एकूण 11 परिणाम
डिसेंबर 03, 2019
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज की जय...जय भवानी जय शिवाजी...हा जयघोष, ढोल ताशांचा रोमांचकारी गजर, तुता-यांचा रोमांच उभा करणारा आवाज, शिवकालीन धाडशी खेळांचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिकासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर...
ऑक्टोबर 27, 2019
खटाव (जि. सातारा) :  महात्मा गांधी यांचे विचार समजून घेणे, सध्याच्या काळात अत्यंत जरुरी आहे, असे मत ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते शिवाजी राऊत यांनी व्यक्‍त केले.   येथील माजी सरपंच व ज्येष्ठ पत्रकार एम. आर. शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त "आजच्या काळासाठी महात्मा गांधीजींची आवश्‍यकता'...
ऑक्टोबर 03, 2019
मिरज - सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.  पारंपरिक वाद्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी आणि प्रचंड घोषणाबाजीमुळे शहरातील सराफ कट्टा, मंगळवार पेठ मार्केट परिसर दणाणून गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास...
सप्टेंबर 17, 2019
राधानगरी - शंभर वर्षापूर्वी सिंचनाच्या माध्यमातून राजर्षि शाहू महाराजांनी राधानगरीसह कोल्हापूर जिल्ह्यात हरीतक्रांती आणली. तीच दिशा घेऊन राज्यभर जलसिंचनाची निती अवलंबली. महाराजांचा हा मुलमंत्र देशभर पोहोचवू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी केले.  येथे आज आलेल्या महाजनादेश...
सप्टेंबर 11, 2019
गोंदवले : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा वारसा असलेल्या महिमानगडात सर्वधर्मीयांबाबतचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदाच्या गणेशोत्सवातच मोहरमच्या ताबूतलाही स्थान देऊन गडकऱ्यांनी ऐक्‍याचा धर्म पाळला आहे.  महिमानगड (ता.माण) येथे छत्रपती शिवाजी ...
जुलै 16, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक पावनखिंडीत फरसबंदी मार्गाचे काही अवशेष शिल्लक आहेत, काळाच्या ओघात नष्ट होत असलेले फरसबंदी मार्गातील अवशेषाचे संवर्धन करु, असा विश्वास खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला. संसद आदर्श ग्राम योजना येळवणजुगाई अंतर्गत पांढरेपाणी...
जुलै 05, 2019
मिरज - गेल्या पाच वर्षांत आमदार सुरेश खाडे यांनी पक्षांतर्गत आणि बाहेरच्या विरोधकांना थंड करण्यात यश मिळवले. मंत्रीपद मिळाल्यानंतर उरलेसुरले विरोधकही संपले. तरीही पंचायत समितीतील काॅग्रेसचे गटनेते अनिल आमटवणे आणि सलगरेचे सरपंच तानाजी पाटील यांनी खाडे यांना विरोधाचा झेंडा कायम ठेवला आहे. पंचायतीत आज...
मार्च 26, 2019
कोल्हापूर - बहुचर्चित कोल्हापुरातील पर्यायी शिवाजी पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. आज या पुलाच्या शेवटच्या स्लॅबचे बांधकाम सुरु झाले. या निमित्ताने कोल्हापूर पंचक्रोशीतील महिलांनी गारवा आणून शोभा वाढवली. पर्यायी शिवाजी पुलाच्या शेवटच्या टप्प्याचे काम सकाळी नऊ वाजता...
फेब्रुवारी 19, 2019
तारळे - येथील ऐतिहासिक राजेमहाडीक घराण्यातर्फे 1920 पासून साजरी करण्यात येत असलेली शिवजयंती याही वर्षी परंपरेने साजरी करण्यात आली. प्रतिवर्षा प्रमाणे तारळे प्राथमिक शाळेची मुले व मुली भानजी राजेमहाडीक यांच्या ऐतिहासिक वाड्या समोर आल्यावर शिवप्रतिमा, सजविलेल्या पालखीत ठेऊन त्याचे विधिवत पूजन करण्यात...
जानेवारी 19, 2019
पु. ल. देशपांडे साहित्यनगरी, भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलींच्या हस्ते पालखीतील ग्रंथांचे पूजन करून २८ व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरवात झाली. ग्रंथदिंडीत भिलार, वाई, महाबळेश्वर व...
जानेवारी 18, 2019
भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून 28 व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरूवात झाली. या ग्रंथदिंडीत भिलार, वाई, महाबळेश्वर आणि सातारा परिसरातील शाळेतील...