एकूण 6 परिणाम
जून 25, 2018
महाड - रयतेच्या जाणत्या राजाच्या प्रतिमेवर जल आणि दुग्धाभिषेक होत असतानाच वरुणराजाने आसमंतातून केलेला जलाभिषेक, धुक्यांची झालर आणि त्यातच आसमंतात दुमदुमणारा जय भवानी जय शिवाजीचा जयघोष अशा सुंदर वातावरणात रायगडावर आज तिथी प्रमाणे शिवराज्याभेषीक दिन साजरा झाला.  शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, कोकण...
जून 08, 2018
पाली (रायगड) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) यांच्या विद्यमाने तथागत गौतम बुध्द, छ. शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले, राजश्री छ. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, माता रमाई यांचा...
जून 06, 2018
महाड : डफावर थाप पडली आणि अंगावर रोमांच उभे करणारे शाहिरांचे पोवाडे राजसदरेवर दणाणले. होळीच्या माळावर नगारे झडले आणि रायगडाला जाग आली. शिवरायांच्या उत्सव मूर्तीवर सुवर्णनाणी, सप्त नद्यांचे जल व दुग्धाभिषेक करण्यात आला. खांद्यावर भगवे ध्वज घेऊन आलेल्या शिवप्रेमींचा जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष...
डिसेंबर 22, 2017
पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधिस्थळ असलेल्या रायगड किल्ल्यासाठी विकास आराखडा प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खासदार छत्रपती संभाजी शाहू महाराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, हे प्राधिकरण केवळ रायगड किल्ल्यासाठी असून, ते राज्यातील...
नोव्हेंबर 28, 2017
मालवणी मुलखाला खंडोबाचे वेड नाही. आम्हासी तो प्रिय सातेरी- रवळोबा. खंडोबाच्या नामावलीत रवळोबा आहे. पण आमच्या रवळनाथाशी खंडेरायांचे नाते नाही. मालवणी मुलखात गावागावात रवळनाथ आहे. तो भैरवही आहे. पण खंडोबा वेगळा आणि आमचा रवळोबा वेगळा. मालवणी मुलखात खंडोबाचे स्थान नाही. पार रायगड जिल्ह्यात...
एप्रिल 12, 2017
रायगडावरील पुण्यतिथी कार्यक्रमाकडे मान्यवरांची पाठ महाड - शिवरायांचे गुणगान गाणारे पोवाडे, मावळ्यांनी काढलेली मिरवणूक, महाराजांना मानवंदना आणि विविध पुरस्कारांचे वितरण असे भरगच्च कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त रायगड किल्ल्यावर मंगळवारी शेकडो...