एकूण 75 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
सातारा : कमळाचे भगवे, धम्मचक्र असलेले निळे झेंडे, नरेंद्र - देवेंद्र लिहिलेल्या भगव्या टोप्या घालून मिरवणारे कार्यकर्ते, हजारो पोलिस अन गळ्यात पक्षाचा मफलर घालून ऑक्‍टोबरच्या ते ही दुपारचे भाजून काढणाऱ्या उन्ह डोक्‍यावर घेऊन सभा मंडपाकडे जथ्याने जाणारे नागरिक आणि कार्यकर्ते. अशा तापलेल्या वातावरणात...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - मोकांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या संशयित सम्राट कोराणेच्या शिवाजी पेठेतील घराची झडती घेण्यात आली. तीन स्वतंत्र पथकांद्वारे त्याचा शोध सुरू असून, शहरासह जिल्ह्याबाहेर चार ठिकाणी पथकांकडून छापेही टाकल्याची माहिती शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी दिली.  कोल्हापूर...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी...
ऑक्टोबर 10, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - मुख्यमंत्र्यांच्या भोसरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रोड शो दरम्यान अचानक आलेल्या पावसाने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. भोसरीमधून निवडणुकीच्या रिंगणात असणारे युतीचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी याचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास...
ऑक्टोबर 10, 2019
वाई ः शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या दुर्गा दौड कार्यक्रमाची येथे विजयादशमीला मोठ्या उत्साहात व हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत सांगता झाली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला होता.  प्रतिष्ठानच्या वतीने...
ऑक्टोबर 03, 2019
सातारा : आता साताऱ्यात पुन्हा घड्याळ... घड्याळ...अन्‌...घड्याळच... अरे अब की बार दीपक पवार, दीपक पवार अशा जयघोषात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आज सातारा शहरात शक्तिप्रदर्शन करीत सातारा लोकसभेसाठी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील व सातारा- जावळी विधानसभेसाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दीपक पवार यांनी...
ऑक्टोबर 01, 2019
सातारा ; "महाराष्ट्र गर्जे उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजे' अशा समर्थकांच्या जयघोषात काढण्यात आलेल्या विजयी संकल्प रॅलीद्वारे आज भारतीय जनता पक्षाचे नेते उदयनराजे यांनी सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा-जावळी विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आपापले उमेदवारी...
सप्टेंबर 18, 2019
चौकाचौकांत मुख्यमंत्र्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत  नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेच्या बाइक रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिडकोतून बुधवारी (ता. 18) उत्साहात प्रारंभ झाला. तब्बल दोन तास उशिराने महाजनादेश यात्रेला प्रारंभ झाला असला, तरीही पाथर्डी फाटा ते...
सप्टेंबर 17, 2019
रत्नागिरी - पाच वर्षांत केलेल्या कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवतानाच भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा उद्या (ता. 17) रत्नागिरीत येत आहे. मुख्यमंत्री येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. आगामी विधानसभा...
सप्टेंबर 16, 2019
पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवारी सकाळी पर्वती व खडकवासला मतदारसंघांतून नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरून (सिंहगड रस्ता) शहराबाहेर रवाना झाली. भाजप नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिकांनी जल्लोष करत यात्रेला निरोप दिला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या वेळी अनेकांनी...
सप्टेंबर 14, 2019
लोणावळा - ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, पावसाच्या सरींची साथ अशा वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत गणरायाला निरोप देण्यात आला. डीजेविरहित सात तास चाललेली मिरवणूक हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरली. भांगरवाडीतील मारुती मंदिराजवळच्या इंद्रायणी नदी घाटावर विसर्जनाची सोय...
सप्टेंबर 11, 2019
गोंदवले : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा वारसा असलेल्या महिमानगडात सर्वधर्मीयांबाबतचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदाच्या गणेशोत्सवातच मोहरमच्या ताबूतलाही स्थान देऊन गडकऱ्यांनी ऐक्‍याचा धर्म पाळला आहे.  महिमानगड (ता.माण) येथे छत्रपती शिवाजी ...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली....
ऑगस्ट 30, 2019
इस्लामपूर - कोट्यावधींची फसवणूक करणार्‍या महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज इस्लामपूर (ता. वाळवा) येथील पोलिस ठाण्यावर मोठा मोर्चा काढला. महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या संचालकांसह या घोटाळ्यातील सुत्रधारांवर मोकांतर्गत कारवाई करुन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी मोर्चेकर्‍यांनी केली...
ऑगस्ट 20, 2019
कोल्हापूर - ‘रेड झोनमध्ये केलेल्या बांधकामामुळे यंदा महापुराचा मोठा फटका बसला. अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. येथून पुढे रेड झोनमध्ये बांधकाम करणाऱ्यांना शिवाजी पेठेच्या स्टाईलने हिसका दाखवू,’ असा इशारा पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, तटाकडील तालमीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिला....
ऑगस्ट 16, 2019
मर्दानी चित्रपटातील राणी मुखर्जीचा अभिनय प्रेक्षकांना फार अवडला होता. आता त्याच मर्दानीमधील शिवानी शिवाजी राॅय परत येत्ये, मर्दानी 2 घेऊन. डिसेंबर 13 ला मर्दानी 2 हा चित्रपट रिलीज होणार आहे, अशी माहिती यश राज फिल्म च्या सोशल मिडिया अकाउंटवर देण्यात आली. चित्रपटाचा पहिला भाग प्रदीप...
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
ऑगस्ट 05, 2019
आळंदी (पुणे): आळंदीत इंद्रायणी नदीला प्रचंड पूर आला आणि पंधरा वर्षांनंतर माउली मंदिरात पाणी शिरल्याचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ खोटा आहे. वास्तविक आळंदीत इंद्रायणीला पूर आला आहे. मात्र, नदीपात्राच्या तुलनेत मंदिर उंचावर असून पुराचे पाणी मंदिरापासून दूरवर आहे. हा खोटा व्हिडिओ राज्यभरात...
ऑगस्ट 01, 2019
वर्धा : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंमलात आणली. पण, शेतकऱ्यांना अद्याप सन्मान मिळाला नाही. अनेक शेतकरी कर्जाच्या विळख्यात आहे. तर दुष्काळाचे अध्यादेश काढूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांची ही व्यथा घेऊन प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी...
जुलै 30, 2019
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ परिसरात मोबाईलवर बोलत पायी घरी जात असलेल्या विद्यार्थींनीचा मोबाईल दोघा दुचाकीस्वारांनी हिसडा मारून लंपास केला. या संदर्भात राजारामपुरी पोलिसात मोतीराम सोमान्ना पवार (वय 52, पुलाची शिरोली, हातकणंगले) यांनी फिर्याद दिली आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती...