंतर...
जुलै 17, 2017
देशात महागाई दर कमी करण्याचा भीमपराक्रम केल्यामुळे सध्या सत्ताधारी गोटात जल्लोष सुरू आहे. रिझर्व बॅंकेने आता तरी व्याजदरात कपात करावी म्हणून आक्रमक निशाणेबाजी सुरू झाली आहे. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी `महागाई दराचे वास्तव आकडे पाहून पतधोरण ठरवावे` असं सुनावत रिझर्व्ह...
जून 21, 2017
मुंबई - महाराष्ट्र सरकारने घोषित केलेली कर्जमाफीची घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी आर्थिक स्रोत उभारणे आवश्‍यक असून, त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. शिवसेनेने राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्याने आता...