एकूण 10 परिणाम
डिसेंबर 28, 2018
मुंबई - जनतेच्या दारात जाऊन सरकारच्या गैरकारभारासह निष्काळजीपणाचा लेखाजोखा मांडण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने "निर्धार परिवर्तना'चा या घोषवाक्‍याखाली "परिवर्तन यात्रा' काढण्याची आज घोषणा केली. 10 जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांना रायगडावर अभिवादन करून या यात्रेला...
ऑगस्ट 23, 2018
चिपळूण - श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडेंच्या सभेस विविध संघटनांचा प्रखर विरोध असतानाही चिपळुणात सभा झाली. भिडेंना प्रचंड पोलिस संरक्षण मिळाल्याने सभा यशस्वी झाली. भिडेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, देशावर झालेली परकीय आक्रमणे, त्यानुसार आपण कसे वागावे, याचे...
जुलै 25, 2018
पाली : सुधागड तालुक्यात पाली व परळीत कडकडीत बंद पाळण्यात आला होता. पाली व परळीत घोषणा देत बुधवारी (ता.25) मोर्चा काढण्यात आला. तसेच मोर्चेकरांनी पाली पोलिस स्थानकात मागण्यांचे निवेदन दिले. सुधागड तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष गणपत सितापराव यांच्या नेतृत्वाखाली येथील मराठा समाज सभागृह आंदोलनाची दिशा...
जून 06, 2018
महाड : डफावर थाप पडली आणि अंगावर रोमांच उभे करणारे शाहिरांचे पोवाडे राजसदरेवर दणाणले. होळीच्या माळावर नगारे झडले आणि रायगडाला जाग आली. शिवरायांच्या उत्सव मूर्तीवर सुवर्णनाणी, सप्त नद्यांचे जल व दुग्धाभिषेक करण्यात आला. खांद्यावर भगवे ध्वज घेऊन आलेल्या शिवप्रेमींचा जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष...
जून 06, 2018
रायगड - ढोल ताशाचा ठेका, फडफडणारे भगवे ध्वज, शिवभक्तांचा सळसळता उत्साह व शिवछत्रपतींचा अखंड जयघोष अशा वातावरणाने दुर्गराज रायगड आज दुमदुमला. निमित्त होते अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्याचे. दरम्यान, समितीचे मार्गदर्शक, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती...
जून 06, 2018
मुंबई - रायगड किल्ला आणि परिसरात सरकारच्या विविध विभागांच्या माध्यमांतून पर्यटन विकास आराखड्यातील कामे सुरू आहेत. त्यांना पुरातत्त्व विभागाने परवानगी दिली आहे. रायगड किल्ल्याभोवती विशेष तटबंदी, किल्ल्याच्या संवर्धनासाठी विशेष कौशल्य असणारे कारागीर सार्वजनिक बांधकाम खात्याने उपलब्ध करून देणे; तसेच...
मे 29, 2018
कोल्हापूर - अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे मंगळवार (ता. 5) पासून रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. यंदाच्या सोहळ्यात तीन लाखांवर भाविक सहभागी होणार असून त्यांच्यासाठी अन्नछत्रासह विविध सुविधा उपलब्ध केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, कार्याध्यक्ष...
मे 09, 2018
सोलापूर : श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची सभा बुधवारी (ता. 9) सायंकाळी 5 वाजता अक्कलकोट रस्त्यावरील श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य मठाच्या मैदानावर होणार आहे.  दुर्गराज किल्ले रायगडावर होणाऱ्या 32 मण सुवर्ण सिंहासन उपक्रमाविषयी संभाजी भिडे सोलापूरकरांना मार्गदर्शन...
डिसेंबर 13, 2016
महाड : रायगड किल्ल्यावर मेघडंबरीत असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याजवळ आज पहाटे साडेपाच वाजता नवीन तलवार बसविण्यात आली. दहा डिसेंबरला मेघडंबरीतील या पुतळ्याच्या तलवारीचे टोक तुटले होते, त्याची दखल घेत ही नवीन तलवार बसविण्यात आली आहे. तसेच, मेघडंबरी परिसरात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत...
डिसेंबर 12, 2016
महाड : रायगड किल्ल्यावरील मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ नवी तलवार बसवली जाणार आहे, अशी माहिती छत्रपती संभाजी राजे यांनी आज दिली. तलवारीचे टोक तुटले आहे. मात्र, या घटनेला विटंबनेचे स्वरूप देऊ नये. अनवधानानेच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी शांतता राखावी, असे आवाहनही त्यांनी...