एकूण 11 परिणाम
जुलै 17, 2019
कोल्हापूर - पाचगावमधील शिल्पकाराने साकारलेले बुद्धाचे शिल्प मॉस्को (रशिया) येथील निकोलस रुरीच म्युझियममध्ये असेल तर नक्कीच आश्‍चर्य वाटेल. पण, ही वस्तुस्थिती आहे. सतीश वसंतराव घारगे या अभिजात शिल्पकाराच्या हाताच्या बोटांची ती जादुई करामत आहे. विविध राष्ट्रपुरुषांचे, नेत्यांचे पुतळे तयार करण्यात हा...
जून 28, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर पूर्वेकडील जिब्राल्टर अशी सार्थ बिरुदावली मिरवणारा रायगड हा महाराष्ट्रातला दुर्गदुर्गेश्‍वर आहे. चहूबाजूनं तासलेले कडे, या कड्यांवर न उगवणारी गवताची काडी, अभेद्य, बलाढ्य आणि अजिंक्‍य असलेला हा रायगड. दक्षिणेतल्या हिंदू साम्राज्याची राजधानी असलेल्या देवगिरीच्या...
जून 06, 2019
पुणे : 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'चा जयघोष, पारंपरिक वेशात सुवासिनींनी केलेले औक्षण, मराठमोळया पुणेकरांचा जल्लोष आणि स्वराज्यगुढी उभारताना शिवज्योतींनी झालेली शिवरायांची महाआरती,  अशा शिवमय झालेल्या उत्साहपूर्ण वातावरणात शिवरायांना मानवंदना देण्यात आली. शिवजयंती महोत्सव...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
फेब्रुवारी 17, 2019
कोल्हापूर - दोन वर्षांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने राजधानी नवी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. १९ फेब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंतीसाठी यंदा जिल्ह्यातील शेकडो मावळ्यांचा ताफा आज ‘महाराणी ताराराणी एक्‍स्प्रेस’ या विशेष रेल्वेने दिल्लीला रवाना झाला...
जुलै 25, 2018
रसायनी (रायगड) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चा रसायनी परीसरातील सकल मराठा समाज यांच्यावतीने बुधवार (ता 25) रोजी बंदला येथील रसायनी पाताळगंगा परीसराचे मुख्यालय वासांबे मोहोपाडा येथे आणि इतर ठिकानी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच रसायनी व चौक परीसरातील कार्यकर्त्यांनी...
जून 07, 2018
पुणे - जय भवानी जय शिवाजीच्या घोषात आणि ढोलताशांच्या निनादामध्ये सुवासिनींनी औक्षण केल्यानंतर शनिवारवाड्याच्या प्रांगणात 51 फूट उंचीची स्वराज्यगुढी उभारण्यात आली. शिवभक्तांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची एका सुरात आरतीदेखील म्हणण्यात आली.  शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने...
एप्रिल 22, 2018
मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी, त्यांच्याशी संबंधित गडांविषयी प्रचंड आत्मीयता आणि ओढ आहे. प्रत्येक गड श्रद्धास्थान आहे. त्या काळी कोणतीही सुविधा नसताना महाराजांनी केलेलं किल्ल्यांचं काम पाहून आपण दिङ्‌मूढ होऊन जातो. आपल्याला किल्ल्यांविषयी, तिथल्या ऐतिहासिक महत्त्वाविषयी...
मार्च 31, 2018
महाड : रायगड किल्ला हे स्वातंत्र्याचे आणि विजयाचे प्रतिक आहे. केवळ महाराष्ट्रापुरतेच नाही तर छत्रसाल राजा, बुंदेलखंड, रजपूत, आसाम, बंगाल येथील राजांना स्वधर्माचे राज्य स्थापन करण्याची प्रेरणा शिवरायांनी दिली. भारताच्या उत्थानाकरिता छ.शिवरायांची प्रेरणाच गरजेची असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे...
फेब्रुवारी 19, 2018
पिंपरी - दैनंदिन जीवनात आपल्या मुलांना किल्ल्यावर फिरायला घेऊन जाण्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. मुलांना गडकिल्ल्यांचा इतिहास आणि भूगोलाची माहिती व्हावी, यासाठी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या चिंचवड विभाग आणि गडकिल्ले सेवा समितीच्या वतीने महिन्यातून एकदा गडकिल्ल्यावर नेण्याचा उपक्रम गेल्या सहा...
जून 06, 2017
पुणे - स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले रायगडावर दरवर्षी ६ जून रोजी ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यासाठी रायगडावर ट्रेकिंग तसेच शिवकालीन साहसी खेळ, ढोल, ताशा, लेझीम व झांज पथकांमध्ये शिवप्रेमी...