एकूण 74 परिणाम
जुलै 19, 2019
सातारा  ः मुख्याधिकारी शंकर गोरे हे आमच्याबरोबर साताऱ्याच्या जनतेला फसवत आहेत. त्यांच्याबाबत आता तुम्हीच काय तो निर्णय घ्या, अशी विनवणी सातारा विकास आघाडीच्या सदस्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे केली.  खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज सातारा विकास आघाडीच्या सदस्यांची बैठक...
जुलै 14, 2019
कोल्हापूर - दिवंगत कवी आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांची साहित्य-संपदा जतन करण्याचे कार्य शिवाजी विद्यापीठाने हाती घेतले आहे. विद्यापीठात लवकरच  खेबुडकरांचे स्वतंत्र दालन साकारणार असून, यात खेबुडकरांचा जीवनप्रवास रसिकांना अनुभवता येईल. त्यांच्या पहिल्या कवितेपासून त्यांनी लिहिलेली गीते,...
जुलै 06, 2019
नाशिकः आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथून मार्गस्थ होणाऱ्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांचा रथ आणि पालखी रोज सकाळी मुक्कामाच्या ठिकाणी विविध मंडळातील भाविकांतर्फे वेगवेगळ्या प्रकारच्या पुष्पांनी, हार-तुऱ्यांनी सुशोभीत करण्यात येते. रोज सकाळी नव्या उत्साहाने निघणाऱ्या पालखीची...
जून 27, 2019
पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरात जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीदरम्यान विविध संस्था, संघटना, शाळा- महाविद्यालयांनी विविध उपक्रमांतून वारकऱ्यांना सेवा दिली. अन्नदान, फराळवाटप व पालखी मार्गस्थ झाल्यानंतर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलमधील...
जून 16, 2019
कोल्हापूर - कर्नाटकासह सीमाभागात निम्म्याहून अधिक कलानगरींतून महात्मा बसवेश्‍वर आणि राणी चन्नम्मा यांचे अनेक पुतळे साकारणारे ज्येष्ठ शिल्पकार एम. जी. सुतार यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांची दुसरी पिढीही या व्यवसायात कार्यरत आहे. त्यांचा मुलगा विनायक सुतार यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली...
एप्रिल 16, 2019
नगरः छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणारा नगरसेवक श्रीपाद छिंदम याला शहरातून 23 एप्रिलपर्यत हद्दपार करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नगर शहरातून 262 जणांना हद्दपारीचे आदेश काढले आहेत. यामध्ये श्रीपाद छिंदम याचेही नाव आहे. शिवाय, त्याचा भाऊ श्रीकांत...
एप्रिल 08, 2019
जळगाव ः येथील ब्रिटिशकालीन शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या जागेवर नव्याने उड्डाणपूल उभारणी करण्याला सुरवात झाली आहे. त्या अनुषंगाने आधी पूल पाडण्याचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू असून, पुलाच्या चारही बाजूंचे कठडे तोडण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. दरम्यान, या पुलाचा लोखंडी ढाचा पूर्णपणे काढण्यासाठी...
एप्रिल 02, 2019
राहुरी - राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुरी तालुक्यातील ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषद सदस्य शिवाजी रामभाऊ गाडे (वय ५६, रा. बारागाव नांदूर) यांचे आज (मंगळवारी) पहाटे हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले. पहाटे तीन वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने नगर येथील खासगी...
मार्च 31, 2019
जळगाव ः येथील शिवाजीनगर परिसरातील लोकांना गेल्या महिनाभरापासून शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल बंद असल्याने,  त्यात पर्यायी मार्ग केवळ दोन रेल्वेगेट ओलांडण्याचा असल्याने विद्यार्थ्यांपासून रुग्ण, सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्यात शिवाजीनगरातील मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार...
मार्च 25, 2019
जळगाव : जीर्ण झालेला शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल पाडण्याआधी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे आज निम्म्या शहरातील लोकांचे हाल होत आहेत. त्यास गल्ली ते दिल्लीपर्यंत सत्तेत असलेला भाजपच जबाबदार आहे. या परिसरातील हजारो नागरिकांना त्यांनी वाऱ्यावर सोडले आहे, असे प्रतिपादन लोकसभेच्या जळगाव...
मार्च 24, 2019
आपटाळे - ‘लोकसभा निवडणुकीनंतर अयोध्येतील राममंदिराच्या प्रश्नाला गती येईल, तसेच नाणार, शेतकरी पीकविमा, कर्जमाफी यासारखे प्रश्न शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागले आहेत,’’ असे प्रतिपादन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.   तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त छत्रपती...
मार्च 17, 2019
जळगाव ः येथील शिवाजीनगरात जाणारा रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुमारे वीस दिवसांपासून सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास तब्बल अठरा महिने ते दोन वर्ष लागतील. या पुलाच्या कामामुळे शिवाजीनगरात राहणाऱ्या नागरिकांसह इतर ग्रामीण भागातील सुमारे अडीच ते तीन लाख नागरिकांना जळगावला येण्यासाठी किमान साडेतीन ते चार...
मार्च 13, 2019
नगर : ''भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला आश्वासने दिली. धनगर समाजाचा प्रश्न निवडून आल्यावर एकाच आठवड्यात सोडवू, असे जाहीर सांगितले. मात्र हा प्रश्न अद्यापही भिजत पडला आहे. या समाजाची सरकारने फसवणूक केली,'' अशी टीका राष्ट्रवादी काॅंगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. नगरच्या कार्यकर्त्यांशी...
मार्च 13, 2019
लोकसभा 2019  नगर : एकीकडे व्याही, तर दुसरीकडे राजकीय मदत करणारे मित्र. आता प्रचार कोणाचा करणार? अशा कात्रीत आमदार शिवाजी कर्डिले सापडले आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आमदार अरुण जगताप यांच्या नावाची घोषणा केली. कर्डिले जरी भाजपमध्ये असले, तरी व्याही जगताप...
मार्च 07, 2019
"जळगाव क्रिकेट लीग' ठरणार पायोनिअर!  जळगाव : जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे यंदा प्रथमच "आयसीसी'चे नियम लागू असलेली व "आयपीएल'च्या धर्तीवर आयोजित "जळगाव क्रिकेट लीग' स्पर्धा होत असून, ही स्पर्धा क्रिकेट आणि एकूणच क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी "पायोनिअर' ठरणार असल्याचे मानले जात आहे. रतनलाल सी. बाफना...
मार्च 06, 2019
शिवसेना-भाजप युती झाल्याने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मार्ग सुकर झाला असतानाच; प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण? याबाबत शिरूर मतदारसंघात उत्सुकता आहे. दूरचित्रवाणी मालिकेतून संभाजीराजांच्या भूमिकेतून घराघरांत पोचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांचे नावे उमेदवार म्हणून पुढे येत आहे...
मार्च 04, 2019
कोल्हापूर हे जरी जगदंबेच प्रिय क्षेत्र असले तरी ही भगवान शिवांची तपस्थली देखील आहे. त्याहून ही या क्षेत्री एक नियम आहे. प्रत्येक देवतेने या क्षेत्री तप करावे, एक शिवलिंग स्थापन करावे, त्यामुळे या करवीरात शिवक्षेत्रांची मांदीयाळीच आहे. त्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण शिव स्थाने अशी - श्री मातृलिंग करवीर...
फेब्रुवारी 28, 2019
फासेपारधी. हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर येतो तो राना-वनांत संचार करणारा, गावकुसाबाहेर अतिक्रमित जमिनींवर झोपड्या बांधून राहणारा, ब्रिटिश काळापासून चोर-दरोडेखोर म्हणून नोंदला गेलेला एक बुरसटलेला, कमालीचा अंधश्रद्ध, स्वतःच्या संस्कृतीला कवटाळून राहणारा, जात-पंचायतीचा निर्णय अंतिम मानणारा, आत्यंतिक...
फेब्रुवारी 26, 2019
जळगाव : वाहतुकीस कोणताही पर्याय न देता शिवाजीनगरचा रेल्वे उड्डाणपूल आजपासून तोडण्याचे काम सुरू करण्यात आले. शिवाजीनगरातून मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी अमळनेर रेल्वे चौकी हा एकमेव पर्यायी मार्ग आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी शिवाजीनगरवासीयांसह परिसरातील नागरिकांना याचा फटका बसला. वाहतूक बंद केल्यानंतर...
फेब्रुवारी 25, 2019
शेगाव : ‘गण गण गणात बोते’ चा जयघोष करीत लाखो भाविक देश विदेशातून संत नगरी शेगावमध्ये येतात. ‘श्री’चे दर्शन घेवून तृप्त होतात. हे साध्य झाले ते केवळ येथे येणाऱ्या प्रत्येक भक्तात देव पाहणारे संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच्या कल्पक नियोजनामुळे. हे केवळ धार्मिक संस्थान नव्हे तर...