एकूण 31 परिणाम
ऑक्टोबर 04, 2019
नाशिक - कारगिल व त्यानंतर झालेल्या युद्धांतील शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी दिल्लीतील अभिषेक गौतम या ३० वर्षीय तरुणाने चक्क पाठीवर टॅटूद्वारे ६०१ शहिदांची नावे काढली आहेत. या माध्यमातून शहिदांना अनोखी मानवंदना देण्याचा मानस त्याचा आहे.  त्याच्या या निश्‍चयामुळे वीरांना मानवंदना देणारे चालते-...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : 'राज्यातील प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतरही आपण रोजच्या वापरातील 30 टक्के प्लॅस्टिक वापर थांबवू शकलेलो नाही. सर्व दूध उत्पादकांच्या एक कोटी प्लॅस्टिक पिशव्यांचा दररोज कचरा तयार होत असतो. ग्राहकांकडून धुतलेल्या पिशव्या परत घेऊन पुनर्निर्मिती साखळीत जमा केल्याने प्रतिदिन एक टन प्लॅस्टिक...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : 'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. या प्रदर्शनातून जलसंधारणात लोकसहभाग वाढेल,...
सप्टेंबर 14, 2019
लोणावळा - ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, पावसाच्या सरींची साथ अशा वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत गणरायाला निरोप देण्यात आला. डीजेविरहित सात तास चाललेली मिरवणूक हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरली. भांगरवाडीतील मारुती मंदिराजवळच्या इंद्रायणी नदी घाटावर विसर्जनाची सोय...
सप्टेंबर 11, 2019
गोंदवले : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा वारसा असलेल्या महिमानगडात सर्वधर्मीयांबाबतचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदाच्या गणेशोत्सवातच मोहरमच्या ताबूतलाही स्थान देऊन गडकऱ्यांनी ऐक्‍याचा धर्म पाळला आहे.  महिमानगड (ता.माण) येथे छत्रपती शिवाजी ...
ऑगस्ट 18, 2019
गंगापूर, ता. 17 (जि.औरंगाबाद) : नांदेडा (ता. गंगापूर) येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारले आहे. यासाठी गावातील शिवशक्ती प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पुढाकार घेतला. यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श...
जुलै 12, 2019
आषाढ महिन्यात राज्यभरातील पावलांना आस लागते पंढरपूरच्या विठुरायाची. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी या दिशेने निघतात. याच वेळी काही साहसी मंडळी अचाट धाडस करून इतिहासाचा एक एक पदर उलगडत, एका शौर्याच्या स्मृती जागवतात. पन्हाळा-पावनखिंड मोहीम असे या धाडसी उपक्रमाचे नाव आहे. कोल्हापुरातील काही ध्येयवेडी...
जुलै 08, 2019
सेवे लागी सेवक  झालो........ तुमच्या लागलो निज चरणा...... तुकोबारायांच्या या अभंगाची आठवण पदोपदी होत होती. त्याला कारणही तसेच होते. संत तुकोबारायांच्या पालखी सोहळा अकलूजमध्ये पोचला. त्यावेळी त्याचे जंगी स्वागत झाले. त्यात पोलिसही मागे नव्हेत. त्यांच्या हातात आज काठी नव्हती. होता तो नमस्कार होता....
जुलै 06, 2019
नाशिकः आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथून मार्गस्थ होणाऱ्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांचा रथ आणि पालखी रोज सकाळी मुक्कामाच्या ठिकाणी विविध मंडळातील भाविकांतर्फे वेगवेगळ्या प्रकारच्या पुष्पांनी, हार-तुऱ्यांनी सुशोभीत करण्यात येते. रोज सकाळी नव्या उत्साहाने निघणाऱ्या पालखीची...
जुलै 06, 2019
एखाद्याकडे भरपूर असते. मात्र देण्याची दानत किती हा फार मोठा विरेधाभास दाखवणारा भाग असतो. मात्र बरपूर असतानाही लोकांची सेवा करणे, मदतीला धावुन जाणे या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला जमतील असे नाही.  कशाचीही काळजी न करता प्रत्येक कामात हिरीरीने सहभागी होणारे हरहुन्नरी व्यक्तीमत्व संत तुकाबारायांचा पालखी...
जून 29, 2019
पुणे - ‘देव भेटेल तुजला आपुल्या घरी, आई-वडिलांच्या पावन चरणावरी...’ चिमुकले वारकरी टाळ-मृदंगाच्या तालात गात होते आणि त्यांच्याप्रमाणेच ‘आई-वडिलांसाठी चार पावलं वारीत चाला’, या ‘सकाळ’च्या आवाहनाला प्रतिसाद देत आलेले असंख्य पुणेकरही हीच भावना जागवत होते.  आई-वडिलांच्या सेवेत मग्न असल्याने प्रत्यक्ष...
जून 27, 2019
पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरात जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीदरम्यान विविध संस्था, संघटना, शाळा- महाविद्यालयांनी विविध उपक्रमांतून वारकऱ्यांना सेवा दिली. अन्नदान, फराळवाटप व पालखी मार्गस्थ झाल्यानंतर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलमधील...
जून 26, 2019
फिनोलेक्‍स चौक, पिंपरी - "वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या संगोपनाची' या संकल्पनेतून "सकाळ व फिनोलेक्‍स केबल' यांच्या वतीने आयोजित "साथ चल' या उपक्रमाला शहरातील लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये आणि पोलिस मित्र परिवाराने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जून 23, 2019
रत्नागिरी - दादर, मुंबईच्या शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) संस्थेतर्फे रघुनाथ पंडित राष्ट्रीय पुरस्कार गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील कला शाखेच्या उपप्राचार्य व संस्कृत विभागप्रमुख डॉ. प्रा. कल्पना आठल्ये यांना प्रदान केला.  डॉ. आठल्ये या गेली अनेक वर्षे रत्नागिरीमध्ये संस्कृत प्रचाराचे...
फेब्रुवारी 28, 2019
नाशिक - भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने पांडवलेणीच्या पायथ्याशी उभारलेल्या स्मारकाचा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर विकास केला जाणार असून, स्मारकात मिनी फिल्मसिटी उभारली जाणार आहे. त्याचबरोबर आनंदवली ते तपोवनदरम्यान गोदावरी तीरावर दशक्रिया विधीच्या सुविधा...
फेब्रुवारी 28, 2019
फासेपारधी. हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर येतो तो राना-वनांत संचार करणारा, गावकुसाबाहेर अतिक्रमित जमिनींवर झोपड्या बांधून राहणारा, ब्रिटिश काळापासून चोर-दरोडेखोर म्हणून नोंदला गेलेला एक बुरसटलेला, कमालीचा अंधश्रद्ध, स्वतःच्या संस्कृतीला कवटाळून राहणारा, जात-पंचायतीचा निर्णय अंतिम मानणारा, आत्यंतिक...
फेब्रुवारी 24, 2019
औरंगाबाद - ‘शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ’ अशा घोषणा, बॅनरनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रंग भरणाऱ्या भाजपला लवकरच होणाऱ्या याच निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठीच्या मेळाव्यात शिवरायांचा विसर पडला. येथे बूथप्रमुखांच्या शनिवारी झालेल्या या मेळाव्यात शिवरायांचा ना फोटो होता, ना पुतळा...
फेब्रुवारी 20, 2019
उस्मानाबाद -  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेळका-धानोरा (ता. कळंब) येथील गावकऱ्यांनी ‘शिवकन्या कन्यादान’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गावातील कोणत्याही जाती-धर्माच्या वधूपित्याला दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. त्यासाठी गावातील जगदंब...
फेब्रुवारी 19, 2019
कागल - शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी आणि मोठया जल्लोषात आज साजरी करण्यात आली. समरजीत घाटगे यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती लोकोत्सव समितीतर्फे तर आमदार हसन मुश्रीफ यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवजयंती...
फेब्रुवारी 19, 2019
शिर्सुफळ - सावळ (ता बारामती) येथील ज्ञानसागर गुरुकुलमधील चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिल्ली येथील राष्ट्रपती भवन परिसरात साजरी केली. यामध्ये चिमुकल्यांनी केलेली महाराजांची व मावळ्यांची वेशभूषा भारतीयांसह याठिकाणी उपस्थित असलेल्या परदेशी पर्यटकांच्या...