एकूण 7 परिणाम
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
फेब्रुवारी 11, 2019
पाली - सुधागड तालुका मराठा समाज भवन कार्यालय वास्तू पहिला मजला उद्घाटन व स्व.सटूराम सखाराम साजेकर सभागृह नामकरण सोहळा रविवारी (ता.10) संपन्न झाला. यावेळी गीते यांनी आगामी काळातील विविध विकास कामे व उपक्रम जाहीर केले. त्यामध्ये जिल्ह्यात जलसंवर्धनातून पाणीपुरवठा करण्याकरीता तब्बल 10 कोटी रुपयांचा...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई - मुंबई परिसराची झपाट्याने होणारी वाढ सुयोग्य, तसेच नियोजनबद्ध व्हावी, या हेतूने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याचा निर्णय बुधवारी प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील पालघर आणि वसई तालुक्‍यातील काही भाग आणि रायगड...
ऑक्टोबर 28, 2018
अलिबाग (जि. रायगड) - सरदार पटेल, छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगून चुकीचे लोक सत्तेत बसले आहेत. ते बहुजन, कष्टकरी समाजाचे आर्थिक शोषण करत आहेत. जे छत्रपतींचा राज्याभिषेक साजरा करत नाहीत, त्यांना छत्रपतींच्या नावाने मते मागण्याचा कोणताही अधिकार नाही. अशा...
मार्च 31, 2018
अलिबाग - छत्रपती शिवाजी महाराजांची 338 वी पुण्यतिथी किल्ले रायगडावर साजरी केली जाणार आहे. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत शुक्रवारी अलिबाग येथे दाखल झाले. त्यांनी अलिबाग येथे संघाच्या निवडक स्वयंसेवकांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले....
मार्च 26, 2018
अलिबाग - रायगडावर सुरू असलेल्या उत्खननात शिवकालीन वस्तूंचे अवशेष सापडले आहेत. पुण्यातील डेक्कन विद्यापीठाचे उपकुलगुरू प्राध्यापक वसंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या उत्खननात प्राचीन वस्तूंचे मोठे भांडार सापडले आहे. यावरून समकालीन इतिहास उलघडण्यास मदत होईल, असा विश्‍वास संशोधकांनी व्यक्त...
डिसेंबर 24, 2017
पाली : सलग तीन दिवस लागून अालेल्या सुट्टया अाणि नाताळ यामुळे पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांनी रायगड जिल्ह्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांवर गर्दी केली. शनिवार (ता.२३) पासूनच जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे. येथील समुद्र किनारे, मंदिरे, ...