एकूण 14 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी मराठवाडा...
ऑगस्ट 15, 2019
स्वातंत्र्यदिन मुंबई : राज्याला गेल्या पाच वर्षात सर्वच क्षेत्रात अग्रेसर करु शकलो. देशातील सर्वात भक्कम अशी राज्याची अर्थव्यवस्था असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री यांनी आज वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण...
जुलै 12, 2019
पंढरपुर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला धरुन गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आषादी एकादशीची पंढपुरातील पूजा रद्द झाली होती. या वर्षी मात्र, त्यांनी सपत्नीक विठुरायाच्या चरणी आपला माथा टेकवत त्याची पूजा केली. त्यानंतर मराठा समाजाने त्यांचा सत्कारही केला.  ''गेल्या वर्षी विठुरायाची पूजा...
जून 27, 2019
कोल्हापूर - मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे कोल्हापूरकरांनी जोरदार स्वागत केले. न्यायालयाचा निर्णय जाहीर होतात मराठा समाजासह इतर समाजातील बांधव ऐतिहासिक दसरा चौकात जल्लोष केला. पण आरक्षणाच्या टक्केवारीबाबतच्या निर्णयावर बैठक घेऊन पुढील दिशा निश्चित करण्याचे जाहीर करण्यात...
जून 03, 2019
मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय कुळाचे नसून त्यांचा जन्म क्षुद्र जातीमध्ये झाला आहे, असे वादग्रस्त ट्विट अभिनेत्री पायल रोहतगीने केले आहे. तिच्या या ट्विटनंतर तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. पायलने ट्विटरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो पोस्ट करत हे...
मार्च 06, 2019
औरंगाबाद - ‘एसईबीसी’तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र देण्यात यावे, यासह अन्य २० मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात, अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. राज्य सरकारने केलेल्या...
मार्च 05, 2019
औरंगाबाद : 'एसईबीसी'तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र देण्यात यावे, यासह अन्य 20 मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात. अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. राज्य सरकारने केलेल्या...
फेब्रुवारी 04, 2019
सेनगाव : मराठा आरक्षण आंदोलनात गुन्‍हे दाखल झालेल्‍या नऊ जणांनी सोमवारी (ता. 4) स्‍वतःहून अटक करून घेतली. यावेळी नागरिकांनी वाजतगाजत मिरवणूक काढली. सेनगाव तालुक्‍यात मराठा आरक्षण आंदोलन चांगलेच पेटले होते. यामध्ये तालुक्‍यातील ठिकठिकाणी रास्‍तारोको आंदोलन करण्यात आले.  तसेच रस्‍त्‍यावर झाडे तोडून...
फेब्रुवारी 01, 2019
औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार 19 फेब्रुवारीलाच साजरी व्हावी, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मराठा क्रांती मोर्चा भेट घेणार आहे. तसेच मराठा आरक्षणासह अन्य आश्‍वासनांचे काय झाले, याचा जाब विचारण्यासाठी लवकरच राज्यात पुन्हा एकदा रणशिंग...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले. मराठा आरक्षण हे विधेयक एकमताने मंजूर झाले. विधिमंडळाचे कनिष्ठ सभागृह असलेल्या विधानसभेत हे विधेयक मांडल्यानंतर 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. #Big #...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मराठा समाजाला स्वतंत्रपणे 16 टक्के आरक्षण देण्याबाबतचा मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाचा कृती आराखडा सादर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा मराठा आरक्षणाबाबतच्या कृती...
नोव्हेंबर 17, 2018
पुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून देण्यासाठी राज्यभरात मराठा संवाद यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी पुण्यासह नगर, नाशिक, औरंगाबाद, परभणी, जालना, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून संवाद...
ऑक्टोबर 31, 2018
विविध समाजघटकांना न्याय देण्यात, महिलांसह पीडितांना दिलासा देण्यात, उद्योग-व्यवसाय राज्यात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातल्या भाजप-शिवसेना युती सरकारची चार वर्षे शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक आदी सर्वच घटकांसाठी वेदनादायी ठरली आहेत....
ऑक्टोबर 30, 2018
चिखली : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सर्व राजकीय पक्षांचे राजकारण आहे. अरबी समुद्रात शिवस्मारक करण्यासाठी आपण अनावश्यक स्पर्धा करीत आहोत. जगातील सर्वात उंच असणारे शिवस्मारक असावे ही सामान्य शिवप्रेमी, आबालवृध्द मंडळीस भावनिक करण्यासाठी वापरलेली क्लुप्ती आहे. शिवस्मारक जमिनीवरच...