एकूण 6 परिणाम
जून 26, 2019
देहू - टाळ-मृदंग आणि तुकाराम... तुकाराम... नामघोषात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मंगळवारी (ता. २५) सकाळी देहूतील इनामदार वाड्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पालखीचे आगमन होताच ग्रामस्थांनी कमानीवरून पुष्पवृष्टी केली. या वेळी वारकऱ्यांनी...
मे 15, 2019
रत्नागिरी - रयतेसाठी झटणारा राजा संभाजी महाराज यांना कसबा गावी कैद करण्यात आले होते. त्यामुळे कसबा या गावाला एक वेगळे महत्त्व आहे. कसबा गावात अंदाजे ३०० ते ३५० मंदिरे आहेत. कसबा येथे संभाजी महाराजांच्या स्मारकाचे कामही सुरू आहे. कसबा हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करून ते जगाच्या...
मार्च 26, 2019
कोल्हापूर - बहुचर्चित कोल्हापुरातील पर्यायी शिवाजी पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. आज या पुलाच्या शेवटच्या स्लॅबचे बांधकाम सुरु झाले. या निमित्ताने कोल्हापूर पंचक्रोशीतील महिलांनी गारवा आणून शोभा वाढवली. पर्यायी शिवाजी पुलाच्या शेवटच्या टप्प्याचे काम सकाळी नऊ वाजता...
फेब्रुवारी 19, 2019
तारळे - येथील ऐतिहासिक राजेमहाडीक घराण्यातर्फे 1920 पासून साजरी करण्यात येत असलेली शिवजयंती याही वर्षी परंपरेने साजरी करण्यात आली. प्रतिवर्षा प्रमाणे तारळे प्राथमिक शाळेची मुले व मुली भानजी राजेमहाडीक यांच्या ऐतिहासिक वाड्या समोर आल्यावर शिवप्रतिमा, सजविलेल्या पालखीत ठेऊन त्याचे विधिवत पूजन करण्यात...
फेब्रुवारी 12, 2019
कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे महिलांच्या ग्रामसभेत महिलांनी नवीन दारु दुकाने तसेच सांस्कृतिक कलाकेंद्राला तीव्र विरोध दर्शवित आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनानेही गावात दारुबंदीचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविणार असल्याचे सांगितले. कोरेगाव...
डिसेंबर 30, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीतर्फे दहा लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या दोन हजार लिटर क्षमतेच्या पाणी फिल्टर योजनेचे उदघाटन नुकतेच ग्रामपंचायतीच्या प्रांगणात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते यांच्या हस्ते करण्यात आले...