एकूण 6 परिणाम
मे 20, 2019
पुणे :  कोथरूड कर्वे रस्त्यावर किर्लोस्कर कंपाऊंड लगत एक नाला वाहतो. या नाल्यातून सांडपाणी वाहते. त्यामुळे येथे दहा पंधरा डुकरांच्या कळपाचा वावर असतो. ही डुक्करे नाल्यातून रस्त्यावर येतात व घाण करतात.   महापालिका दरवर्षी डुक्करे पकडण्याचे टेंडर काढते. मग ही डुक्करे येतात कुठून? ती पकडली का जात...
डिसेंबर 27, 2018
पुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर वनाज कंपनी चौकात सिग्नल व विजेच्या खांबाचा आधार घेऊन बॅनर लावले आहेत. सध्या शहरात जिथे जागा मिळेल तेथे फलक लावून शहर विद्रुप केले जात आहे. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. शहरात प्रशासन काम करते आहे की, नाही असा प्रश्न पडतो. पूर्वीच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून...
डिसेंबर 25, 2018
  शिवाजीनगर : शिवाजीनगर न्यायालयाजवळ शिवाजी महाराज पुतळा येथील पीएमपीएल बस थांब्याची दुरवस्था झाली आहे. बसथांब्यावरील बसण्याची लोखंडी बाकडे तुटलेली असुन त्यामुळे प्रवाशांना ईजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका आणि पीएमपीएल प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे : जंगली महाराज रस्त्यावरील जंगली महाराज मठाची सिमा भिंती पदपथाच्या बाजूस झुकली आहे. सदर भिंत अतिशय धोकादायक स्थितीत असून रहदारीच्या वेळेस भिंत कोसळल्यास अपघाताची शक्यता आहे. तरीही संबंधितांनी या धोकायदायक भिंतीची वेळीच दुरूस्ती केल्यास संभाव्य धोका टाळता येईल.   
नोव्हेंबर 01, 2018
पुणे : शिवाजी नगर गावठाणात उत्कर्ष मित्र मंडळ जवळ कित्येक महिने साफ सफाई केलेली नाही. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली आहे. मनपाचे स्वच्छता कर्मचारी याकडे लक्ष देत नाही. या परिसरातून जाताना नाकाला रुमाल लावून जावे लागते. या परिसरातील नागरिक आजारी पडले तर मनपा जबाबदार राहणार का ?  तरी...
ऑक्टोबर 30, 2018
कोथरूड : कर्वे रस्त्याला समांतर असणाऱ्या कॅनॅल रस्त्यावर सर्वत्र बेवारस वाहने पार्क केली आहेत. मारूती मंदिरच्या मागे ज्या ठिकाणी रस्ता अरूंद आहे त्याठिकाणीच ही कार पार्क केली आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. ही बेवारस वाहने चोरीची सुध्दा असू शकतात. महापालिकेने व वाहतुक पोलिसांनी याची...