एकूण 5 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
कोल्हापूर - दोन वर्षांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने राजधानी नवी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. १९ फेब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंतीसाठी यंदा जिल्ह्यातील शेकडो मावळ्यांचा ताफा आज ‘महाराणी ताराराणी एक्‍स्प्रेस’ या विशेष रेल्वेने दिल्लीला रवाना झाला...
ऑगस्ट 25, 2018
महाड - भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी 24 आँगस्टला महाड येथील काळ व सावित्री नदीच्या संगमात पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते विसर्जीत करण्यात आल्या. तत्पूर्वी महाड येथील छ शिवाजी महाराज चौकात हा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. म्हसळा येथून कै...
जानेवारी 03, 2018
नवी दिल्ली -  गेली तीन वर्षे रखडलेल्या पर्यायी शिवाजी पुलाच्या तांत्रिक अडथळ्यांची शर्यत आता संपण्याची शक्‍यता आहे. प्राचीन स्मारक-पुरातत्त्व स्थळ व अवशेष संशोधन विधेयकातील दुरुस्ती लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आली. आता हे विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेत जाणार आहे. तेथे मंजुरीनंतर...
जानेवारी 02, 2018
नवी दिल्ली: "युगनिर्माता महाराष्ट्राचा। आज शिवाजी राजा झाला।।....' हा गजर या वर्षीच्या 69 व्या प्रजासत्ताकदिनी राजपथावर दुमदुणार आहे.... यंदाच्या संचलनात महाराष्ट्रातर्फे शिवराज्याभिषेकावर आधारित देखावा- चित्ररथ सादर होणार आहे. या चित्ररथाच्या निर्मितीसाठी कलादिग्दर्शक नितीन देसाई...
जून 08, 2017
फेसबुक नावाचे आयुध वर्तमान पिढीच्या हाती देऊन संदेश वहनाची अतिशय जलद प्रगती आम्ही साधली खरी, मात्र त्याच संधीतून पिढीजात चालत आलेले सामाजिक स्वास्थ्य अस्थिर करण्याची संधीदेखील आम्ही माथेफिरूंना आम्ही उपलब्ध करून दिली आहे काय, असा प्रश्न उपस्थित करणारी एक मोठी घटना मराठवाड्यात घडली. त्यातून सोशल...