एकूण 4 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
उस्मानाबाद -  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेळका-धानोरा (ता. कळंब) येथील गावकऱ्यांनी ‘शिवकन्या कन्यादान’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गावातील कोणत्याही जाती-धर्माच्या वधूपित्याला दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. त्यासाठी गावातील जगदंब...
डिसेंबर 04, 2018
कोल्हापूर - आपल्याला कोणीही थंडीने गारठलेले किंवा कुडकुडत रस्त्याकडेला झोपलेले दिसले, तर लगेच आम्हाला फोन करून पत्ता, ठिकाण कळवा. तातडीने स्वेटर, ब्लॅंकेट पोहोच केले जाईल. व्हॉटस्‌ ॲपवर फिरणाऱ्या या मेसेजने ६४ निराधारांना ऊब दिली आहे. मुक्ता फाऊंडेशनच्या वतीने हा मेसेज फॉर्वर्ड केला जात आहे. ...
नोव्हेंबर 23, 2018
वाल्हेकरवाडी - दिवाळीसारखा आनंदाचा सण घरी बसून साजरा न करता परिसरातील बालमावळ्यांना सोबत घेऊन गेल्या दोन दशकांपासून किल्ल्याची सफर स्वखर्चातून घडवतोय. या शिवाय किल्ले बनवा स्पर्धेच्या माध्यमातून ते मुलांना आकर्षक बक्षिसेही देतात. अशोक वायकर असे त्या अवलियाचे नाव असून ते आकुर्डी येथील रहिवासी आहेत...
ऑगस्ट 30, 2018
प्रभादेवी - लहानपणापासून कलेची आवड आणि गणपतीवरील निस्सीम श्रद्धा असलेल्या साहिल सावंतने आपल्या घरीच असलेल्या कार्यशाळेत बालगणेशाची सुंदर मूर्ती साकारली आहे. शिवडीमध्ये राहणारा साहिल साठे महाविद्यालयामध्ये बारावीत शिकतो. कलेची आवड जोपासण्यासाठी त्याने घरासमोर मूर्तिशाळा सुरू करून गणेशमूर्ती...