एकूण 42 परिणाम
जुलै 12, 2019
पंढरपुर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला धरुन गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आषादी एकादशीची पंढपुरातील पूजा रद्द झाली होती. या वर्षी मात्र, त्यांनी सपत्नीक विठुरायाच्या चरणी आपला माथा टेकवत त्याची पूजा केली. त्यानंतर मराठा समाजाने त्यांचा सत्कारही केला.  ''गेल्या वर्षी विठुरायाची पूजा...
जुलै 06, 2019
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरात तुकाराम महाराज संत पिठाची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च होणार असून हे काम दोन टप्प्यात केले जाणार आहे. येत्या आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री...
जुलै 02, 2019
पंढरपूर - आषाढी एकादशी दिवशी श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेच्या आधी होणाऱ्या दोन स्वतंत्र नित्यपूजांमुळे लाखो भाविकांना रांगेत तिष्ठत थांबावे लागते. हे लक्षात घेऊन यंदा या नित्यपूजा दोन दांपत्यांच्या हस्ते एकाच वेळी केल्या जाणार आहेत. त्यामुळे सुमारे पंचेचाळीस मिनिटे वेळेची बचत होणार आहे. या वेळेत...
जून 28, 2019
मुंबई - मुंबई महापालिकेने मागील ५ वर्षांत बांधकाम केलेल्या पादचारी पुलांच्या कामांची कॅगमार्फत तपासणी करण्याची घोषणा नगर राज्यमंत्री योगेश सागर यांनी विधान परिषदेत केली.  आज विधान परिषदेत प्रश्‍नोत्तराच्या तासात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते टाइम्स ऑफ इंडिया इमारतीला...
जून 26, 2019
मुंबई - कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या महिनाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. अरबी समुद्रात तयार होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ३६ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही...
जून 26, 2019
कोथरूड - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकास होत असून, समाजात मोठा बदल घडत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील महाराष्ट्र आता घडत आहे’, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 19, 2019
मुंबई : आपण सगळे भगव्याला मानणारी लोकं आहोत. माझी पहिली गुरूदक्षिणा भगव्यासाठी आहे. भगवा ध्वज माझा पहिला गुरु आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) सांगितले. तसेच आम्ही दूर कधी गेलो नाही. जो तणाव होता तो दूर केला, असेही ते म्हणाले.  शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित...
जून 14, 2019
इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन महसुलमंत्री ...
एप्रिल 19, 2019
सातारा - सातारा लोकसभा मतदारसंघात बुधवारी धडाडलेल्या तोफांनी राजकीय पारा वाढविला. देवेंद्र फडणवीसांनी ‘राजा विरुद्ध प्रजा’, असे लढतीला स्वरूप दिले; तर राज ठाकरेंच्या सभेने ‘राजेंना’ ‘मत’रंग चढविला. फडणवीसांनी सातारा काबीज करण्याचा विश्‍वास व्यक्‍त केला; तर ठाकरेंनी कथित जोडगोळीच्या ‘ठिकऱ्या’...
एप्रिल 16, 2019
सांगली - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराने बुधवारी (ता. १७) जिल्हा ढवळून निघणार आहे. श्री. शहा यांची तासगावमध्ये सकाळी दहाला, तर श्री. फडणवीस यांची संख (ता. जत) येथे दुपारी दोनला सभा होईल. दोन्ही ठिकाणी जोरदार तयारी सुरू असून, भाजपसाठी...
मार्च 04, 2019
मुंबई - तब्बल 22 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले परळ स्थानक अखेर रविवारी (ता. 4) "परळ टर्मिनस' म्हणून उदयास आले. रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन झाले. उद्या (ता. 5)पासून येथून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू होणार आहे. यामुळे दादर स्थानकावरील "कोंडी'...
फेब्रुवारी 24, 2019
संपूर्ण महाराष्टाची आर्थिक प्रगती करायची असेल, तर सर्वांगीण प्रगतीमार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. यासाठी शेतीचं आधुनिकीकरण, जलक्षेत्राचं आधुनिकीकरण, अन्नप्रक्रिया उद्योगांचा विस्तार, ग्रामीण उद्योगांचं सक्षमीकरण आणि ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेस अनुरूप शिक्षण या नवीन पंचसूत्रीवर लक्ष देणं गरजेचं...
फेब्रुवारी 15, 2019
तासगाव - आम्ही पेटलेले आहोत.. सर्वांच्या मनात राग आहे.. जवानांच्या गाडीवर भ्याड हल्ला केला आहे. त्याचा निषेध व्यक्त करतो. जवानांच्या कुटुंबानो काळजी करू नका. आम्ही सर्व जण तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही जवानांच्या बलिदानाचा बदला घेणार आहे,अशा शब्दात पुलवामा येथे जैशे महंमद या दहशतवादी संघटनेने जवानांवर...
फेब्रुवारी 08, 2019
परभणी : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शुक्रवारी (ता. 8) जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे...
फेब्रुवारी 03, 2019
कोल्हापूर - येथील विमानतळाचे नामकरण छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जाहीर करतो, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथील विमानतळावर केली.  याच वेळी कोल्हापूर विमानतळावर कार्गो हब, नाईट लॅंडिंग, पार्किंगच्या व्यवस्थेबरोबर...
जानेवारी 13, 2019
नवी दिल्ली - छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाबाईंनी स्वराज्य स्थापन करण्यास सांगितले व आज त्यांचा आत्मा आम्हाला सांगतोय की ‘जा, सुराज्य व सुशासनाची प्रतिष्ठापना करा,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या भाषणात सांगितले. केंद्रातील सत्तारूढ भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाला...
जानेवारी 04, 2019
नवी दिल्ली : नवी दिल्ली- मुंबई मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी एक खूशखबर. रेल्वे या मार्गावर आणखी एक राजधानी एक्‍स्प्रेस लवकरच सुरू करणार आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण- नाशिक- खांडवा या मार्गाने ती नवी दिल्लीला जाईल, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी सांगितले. मध्य रेल्वेच्या मार्गाने धावणारी...
डिसेंबर 28, 2018
मुंबई - जनतेच्या दारात जाऊन सरकारच्या गैरकारभारासह निष्काळजीपणाचा लेखाजोखा मांडण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने "निर्धार परिवर्तना'चा या घोषवाक्‍याखाली "परिवर्तन यात्रा' काढण्याची आज घोषणा केली. 10 जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांना रायगडावर अभिवादन करून या यात्रेला...
डिसेंबर 18, 2018
बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत भूमिपूजन केलेले एकही काम अद्याप सुरु झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मेट्रो प्रकल्प यांपैकी काम सुरु नाहीत. त्यांचे हात लागलेले एकही काम सुरु नाही, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते...