एकूण 41 परिणाम
जुलै 17, 2019
कोल्हापूर - गेली अनेक वर्षे रखडलेली कोल्हापूर - मुंबई विमानसेवा सुरू करण्याबाबत ट्रु जेट एअरवेजला मुंबई विमानतळावर सद्या उपलब्ध असलेल्या 16 स्लॉटमध्ये आणखी एक स्लॉट वाढवून देण्याचा निर्णय आज मुंबईत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत उद्या (ता. 17)...
जुलै 02, 2019
मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे विमानतळाचा मुख्य धावपट्टी गुरुवारपर्यंत बंद राहणार आहे. मुंबईतील विमानतळावर स्पाईसजेट कंपनीचे जयपूर ते मुंबई विमान सोमवारी रात्री धावपट्टीवरून घसरले. यामुळे मंगळवारी रात्रीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय...
जुलै 02, 2019
मुंबई : मुंबई आणि पाऊस यांचे नाते फार जुने आणि जिव्हाळ्याचे असले तरी अलिकडच्या काळाच पहिला पाऊस झाला रे झाला की मुंबईची तुंबई होते. रेल्वेसेवा ठप्प होते, रस्ते जलमय होतात, प्रशासनाला दोष दिला जातो. या सगळ्यात वाट कोणाची लागत असेल तर तो म्हणजे सामन्य माणूस. अशा वेळी गप्प बसेल तो मुंबईकर कसला?  गेले...
जून 27, 2019
कोल्हापूर - मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे कोल्हापूरकरांनी जोरदार स्वागत केले. न्यायालयाचा निर्णय जाहीर होतात मराठा समाजासह इतर समाजातील बांधव ऐतिहासिक दसरा चौकात जल्लोष केला. पण आरक्षणाच्या टक्केवारीबाबतच्या निर्णयावर बैठक घेऊन पुढील दिशा निश्चित करण्याचे जाहीर करण्यात...
जून 27, 2019
मुंबईः मराठा समाजाला आर्थिक-सामाजिक मागास गटात सोळा टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आज (गुरुवार) मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला असून, राज्य सरकारही खूश झाले आहे. वंचित घटकाला आवश्‍यकता असल्यास राज्य सरकार स्वतःच्या विशेषाधिकारामध्ये आरक्षण...
जून 25, 2019
बुलडाणा : राज्यातील पावसाळी अधिवेशन हे 17 जूनपासून सुरू असून, यानिमित्त राज्यातील आमदार हे मुंबईकडे दर आठवड्याला प्रवास करत असतात. पहिला आठवडा संपल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील आमदार डॉ. राहुल बोंद्रे, आमदार डॉ. संजय रायमूलकर तसेच आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे दुसर्‍या आठवड्यातील अधिवेशनात हजेरी...
मे 10, 2019
पर्यटन :  खालापूर तालुक्‍यात खोपोली-पाली रस्त्यावर निसर्गाच्या कुशीत, डोंगरराशीत व नदीकाठी चावणी व उंबर गावाजवळ 'उंबरखिंड' आहे. अनेक शिवप्रेमी व अभ्यासू पर्यटक उंबरखिंडीला भेट देण्यास येतात. 2 फेब्रुवारी 1661 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या एक हजार सैन्यासह कारतलब खानच्या वीस हजार...
एप्रिल 28, 2019
मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते दिल्ली या मार्गावर धावणाऱ्या राजधानी एक्‍स्प्रेसचा वेग वाढल्यानंतर आता पश्‍चिम रेल्वेवरील राजधानी एक्‍स्प्रेसही अधिक वेगाने धावणार आहे. दोन इंजिने जोडून "पुश अँड पुल' पद्धतीची चाचणी यशस्वी झाल्यास पश्‍चिम...
मार्च 17, 2019
जळगाव ः येथील शिवाजीनगरात जाणारा रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुमारे वीस दिवसांपासून सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास तब्बल अठरा महिने ते दोन वर्ष लागतील. या पुलाच्या कामामुळे शिवाजीनगरात राहणाऱ्या नागरिकांसह इतर ग्रामीण भागातील सुमारे अडीच ते तीन लाख नागरिकांना जळगावला येण्यासाठी किमान साडेतीन ते चार...
मार्च 01, 2019
मुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) गुरुवारी झालेल्या 147 व्या बैठकीत मुख्यमंत्री, प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 16 हजार 909 कोटी 10 लाखांचा अर्थसंकल्प मंजूर केला. या अर्थसंकल्पात 10 मेट्रो प्रकल्पांसाठी सात हजार 486.50 कोटींची तरतूद...
फेब्रुवारी 25, 2019
जळगाव : ब्रिटिशकालीन शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाची कालमर्यादा संपुष्टात आली आहे. या पुलाचे नव्याने बांधकाम करण्यास सुरवात होणार आहे. त्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक उद्यापासून (ता. 25) बंद करण्यात येणार असून, पोलिस बंदोबस्तात पुलाच्या खोदकाम केले जाणार असल्याने दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबई - अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या कामावरील स्थगिती उठवण्याची राज्य सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सरकारने यासंदर्भातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याला नकार देत तूर्तास ही स्थगिती कायम ठेवल्यामुळे शिवस्मारकाचे काम...
फेब्रुवारी 21, 2019
कऱ्हाड : केंद्र सरकारने आर्थिक दुर्बलांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. मात्र या आरक्षणातून मराठा समाजाला वगळण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे, अशी टिका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.  ते म्हणाले, 'जे आरक्षण देण्यात आले आहे. ते नक्की कोणाला दिले याचा...
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना युतीच्या पार्श्वभूमीवर अफझलखानाशी युती करणाऱ्याला शिवाजी महाराजांनी कठोर शिक्षा केली असती, असे सांगून शिवसेनेला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही. सत्तेसाठी लाचार शिवसेनेची अवस्था "वाकला कणा, मोडला बाणा, म्हणे मला वाघ म्हणा...,'...
जानेवारी 30, 2019
ऐरोली - वाशी ते ऐरोलीदरम्यानचे रहिवासी वाहतूक कोंडीमुळे मेटाकुटीला आले असतानाच उर्वरित उपनगरेही त्यातून सुटली नाहीत. नेरूळमध्ये शाळा-महाविद्यालये अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यांच्या बस-रिक्षांमुळे ही समस्या बिकट आहे. सीवूड्‌स स्टेशनजवळ हावरे मॉलसमोर रस्त्यात वाहने उभी केल्याने गर्दीच्या वेळी...
जानेवारी 18, 2019
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दादरमधील शिवाजी पार्क येथील महापौर बंगला रिकामा केला जात आहे. त्यासाठी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी गुरुवारी (ता. १७) आवराआवर सुरू केली. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील निवासस्थानी ते पुढील आठवड्यात स्थलांतर...
जानेवारी 04, 2019
नवी दिल्ली : नवी दिल्ली- मुंबई मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी एक खूशखबर. रेल्वे या मार्गावर आणखी एक राजधानी एक्‍स्प्रेस लवकरच सुरू करणार आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण- नाशिक- खांडवा या मार्गाने ती नवी दिल्लीला जाईल, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी सांगितले. मध्य रेल्वेच्या मार्गाने धावणारी...
जानेवारी 02, 2019
टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर यांना लोककलेतील त्यांच्या पन्नास वर्षांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर झाला.पाच लाख रूपये असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे. याबाबत महाराष्ट्र...
डिसेंबर 18, 2018
कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला मी वंदन करतो. महाराष्ट्राने अनेक रत्ने दिली आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरवात मराठीतून केली. नरेंद्र मोदी आज (मंगळवार) कल्याणमध्ये मेट्रो 5 मार्गाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यांना यावेळी मराठीतून...
नोव्हेंबर 23, 2018
महाड - डिजीटल महाराष्ट्र साकारण्यात महत्वाचे योगदान असलेल्या ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी परिचालकांनी 21 नोव्हेंबरला पुकारलेल्या ट्विट मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल 1 लाख 10 हजार जणांनी या मोर्चाला...