एकूण 31 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
वाराणसी : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केंद्रीय शिक्षण मंडळातून डावलण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. त्यातच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यामध्ये भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचे...
सप्टेंबर 14, 2019
श्रीनगर : युद्धाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय जवानांनी अद्दल घडवली आहे. प्रत्यक्ष ताबा झालेल्या गोळीबाराला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर, पाकिस्तानने पांढरे निशाण फडकवले आहे. लष्कराकडून या घठनेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी नेत्यांकडून...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीबाबत विचारले असता उदयनराजेंनी पत्रकारांनाच माझे नाव काय माहिती आहे का? असा प्रतिप्रश्न केला. Delhi: Udayanraje Bhosale, NCP Lok Sabha MP and descendant of Shivaji Maharaj joins Bharatiya Janata Party (BJP) in presence of BJP President...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : तीन महिन्यांपूर्वी निवड होऊनही उदयनराजेंनी राजीनामा दिला. आता पुन्हा नव्याने ते निवडून येतील आणि विक्रमी मते त्यांना मिळतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राचं गेलेलं वैभव फडणवीसांनी कष्ट करुन परत आणलंय : अमित शहा राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपला जे यश मिळाले होते. त्यापेक्षा जास्त यश भाजपला विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात यश मिळेल. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्रात गतवैभव पुन्हा मिळवून दिले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.  लोकसभा चुनाव में महाराष्ट्र से जो परिणाम आए थे...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी लोकशाही मजबूत करण्याचे काम केले आहे. तसेच भाजप हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे कार्य करत असल्याचे उदयनराजे भोसले यांनी सांगितले. Shri @Chh_Udayanraje joining BJP in the presence of Shri @AmitShah https://t.co/...
ऑगस्ट 26, 2019
नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांची तयारी करताना ध्येय निश्चितीबरोबरच प्लॅन बी तयार ठेवा. प्रशासकीय सेवेचे बदलते स्वरुप लक्षात घेऊन स्वतःत योग्य ते बदल करा. एक तरी परदेशी भाषा शिका. या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनपर सल्ल्यांनी भारतीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या...
ऑगस्ट 26, 2019
भोपाळ : 'भाजप नेत्यांवर विरोधी पक्षांकडून मारक शक्तींचा उपयोग केला जात आहे. मारक शक्तीचा प्रयोग केल्यानेच भाजप नेते निधन पावत आहेत,' असा आरोप भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी केला आहे. एका सन्यासाने मला सांगितले की, भाजपा नेत्यांना लक्ष केले जात आहे असा दावा प्रज्ञा सिंह ठाकूरने केला आहे.   #...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या धोरणांसंदर्भात सांगितले होते, की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. अशाच उपाययोजना आता आम्हाला या सरकारकडून अपेक्षित आहेत, असे मत शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत बोलताना व्यक्त केले. कोल्हे...
जून 26, 2019
नवी दिल्ली : राजर्षी शाहू महाराजांच्या 145 व्या जयंतीनिमित्त आज (बुधवार) दिल्लीतील महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकत्र येत संसदेच्या आवारातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. Remembering Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj on his birth anniversary today. A progressive ruler,...
मे 12, 2019
बेळगाव -  शिवाजी महाराज यांचे पुतळे तयार करणारे शहर अशी बेळगावची नवी ओळख झाली आहे. गेल्या 15 दिवसात बेळगाव शहरातील मूर्तिकारांनी शिवाजी राजांचे 50 हुन अधिक पुतळे तयार केले आहेत. हे सर्व पुतळे गोवा, बीड, हावेरीसह उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विविध भागात...
मे 06, 2019
बेळगाव - येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. शिव जयंती निमित्ताने महाराष्ट्रातील विविध गडावरून शिवज्योत आणण्याची परंपरा येथे अनेक वर्षांपासून सुरू आहे. हीच परंपरा जोपासत रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आदी गड किल्लांवरून...
एप्रिल 19, 2019
चिक्कोडी - देशात राष्ट्रवाद पाहिजे की वंशवाद हे मतदारांनी ठरविण्याची वेळ आली आहे. जनतेचा विश्‍वास, प्रेम हेच चौकीदाराचे भांडवल आहे. नवमतदार, शेतकरी, मध्यमवर्गीय व सामान्य वर्गाने समस्या निवारण करण्यासाठी पुन्हा एकदा भाजपला मतदान करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. चिक्कोडी लोकसभा...
एप्रिल 13, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर....पवार मोदींना भेटले, खास मुलाखत उद्याच्या 'सकाळ'मध्ये2004 ची निवडणूक विसरू नका, काय झाल होतं?शाप देईन म्हणणाऱ्या साक्षी महाराजांवर गुन्हा...
एप्रिल 12, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... राहुल गांधी 'गाली गँग'चे प्रमुख : नक्वी वंशवाद की होगी हार.. फिर एक बार मोदी सरकार! मनेका गांधींनी मतदानावरून मुस्लिमांना सुनावले मला मत...
एप्रिल 12, 2019
नवी दिल्लीः मला मत द्या अन्यथा मी वाईट शाप देईन, असे भारतीय जनता पक्षाचे नेते साक्षी महाराज यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे. साक्षी महाराज हे वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. साक्षी महाराज हे भाजपचे खासदार असून ते उन्नावमधून निवडून आले आहेत. उन्नाव मध्ये...
मार्च 16, 2019
उन्नाव : 2014 मध्ये देशात मोदी लाट होती, ती आता 2019 मध्ये त्सुनामी झाली आहे. त्यामुळे ही देशातील शेवटची लोकसभा निवडणूक आहे, यानंतर लोकसभा निवडणूक होणार नाहीत, असे वक्तव्य भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे बोलताना साक्षी महाराजांनी मोदींची स्तुती...
मार्च 13, 2019
उन्नाव (उत्तर प्रदेश) : चिथावणीखोर वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे फायरब्रॅंड नेते साक्षी महाराज यांनी लोकसभेच्या उमेदवारीवरून थेट पक्ष नेतृत्वावरच निशाणा साधला आहे. पक्षाने आपल्याला पुन्हा उमेदवारी दिली नाही तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असा इशाराच त्यांनी दिला आहे. साक्षी...
मार्च 01, 2019
चिक्कोडी - युद्धजन्य परिस्थिती असते... सैन्यात जवान असलेला नायक लग्नासाठी गावी आलेला असतो... लग्न होते अन्‌ त्याला तातडीने सीमेवर रुजू होण्याचे आदेश येतात... तो जड अंत:करणाने निघतो... हा मन हेलावणारा प्रसंग आपण बॉर्डर चित्रपटात पाहिलेला आहे... पण हे चित्र वास्तवात उतरले आहे मलिकवाड (ता. चिक्कोडी)...
फेब्रुवारी 28, 2019
पुलवामा येथे भारतीय लष्करावर झालेला दहशतवादी हल्ला आणि भारताने त्यानंतर दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला दिलेली चपराक यावर भारतात राजकारणाचा सावट यायला सुरवात झाली असल्याची परिस्थिती आहे. यासंबंधीच 'मेरा जवान सबसे मजबूत' (#MeraJawanSabseMajboot) हा ट्रेंड सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे.  भारतीय हवाई...