एकूण 11 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
पोलादपूर  (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराविरोधात लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी बुधवारी (ता. २) पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण...
सप्टेंबर 09, 2019
परंडा (उस्मानाबाद) ः राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक शौर्याची साक्ष देणारे गडकिल्ले हॉटेल व लग्न समारंभासाठी खासगी भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. शहरातील हिंदुत्ववादी संघटना, शिवप्रेमींच्या वतीने सोमवारी (ता. नऊ) पुकारलेल्या शहर बंदला...
ऑगस्ट 10, 2019
मुंबई : कर्जत तालुका आदिवासी संघटनेच्या वतीने आदिवासी दिनानिमित्त बाईक रॅली काढण्यात आली. नेरळ येथे सुरू झालेली ही रॅली कर्जत रस्त्याने कर्जत शहरात गेली आणि तेथून मुरबाड रस्त्याने कशेळे येथे पोहोचली. दरम्यान, सर्व ठिकाणी आदिवासी समाजाने आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले. कर्जत तालुक्‍यात गेली चार...
जुलै 29, 2019
कोल्हापूर - महाराणा प्रताप यांचा ‘बालभारती’च्या सातवी इयत्तेच्या ‘इतिहास आणि नागरिकशास्त्र’ या पुस्तकात ‘एकेरी’ उल्लेख करण्यात आला आहे. याचा तीव्र शब्दात हिंदु जनजागृती समितीने निषेध केला. तसेच याची दखल घेऊन संबंधीतावर कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली आहे. या संदर्भात समितीच्यावतीने तहसीलदार...
जून 26, 2019
देहू - टाळ-मृदंग आणि तुकाराम... तुकाराम... नामघोषात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मंगळवारी (ता. २५) सकाळी देहूतील इनामदार वाड्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पालखीचे आगमन होताच ग्रामस्थांनी कमानीवरून पुष्पवृष्टी केली. या वेळी वारकऱ्यांनी...
मे 15, 2019
रत्नागिरी - रयतेसाठी झटणारा राजा संभाजी महाराज यांना कसबा गावी कैद करण्यात आले होते. त्यामुळे कसबा या गावाला एक वेगळे महत्त्व आहे. कसबा गावात अंदाजे ३०० ते ३५० मंदिरे आहेत. कसबा येथे संभाजी महाराजांच्या स्मारकाचे कामही सुरू आहे. कसबा हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करून ते जगाच्या...
एप्रिल 29, 2019
चिखली : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहराच्या बाजार समिती परिसरात कुटूंबियांसमवेत झोपलेल्या नऊ वर्षीय चिमूकलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादाय घटना शुक्रवारी (ता. 26) रात्री चिखली येथे घडली. पिडीत मुलगी झोपेत असताना नराधमांनी तीला निर्जन स्थळी नेवून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. याप्रकरणी...
एप्रिल 20, 2019
इस्लामपूर - दैनिक सकाळ इस्लामपूर शहर कार्यालय, इस्लामपूर जायंट्स परिवार तसेच स्थानिक प्रशासन यांच्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मतदान जागृती अभियान 'स्वीप' अंतर्गत 'वॉक फॉर व्होट' उपक्रमाला येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  जायंट्स इस्लामपूर परिवारातील सहेली, संस्कृती, मेट्रो,...
मार्च 16, 2019
देहू - ‘‘संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहूत येणाऱ्या लाखो भाविकांना सोयीसुविधा देण्याबाबत कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल,’’ असा इशारा हवेलीचे प्रातांधिकारी सचिन बारवकर यांनी दिला. संत तुकाराम महाराज बीज सोहळा...
फेब्रुवारी 11, 2019
सटाणा - बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासून सततचा अवकाळी पाऊस, गारपीट व यंदाची भीषण दुष्काळी परिस्थिती यामुळे सर्वसामान्य शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यातच केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेत किचकट अटीशर्ती लादून शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला तडा दिला...
ऑक्टोबर 22, 2018
जुन्नर -  पावसाअभावी नुकसान झालेल्या भात शेतीची तहसील व कृषी विभागाने पाहणी करावी, पिक पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी तसेच जुन्नर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या व अन्य मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर आज सोमवार ता.22 रोजी मोर्चा काढण्यात आला. आदिवासी विकास आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य...