एकूण 40 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
औरंगाबाद : औरंगाबाद हे संग्रहालयांचे शहर म्हणून ओळखले जाऊ शकेल, इतका पुराणवस्तूंचा ठेवा शहरात अनेक व्यक्तींकडे विखुरलेला आहे. यापैकीच एक महत्त्वाचे नाव म्हणजे हिरूभाऊ जगताप. स्वातंत्र्य चळवळीपासून शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवणाऱ्या...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रातल्या जनतेच्या मूळ प्रश्‍नावरच लढली जात आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवाद आणि काश्‍मीरचे राज्यघटनेतील ३७० कलम हटविल्याचा मुद्दा प्रमुख केलेला असला, तरी महाराष्ट्रातली जनता हुशार आहे. भाजपच्या भपकेबाज प्रचाराला ती बळी पडणार नाही. सरकारच्या चुकीच्या...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : पंढरपूर - ‘ईडी’चा दम आम्हाला देऊ नका. आम्ही काही मेलेल्या आईचे दूध प्यायलो नाही. तुमच्या ‘ईडी’ला येडी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, अशा शब्दांत पवार यांनी सरकारला टोला लगावला. सीबीआय, ‘ईडी’चा गैरवापर करणारे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
ऑक्टोबर 18, 2019
येवला : 'पार्टी विथ डिफरन्स' असलेला भाजप शिस्तबद्ध पक्ष होता; परंतु आज शिस्त डायलूट झाली असून भाजपची अवस्था कशी झाली आहे, हे आपण पाहतोच. गेल्या पाच वर्षात विकास केला म्हणतात, पण या पक्षाचे एखादे तरी चांगले काम दाखवा. विकास केला असता, तर प्रचारात फौजा उतरवण्याची वेळ आली असती का? असा सवाल करून...
ऑक्टोबर 18, 2019
कोल्हापूर - लोकसभेच्या निवडणुकीत "जखम भळभळतेय' म्हणत एक - दोन तालुक्‍यात अखेरच्या टप्प्यात प्रचारात उतरताना तरुणांसोबत नदीत पोहण्याचा आनंद लुटलेले राज्यसभा सदस्य खासदार संभाजीराजे विधानसभेच्या प्रचारापासून दूरच आहेत. लोकसभेप्रमाणे याही निवडणुकीत त्यांची भूमिका स्पष्ट नाही, त्यामुळे ते भाजपच्या...
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने पंधरा वर्षात जनतेच्या विकासाचा आवाज दाबण्याचे काम केले. त्यांना प्रगतीची संधी नाकारली गेली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत दिवाळीला आपण जसे घरात साफसफाई करतो तसे काँग्रेसला साफ करुन महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करा, असे आवाहन केंद्रीय महिला बालविकास आणि...
ऑक्टोबर 13, 2019
हडपसर : तुफान गर्दी, जल्लोषपूर्ण वातावरणात महाआघाडीचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व नगरसेवक चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज रॅलीद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी ''नगरसेवक म्हणून चेतन तुपे यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यांच्या...
ऑक्टोबर 07, 2019
माढा (सोलापूर) : सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती व सद्या माढा विधानसभेसाठी अपक्ष म्हणुन उमेदवारी दाखल केलेले शिवाजी कांबळे यांनी अर्ज माघार घेण्याची दिवशी निवडणुकीतून माघार घेत राजकारणातुन निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. शिवाजी कांबळे हे आमदार बबनराव शिंदे यांच्या...
सप्टेंबर 21, 2019
मुंबई - राज्य सरकारने ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची देशातील सर्वांत मोठी कर्जमाफीची जाहीर केलेली योजना अपयशी ठरली असून, अजूनही ५० टक्‍के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी शुक्रवारी केला. गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले, की छत्रपती...
सप्टेंबर 15, 2019
‘‘तगड्या संघाला स्पर्धेत शेवटीच भिडण्याकरता असे सामने अगोदरही गमावले गेले आहेत. कबड्डीच्या खेळात याला ‘रणनीती’ म्हटलं जातं. खरी मेख तर पुढंच आहे. केरळसमोरचा सामना समजून उमजून ८ गुणांनी गमावल्यावर महाराष्ट्र संघाचे काही हितचिंतक पळत आले आणि त्यांनी ‘‘तुम्ही हा काय वेडेपणा केलात?....सामना का गमावलात...
सप्टेंबर 14, 2019
नगर : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर उपस्थिती लावल्याने ते राजकारणात उडी मारणार काय? या चर्चेला राजकीय वर्तुळात तोंड फुटले. भाजप त्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार असल्याच्या...
सप्टेंबर 10, 2019
वार्तापत्र - भोर विधानसभा मतदारसंघ रक्तपेढीच काय, पण रक्त साठवणूक केंद्रही नाही... उद्योग नाही म्हणून हाताला काम नाही... रोजगार नाही म्हणून गाव सोडून पुण्या-मुंबईकडे स्थलांतरित होत असलेला तरुण अशी आव्हाने भोर विधानसभा मतदारसंघात स्पष्ट दिसत आहेत. महाड रस्ता खचल्याने कोकणाशी तुटलेला संपर्क, ‘...
सप्टेंबर 09, 2019
वार्तापत्र - जुन्नर विधानसभा मतदारसंघ  शिवजन्मभूमी शिवनेरी आणि अष्टविनायकांपैकी लेण्याद्री, ओझर ही देवस्थाने जुन्नर तालुक्‍यात आहेत. पण येथील काही समस्या कायम आहेत. याशिवाय पुणे- नाशिक आणि नगर-कल्याण हे दोन महामार्ग याच तालुक्‍यातून जातात. गेल्या काही वर्षांपासून तालुक्‍यातील नारायणगाव आणि आळेफाटा...
सप्टेंबर 08, 2019
अकोले (नगर) : ""विरोधकांनी आदिवासी दिन साजरा करण्याऐवजी तालुक्‍यात एकास एकचे राजकारण सुरू केले आहे. तालुक्‍यातील जनता विकासाबरोबर जाणारी आहे. एकास एक लढत झाली तर आनंदच होईल. विरोधकांची कायमची खदखद एकदाची दूर होईल व आपण विक्रमी मताधिक्‍याने विजयी होऊ,'' असा विश्वास आमदार वैभव पिचड यांनी व्यक्त...
सप्टेंबर 06, 2019
  संगमनेर : ""महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड-किल्ल्यांच्या साहाय्याने स्वराज्य निर्माण केले. हे सर्व गड-किल्ले महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी तीर्थस्थाने आहेत. राज्य सरकारने ते भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे,'' अशी टीका...
सप्टेंबर 06, 2019
आणखी एका IAS अधिकाऱ्याचा राजीनामा... पाकिस्तानात फक्त इथं तुम्ही जाऊ शकता व्हिसाशिवाय!... औरंगजेबाला जे जमलं नाही, ते या सरकारनं करून दाखविलं! : अमाेल काेल्हे... विराटने शेअर केला हनिमूनचा हा किस्सा... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...
सप्टेंबर 02, 2019
सातारा ः आई-वडील, प्रशिक्षक तसेच खेळावर नितांत प्रेम करा तसेच उचित ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा, असा मौलिक सल्ला पद्मश्री धनराज पिल्ले यांनी नवोदित खेळाडूंना दिला.  हॉकी सातारा अकादमी व हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सैनिक स्कूलच्या सभागृहात मेजर ध्यानचंद...
ऑगस्ट 23, 2019
सातारा  : सुडाचे राजकारण करून राष्ट्रवादी कॉंग्रेस मोडायचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. सत्तेचा चुकीचा वापर करून विरोधकांत भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. पण, आम्ही शरद पवारांशी बांधिल असून पुन्हा शून्यातून पक्षाची बांधणी करून राष्ट्रवादी उभी करू. त्यासाठी जिल्ह्यात येणारी शिवस्वराज्य यात्रा...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई: बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिकांनी आपापल्या कुवतीनुसार 10, 50, 100 रुपये देऊन जमा केलेला निधी म्हणजे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात आहे. मग ती रक्कम खासदार संभाजी राजे यांना भीक का वाटावी? असा प्रश्न भाजप नेते आणि...
जून 27, 2019
मुंबईः मराठा समाजाला आर्थिक-सामाजिक मागास गटात सोळा टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आज (गुरुवार) मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला असून, राज्य सरकारही खूश झाले आहे. वंचित घटकाला आवश्‍यकता असल्यास राज्य सरकार स्वतःच्या विशेषाधिकारामध्ये आरक्षण...