एकूण 17 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
कोल्हापूर - लोकसभेच्या निवडणुकीत "जखम भळभळतेय' म्हणत एक - दोन तालुक्‍यात अखेरच्या टप्प्यात प्रचारात उतरताना तरुणांसोबत नदीत पोहण्याचा आनंद लुटलेले राज्यसभा सदस्य खासदार संभाजीराजे विधानसभेच्या प्रचारापासून दूरच आहेत. लोकसभेप्रमाणे याही निवडणुकीत त्यांची भूमिका स्पष्ट नाही, त्यामुळे ते भाजपच्या...
ऑक्टोबर 13, 2019
कोल्हापूर - खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांची आज पुण्यात भेट झाली. महाराष्ट्रातील क्रिकेटविषयी दोघांनी चर्चा केली. दरम्यान, विराटने दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  संभाजीराजे यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी नुकतीच...
सप्टेंबर 19, 2019
महाड : सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असल्याने सर्वत्र राजकीय नेते आणि कार्यकर्ते विविध यात्रा काढत आहेत. मात्र, काल (ता.18) शिवसेनेच्या काही राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी रायगडावर जाऊन घोषणाबाजी केल्याने नवा वाद सुरू झाला. - पंतप्रधान मोदींच्या सभेत सगळे बोलले पण खडसे...  काय आहे नेमके...
जून 06, 2019
रायगड - छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४६ वा राज्याभिषेक सोहळा रायगडवर तुतारी, ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. पाच देशांचे राजदूत या सोहळ्यासाठी उपस्थित होते.  या...
मे 10, 2019
कोल्हापूर - यंदा दुर्गराज रायगडावर ५ व ६ जूनला साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात जल व्यवस्थापन, युद्धकलेचा थरार व पालखी सोहळा आकर्षणाचा बिंदू ठरणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या...
फेब्रुवारी 17, 2019
कोल्हापूर - दोन वर्षांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने राजधानी नवी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. १९ फेब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंतीसाठी यंदा जिल्ह्यातील शेकडो मावळ्यांचा ताफा आज ‘महाराणी ताराराणी एक्‍स्प्रेस’ या विशेष रेल्वेने दिल्लीला रवाना झाला...
फेब्रुवारी 11, 2019
पाली - सुधागड तालुका मराठा समाज भवन कार्यालय वास्तू पहिला मजला उद्घाटन व स्व.सटूराम सखाराम साजेकर सभागृह नामकरण सोहळा रविवारी (ता.10) संपन्न झाला. यावेळी गीते यांनी आगामी काळातील विविध विकास कामे व उपक्रम जाहीर केले. त्यामध्ये जिल्ह्यात जलसंवर्धनातून पाणीपुरवठा करण्याकरीता तब्बल 10 कोटी रुपयांचा...
जून 06, 2018
रायगड - ढोल ताशाचा ठेका, फडफडणारे भगवे ध्वज, शिवभक्तांचा सळसळता उत्साह व शिवछत्रपतींचा अखंड जयघोष अशा वातावरणाने दुर्गराज रायगड आज दुमदुमला. निमित्त होते अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्याचे. दरम्यान, समितीचे मार्गदर्शक, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती...
जून 05, 2018
महाड : हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडावर 6 जूनला अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे शिवराज्यभिषेकदिन सोहळा भव्य स्वरुपांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. आजपासूनच गडावर शिवप्रेमींची गर्दी सुरु झाली आहे.  या सोहळ्याला कोल्हापूरचे छत्रपीत संभाजीराजे, शहाजीराजे राज्याचे...
जून 05, 2018
रायगड - दुर्गराज रायगडावर शिवभक्तांनी हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, या जयघोषात गड दुमदुमत आहे. आज (ता. ५) रायगड विकास प्राधिकरणतर्फे आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त रायगडची स्वच्छता मोहीम होणार आहे....
मे 29, 2018
कोल्हापूर - अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे मंगळवार (ता. 5) पासून रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. यंदाच्या सोहळ्यात तीन लाखांवर भाविक सहभागी होणार असून त्यांच्यासाठी अन्नछत्रासह विविध सुविधा उपलब्ध केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, कार्याध्यक्ष...
मार्च 26, 2018
अलिबाग - रायगडावर सुरू असलेल्या उत्खननात शिवकालीन वस्तूंचे अवशेष सापडले आहेत. पुण्यातील डेक्कन विद्यापीठाचे उपकुलगुरू प्राध्यापक वसंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या उत्खननात प्राचीन वस्तूंचे मोठे भांडार सापडले आहे. यावरून समकालीन इतिहास उलघडण्यास मदत होईल, असा विश्‍वास संशोधकांनी व्यक्त...
जानेवारी 09, 2018
कोल्हापूर - रायगडची अवस्था राजस्थानच्या किल्ल्यासारखी करायची नाही. रायगड रांगडा आहे आणि तो रांगडाच राहील. पुनर्बांधणीतून विश्‍ववंदनीय मॉडेल फोर्ट ठरेल, असा विश्‍वास खासदार व रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.  ते म्हणाले, ‘‘रायगडच्या मूळ ढाच्याला धक्का...
जानेवारी 03, 2018
नवी दिल्ली -  गेली तीन वर्षे रखडलेल्या पर्यायी शिवाजी पुलाच्या तांत्रिक अडथळ्यांची शर्यत आता संपण्याची शक्‍यता आहे. प्राचीन स्मारक-पुरातत्त्व स्थळ व अवशेष संशोधन विधेयकातील दुरुस्ती लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आली. आता हे विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेत जाणार आहे. तेथे मंजुरीनंतर...
डिसेंबर 22, 2017
पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधिस्थळ असलेल्या रायगड किल्ल्यासाठी विकास आराखडा प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खासदार छत्रपती संभाजी शाहू महाराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, हे प्राधिकरण केवळ रायगड किल्ल्यासाठी असून, ते राज्यातील...
नोव्हेंबर 09, 2017
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज यांचे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिराचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतुने पुरातत्व खात्याने लवकरात लवकर पाऊले उचलावीत यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी पुरातत्व खात्याच्या महानिदेशक उषा शर्मा यांची नवी...
जुलै 31, 2017
कोल्हापूर - दुर्गराज रायगडचे संवर्धन करण्यासाठी आता सरकारच्या वतीने रायगड प्राधिकरण स्थापण्याच्या हालचाली सुरू आहेत. रायगड संवर्धन देशातील दुर्ग अभ्यासकांसाठी एक आदर्श ठरावा आणि त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांची या प्राधिकरणाच्या...