एकूण 8 परिणाम
फेब्रुवारी 11, 2019
पाली - सुधागड तालुका मराठा समाज भवन कार्यालय वास्तू पहिला मजला उद्घाटन व स्व.सटूराम सखाराम साजेकर सभागृह नामकरण सोहळा रविवारी (ता.10) संपन्न झाला. यावेळी गीते यांनी आगामी काळातील विविध विकास कामे व उपक्रम जाहीर केले. त्यामध्ये जिल्ह्यात जलसंवर्धनातून पाणीपुरवठा करण्याकरीता तब्बल 10 कोटी रुपयांचा...
जुलै 15, 2018
पाली : पालीच्या सर्वांगिण व शास्वत विकासासाठी पाली नगरपंचायत होणे गरजेचे आहे. पालीच्या नागरिकांची देखील हिच इच्छा आहे. पाली नगरपंचायत झाल्यास पाली नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकणार असा विश्वास केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी व्यक्त केला. झाप येथील शुभमंगल कार्यालयात रविवारी (ता.15) झालेल्या...
जुलै 02, 2018
पाली (रायगड) : पाली गावाचा सर्वांगिण विकास व समाजोपयोगी कामे करणे हे ध्येय समोर ठेवून रविवारी (ता. 1) येथील भक्त निवास क्रमांक 1 मध्ये अनुपमदादा मित्रमंडळाची अधिकृत स्थापना करण्यात आली. यावेळी मंडळामार्फत गरीब गरजू लोकांना हजारो छत्र्या, कापडी पिशव्या व जलशुध्दीकरण औषधाचे मोफत वाटप करण्यात आले....
जून 08, 2018
पाली (रायगड) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) यांच्या विद्यमाने तथागत गौतम बुध्द, छ. शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले, राजश्री छ. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, माता रमाई यांचा...
एप्रिल 02, 2018
पाली (रायगड) : उन्हाची काहिली वाढली आहे. अशावेळी पाली बाजारात येणाऱ्या लोकांची तहान गार पाण्याने भागविण्यासाठी "एक संघर्ष समाजसेवेसाठी" या ग्रुपने पुढाकार घेतला. त्यांनी पाली बाजारपेठेत दोन ठिकाणी थंड पाण्याचे जार ठेवून मोफत पाण्याची व्यवस्था केली आहे. पाली हे तालुक्याचे ठिकाण आहे. खेड्यापाड्यातील...
फेब्रुवारी 19, 2018
पाली (रायगड) : शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी मिरवणूका निघतात. काही ठिकाणी गडकिल्ले मोहिमा अाखून किल्यांची स्वच्छता केली जाते. परंतू येथील "एक संघर्ष समाजसेवेसाठी" या गृपमधील सदस्यांनी अादिवासीवाड्यांवर कपडे व खाऊचे वाटप करुन रयतेच्या राजाला खरी मानवंदना दिली अाहे. या...
जानेवारी 18, 2018
पाली (रायगड) : राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी (ता. 17) सुधागड दौरा केला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करुन संवाद साधला. तसेच एकवीस गणपती मंदीर येथील स्वयंपाकघराचे उद्घाटन केले. त्यांनी सांगितले की, डिजीटल इंडियाचे स्वप्न आकाराला येत आहे. आगामी काळात तंत्रज्ञानाची क्रांती...
डिसेंबर 24, 2017
पाली : सलग तीन दिवस लागून अालेल्या सुट्टया अाणि नाताळ यामुळे पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांनी रायगड जिल्ह्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांवर गर्दी केली. शनिवार (ता.२३) पासूनच जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे. येथील समुद्र किनारे, मंदिरे, ...