एकूण 17 परिणाम
जुलै 20, 2019
नेसरी - पानिपत (हरियाना) येथे १७६१ च्या तिसऱ्या लढाईत जखमी झालेले मराठा बांधव अनेक राज्यांत विखुरले. या मराठा बांधवांच्या वंशजांनी तब्बल साडेतीनशे वर्षांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या बलिदानाने पावन झालेल्या नेसरी खिंडीतील त्यांच्या स्मारकस्थळी...
जुलै 12, 2019
पंढरपुर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला धरुन गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आषादी एकादशीची पंढपुरातील पूजा रद्द झाली होती. या वर्षी मात्र, त्यांनी सपत्नीक विठुरायाच्या चरणी आपला माथा टेकवत त्याची पूजा केली. त्यानंतर मराठा समाजाने त्यांचा सत्कारही केला.  ''गेल्या वर्षी विठुरायाची पूजा...
जून 27, 2019
कोल्हापूर - मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे कोल्हापूरकरांनी जोरदार स्वागत केले. न्यायालयाचा निर्णय जाहीर होतात मराठा समाजासह इतर समाजातील बांधव ऐतिहासिक दसरा चौकात जल्लोष केला. पण आरक्षणाच्या टक्केवारीबाबतच्या निर्णयावर बैठक घेऊन पुढील दिशा निश्चित करण्याचे जाहीर करण्यात...
जून 27, 2019
मुंबईः मराठा समाजाला आर्थिक-सामाजिक मागास गटात सोळा टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आज (गुरुवार) मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला असून, राज्य सरकारही खूश झाले आहे. वंचित घटकाला आवश्‍यकता असल्यास राज्य सरकार स्वतःच्या विशेषाधिकारामध्ये आरक्षण...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
मार्च 05, 2019
औरंगाबाद : 'एसईबीसी'तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र देण्यात यावे, यासह अन्य 20 मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात. अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. राज्य सरकारने केलेल्या...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना मागल्या दाराने खुल्या गटातील १० टक्के आर्थिकदृष्ट्या मागासांनाही लागू केली जाणार आहे. शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत राज्य...
फेब्रुवारी 21, 2019
कऱ्हाड : केंद्र सरकारने आर्थिक दुर्बलांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. मात्र या आरक्षणातून मराठा समाजाला वगळण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे, अशी टिका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.  ते म्हणाले, 'जे आरक्षण देण्यात आले आहे. ते नक्की कोणाला दिले याचा...
फेब्रुवारी 11, 2019
पाली - सुधागड तालुका मराठा समाज भवन कार्यालय वास्तू पहिला मजला उद्घाटन व स्व.सटूराम सखाराम साजेकर सभागृह नामकरण सोहळा रविवारी (ता.10) संपन्न झाला. यावेळी गीते यांनी आगामी काळातील विविध विकास कामे व उपक्रम जाहीर केले. त्यामध्ये जिल्ह्यात जलसंवर्धनातून पाणीपुरवठा करण्याकरीता तब्बल 10 कोटी रुपयांचा...
फेब्रुवारी 04, 2019
सेनगाव : मराठा आरक्षण आंदोलनात गुन्‍हे दाखल झालेल्‍या नऊ जणांनी सोमवारी (ता. 4) स्‍वतःहून अटक करून घेतली. यावेळी नागरिकांनी वाजतगाजत मिरवणूक काढली. सेनगाव तालुक्‍यात मराठा आरक्षण आंदोलन चांगलेच पेटले होते. यामध्ये तालुक्‍यातील ठिकठिकाणी रास्‍तारोको आंदोलन करण्यात आले.  तसेच रस्‍त्‍यावर झाडे तोडून...
फेब्रुवारी 01, 2019
औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार 19 फेब्रुवारीलाच साजरी व्हावी, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मराठा क्रांती मोर्चा भेट घेणार आहे. तसेच मराठा आरक्षणासह अन्य आश्‍वासनांचे काय झाले, याचा जाब विचारण्यासाठी लवकरच राज्यात पुन्हा एकदा रणशिंग...
नोव्हेंबर 30, 2018
वाशी : मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाचे विधयेक गुरुवार (ता.२७) रोजी विधानसभेत मंजूर झाल्यानंतर शुक्रवार (ता.३०) रोजी पारगाव ता.वाशी येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या उपस्थितीत एकमेकांना पेढे भरवून व फटाक्यांची आतिषबाजी करुन जल्लोष करण्यात आला. यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी...
नोव्हेंबर 29, 2018
देवगाव रंगारी - मराठा समाजाला आरक्षणसंदर्भात गुरुवारी (ता.२९) विधानसभेत विधेयक मंजूर झाल्याबद्दल देवगांव रंगारी (ता.कन्नड, जि. औरंगाबाद) येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सकल मराठा समाज, भाजप व शिवसेनेच्या वतीने फटाक्यांची आताषबाजी करुन जल्लोष व्यक्त करुन आनंद...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले. मराठा आरक्षण हे विधेयक एकमताने मंजूर झाले. विधिमंडळाचे कनिष्ठ सभागृह असलेल्या विधानसभेत हे विधेयक मांडल्यानंतर 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. #Big #...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मराठा समाजाला स्वतंत्रपणे 16 टक्के आरक्षण देण्याबाबतचा मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाचा कृती आराखडा सादर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा मराठा आरक्षणाबाबतच्या कृती...
नोव्हेंबर 22, 2018
सटाणा : ''मराठा क्रांती मोर्चाने संयमी, शिस्तबद्ध व शांततापूर्ण मार्गाच्या आंदोलनातून आरक्षणासाठी पाठपुरावा केला. प्रत्येक मागणीबाबत तांत्रिक व कायदेशीर बाजू मांडली. मात्र भाजप सरकारने फक्त फसव्या घोषणा व कागदी घोडे नाचवत संपूर्ण मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. सरकारवरील दबाव वाढवून समाजाच्या सर्व...
नोव्हेंबर 17, 2018
पुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून देण्यासाठी राज्यभरात मराठा संवाद यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी पुण्यासह नगर, नाशिक, औरंगाबाद, परभणी, जालना, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून संवाद...