एकूण 8 परिणाम
जुलै 17, 2019
कोल्हापूर - पाचगावमधील शिल्पकाराने साकारलेले बुद्धाचे शिल्प मॉस्को (रशिया) येथील निकोलस रुरीच म्युझियममध्ये असेल तर नक्कीच आश्‍चर्य वाटेल. पण, ही वस्तुस्थिती आहे. सतीश वसंतराव घारगे या अभिजात शिल्पकाराच्या हाताच्या बोटांची ती जादुई करामत आहे. विविध राष्ट्रपुरुषांचे, नेत्यांचे पुतळे तयार करण्यात हा...
जून 06, 2019
कोल्हापूर - रायगडावरील वास्तू जरूर शिवकालीन इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. पण काळाच्या ओघात काही वास्तू आणि वस्तू मातीच्या ढिगाऱ्याखाली दडल्या आहेत. त्यापैकी काही वास्तू खूप प्रयत्नांती आता पुन्हा प्रकाशात येत आहेत. यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात या शिवकालीन वास्तूंचे दर्शन शिवभक्तांना होणार आहे...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 10, 2019
कोल्हापूर - यंदा दुर्गराज रायगडावर ५ व ६ जूनला साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात जल व्यवस्थापन, युद्धकलेचा थरार व पालखी सोहळा आकर्षणाचा बिंदू ठरणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या...
फेब्रुवारी 17, 2019
कोल्हापूर - दोन वर्षांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने राजधानी नवी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. १९ फेब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंतीसाठी यंदा जिल्ह्यातील शेकडो मावळ्यांचा ताफा आज ‘महाराणी ताराराणी एक्‍स्प्रेस’ या विशेष रेल्वेने दिल्लीला रवाना झाला...
जून 05, 2018
महाड : रायगडावर साजरा होणारऱ्या शिवराज्याभिषेकदिनासाठी विविध भागातून हजारो शिवप्रेमी मोठ्या उत्साहाने येत असतात. खांद्यावर भगवा झेंडा, हातात ज्योत, कुणी पायी तर कोण पालखी घेऊन रायगड वारी करतात. यावळी मात्र पर्यावरण वाचवा, देश वाचवा हा संदेश घेऊन कोल्हापूरहून साकलने निघालेला एक शिवप्रेमी सर्वांचे...
नोव्हेंबर 28, 2017
मालवणी मुलखाला खंडोबाचे वेड नाही. आम्हासी तो प्रिय सातेरी- रवळोबा. खंडोबाच्या नामावलीत रवळोबा आहे. पण आमच्या रवळनाथाशी खंडेरायांचे नाते नाही. मालवणी मुलखात गावागावात रवळनाथ आहे. तो भैरवही आहे. पण खंडोबा वेगळा आणि आमचा रवळोबा वेगळा. मालवणी मुलखात खंडोबाचे स्थान नाही. पार रायगड जिल्ह्यात...
डिसेंबर 12, 2016
महाड : रायगड किल्ल्यावरील मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ नवी तलवार बसवली जाणार आहे, अशी माहिती छत्रपती संभाजी राजे यांनी आज दिली. तलवारीचे टोक तुटले आहे. मात्र, या घटनेला विटंबनेचे स्वरूप देऊ नये. अनवधानानेच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी शांतता राखावी, असे आवाहनही त्यांनी...