एकूण 41 परिणाम
जुलै 17, 2019
कोल्हापूर - पाचगावमधील शिल्पकाराने साकारलेले बुद्धाचे शिल्प मॉस्को (रशिया) येथील निकोलस रुरीच म्युझियममध्ये असेल तर नक्कीच आश्‍चर्य वाटेल. पण, ही वस्तुस्थिती आहे. सतीश वसंतराव घारगे या अभिजात शिल्पकाराच्या हाताच्या बोटांची ती जादुई करामत आहे. विविध राष्ट्रपुरुषांचे, नेत्यांचे पुतळे तयार करण्यात हा...
जुलै 12, 2019
आषाढ महिन्यात राज्यभरातील पावलांना आस लागते पंढरपूरच्या विठुरायाची. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी या दिशेने निघतात. याच वेळी काही साहसी मंडळी अचाट धाडस करून इतिहासाचा एक एक पदर उलगडत, एका शौर्याच्या स्मृती जागवतात. पन्हाळा-पावनखिंड मोहीम असे या धाडसी उपक्रमाचे नाव आहे. कोल्हापुरातील काही ध्येयवेडी...
जून 27, 2019
मुंबईः मराठा समाजाला आर्थिक-सामाजिक मागास गटात सोळा टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आज (गुरुवार) मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला असून, राज्य सरकारही खूश झाले आहे. वंचित घटकाला आवश्‍यकता असल्यास राज्य सरकार स्वतःच्या विशेषाधिकारामध्ये आरक्षण...
जून 26, 2019
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा आणि न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरावी, यासाठी क्रांतिकारक व पुरोगामी निर्णय घेतले. आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण सुरू करून मागासवर्गीय आणि दलितांची मानसिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी कसून प्रयत्न...
जून 03, 2019
कोल्हापूर - बडोदा संस्थानचे सार्वभौम राजे सयाजीराव गायकवाड हे अनेकांचे पोशिंदे होते. ते जसे चारित्र्यसंपन्न, तसेच बहुजन समाजातले वाङ्मयमहर्षी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड यांनी येथे केले. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेकानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते ‘सयाजीराव...
मे 07, 2019
पावस - रत्नागिरी तालुक्‍यातील पूर्णगड येथील शिवकालीन किल्ला पर्यटकांना आकर्षित करीत आहे. पुरातत्त्व विभागातर्फे त्याचे रुपडे पालटत पर्यटकांना पर्वणी ठरणार आहे, मात्र किल्ल्याचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचे गडकिल्ले हीच खरी दौलत होती. त्यानंतर गडकिल्ल्याची दयनीय...
मार्च 12, 2019
पुणे- नेरे (ता. भोर) येथील शिवाजी सावले यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा निकालात 82 व्या कमांकाने उत्तीर्ण झाले असून इतर, मागास प्रवर्गातून परीक्षा दिली असली तरी त्याची निवड ही खुल्या प्रवर्गातून झाली आहे. सावले यांचे प्राथमिक...
मार्च 01, 2019
महागाव - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे चित्र पहायला मिळते. परंतु छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्याभिषेकाचे चित्र मात्र अद्याप कुठेच प्रकाशित झाले नव्हते. पहिल्यांदा असे चित्र संभाजीराजे यांच्या ३३८ व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त प्रकाशित केले. छत्रपती...
फेब्रुवारी 28, 2019
फासेपारधी. हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर येतो तो राना-वनांत संचार करणारा, गावकुसाबाहेर अतिक्रमित जमिनींवर झोपड्या बांधून राहणारा, ब्रिटिश काळापासून चोर-दरोडेखोर म्हणून नोंदला गेलेला एक बुरसटलेला, कमालीचा अंधश्रद्ध, स्वतःच्या संस्कृतीला कवटाळून राहणारा, जात-पंचायतीचा निर्णय अंतिम मानणारा, आत्यंतिक...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना मागल्या दाराने खुल्या गटातील १० टक्के आर्थिकदृष्ट्या मागासांनाही लागू केली जाणार आहे. शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत राज्य...
फेब्रुवारी 25, 2019
शेगाव : ‘गण गण गणात बोते’ चा जयघोष करीत लाखो भाविक देश विदेशातून संत नगरी शेगावमध्ये येतात. ‘श्री’चे दर्शन घेवून तृप्त होतात. हे साध्य झाले ते केवळ येथे येणाऱ्या प्रत्येक भक्तात देव पाहणारे संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच्या कल्पक नियोजनामुळे. हे केवळ धार्मिक संस्थान नव्हे तर...
फेब्रुवारी 24, 2019
संपूर्ण महाराष्टाची आर्थिक प्रगती करायची असेल, तर सर्वांगीण प्रगतीमार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. यासाठी शेतीचं आधुनिकीकरण, जलक्षेत्राचं आधुनिकीकरण, अन्नप्रक्रिया उद्योगांचा विस्तार, ग्रामीण उद्योगांचं सक्षमीकरण आणि ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेस अनुरूप शिक्षण या नवीन पंचसूत्रीवर लक्ष देणं गरजेचं...
फेब्रुवारी 16, 2019
शेगाव : श्री क्षेत्र अलंकापुरी आळंदी श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांची संजीवन समाधी व पुण्यसलिला माता इंद्रायणीच्या पावित्र्याने दर्शनीय व वंदनीय पवित्रभूमी, या पवित्र भूमित श्री गजानन महाराजांचे संगमरवरी मंदिराचे बांधकाम पुर्णत्वास आले असून हे श्री संस्थेचे 18 वे  मंदिर आहे.  श्री मुर्ती...
जानेवारी 20, 2019
मुंबई : "प्रथम' या सामाजिक संस्थेमार्फत प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो. राज्यातील ग्रामीण भागाचा शैक्षणिक चेहरा दाखवणारा "असर 2018' हा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. या अहवालात महाराष्ट्राने शैक्षणिक क्षेत्रात आघाडी घेतल्याचा निष्कर्ष काढला आहे. या प्रगतीबाबत राज्याचे...
जानेवारी 18, 2019
भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून 28 व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरूवात झाली. या ग्रंथदिंडीत भिलार, वाई, महाबळेश्वर आणि सातारा परिसरातील शाळेतील...
जानेवारी 15, 2019
लोणी काळभोर : येथील एमआयटी या शिक्षण संस्थेच्या जगविख्यात घुमटामध्ये (डोम) 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचा पुतळा उभारण्यास संस्था चालढकल करत असलेच्या निषेधार्थ, 'छत्रपती शिवराय सन्मान कृती समिती'च्या वतीने मंकर सक्रांतीच्या निमित्ताने मंगळवार (ता. 15) पासुन संस्थेच्या...
डिसेंबर 30, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीतर्फे दहा लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या दोन हजार लिटर क्षमतेच्या पाणी फिल्टर योजनेचे उदघाटन नुकतेच ग्रामपंचायतीच्या प्रांगणात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते यांच्या हस्ते करण्यात आले...
डिसेंबर 17, 2018
रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून आपली कल्पनाशक्ती कागदावर उतरून त्याला कल्पनांचे रंग भरत विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’च्या चित्रकला स्पर्धेत भाग घेतला. रंगांचा हा उत्सव बालमित्रांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. रंगांची देवणा-घेवाण करत चिमुकल्यांनी आकर्षक चित्रे रेखाटली. मुलांनी पालकांबरोबर सकाळी परीक्षा...
डिसेंबर 14, 2018
पुणे: अकरावीच्या संस्कृत विषयाच्या पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊ यांना शिवाजी महाराजांची पत्नी म्हणून चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांची जाणीवपूर्वक बदनामी करत असून, संस्कृत विषयाचे चुकीचे पुस्तक आहे. लेखकासह संबंधितांवर...
नोव्हेंबर 19, 2018
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रणनीतीद्वारे हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला; तीच महान रणनीती आपण आपल्या महाराजांचे स्वराज्य तंबाखूमुक्त आणि आरोग्यसंपन्न बनविण्यासाठी वापरू या. ज्याप्रकारे महाराजांनी एक एक गड आणि किल्ले स्वराज्यात आणले; त्याचप्रकारे आपण महाराजांचे मावळे एकेक मूल, शाळा,...