एकूण 1 परिणाम
सप्टेंबर 04, 2019
गणेशोत्सव2019 : पुणे - शिवाजी रस्त्यावर बेलबाग ते फडगेट चौक वाहतूक पोलिसांनी गणेशोत्सवात यंदा पहिल्याच दिवसांपासूनच वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. गेल्या वर्षापर्यंत पहिले पाच दिवस वाहतूक सुरू होती. यंदा मात्र, ‘नवी प्रथा’ रूढ केल्यामुळे पीएमपीच्या सुमारे एक लाख प्रवाशांना फटका बसत आहे. या...