एकूण 15 परिणाम
ऑक्टोबर 03, 2019
महाड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जिल्ह्यात उमेदवारांनी आपले अर्ज आज (गुरुवार) दाखल केले. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेले माणिक जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे दाखल केला. महाड १९४ विधानसभा मतदारसंघातून...
सप्टेंबर 19, 2019
महाड : सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असल्याने सर्वत्र राजकीय नेते आणि कार्यकर्ते विविध यात्रा काढत आहेत. मात्र, काल (ता.18) शिवसेनेच्या काही राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी रायगडावर जाऊन घोषणाबाजी केल्याने नवा वाद सुरू झाला. - पंतप्रधान मोदींच्या सभेत सगळे बोलले पण खडसे...  काय आहे नेमके...
फेब्रुवारी 17, 2019
कोल्हापूर - दोन वर्षांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने राजधानी नवी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. १९ फेब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंतीसाठी यंदा जिल्ह्यातील शेकडो मावळ्यांचा ताफा आज ‘महाराणी ताराराणी एक्‍स्प्रेस’ या विशेष रेल्वेने दिल्लीला रवाना झाला...
नोव्हेंबर 11, 2018
महाड - रायगडावर असलेला ऐतिहासिक हत्ती तलावात पाण्याच्या गळतीमुळे पाण्याचा थेंबही साठत नसे व तलाव कोरडा ठणठणीत पडत असे. आता या तलावाच्या गळतीचा शोध लागला असुन हत्ती तलाव पुन्हा पाण्याने भरणे शक्य होणार आहे. यामुळे तलावात पाणी साठा होऊन गडावरील पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. रायगडावरील...
नोव्हेंबर 03, 2018
महाड : रायगड किल्ला संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून किल्ल्यावर सध्या सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी आज केली. यावेळी त्यांनी गडावर भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही असे काम केले जाईल, असे सांगितले. वारंवार आवाज उठल्यानंतर शासनाने रायगडसह...
ऑगस्ट 25, 2018
महाड - भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी 24 आँगस्टला महाड येथील काळ व सावित्री नदीच्या संगमात पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते विसर्जीत करण्यात आल्या. तत्पूर्वी महाड येथील छ शिवाजी महाराज चौकात हा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. म्हसळा येथून कै...
जुलै 04, 2018
महाड : आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरला लाखो वारकरी जात असतात. रायगडावरुन छत्रपती शिवरायांच्या पादुका डोक्यावरुन पंढरपूरला घेऊन जाणारी पायी वारी सोमवारी 2 जुलैला गडावरुन रवाना झाली. एकवीस दिवस ही पायी वारी केली जाणार आहे. पुण्यातील संदिप महिन हे या पायी वारीचे आयोजन करतात. वारीचे हे चौथे वर्ष आहे...
जून 25, 2018
महाड - रयतेच्या जाणत्या राजाच्या प्रतिमेवर जल आणि दुग्धाभिषेक होत असतानाच वरुणराजाने आसमंतातून केलेला जलाभिषेक, धुक्यांची झालर आणि त्यातच आसमंतात दुमदुमणारा जय भवानी जय शिवाजीचा जयघोष अशा सुंदर वातावरणात रायगडावर आज तिथी प्रमाणे शिवराज्याभेषीक दिन साजरा झाला.  शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, कोकण...
जून 08, 2018
पाली (रायगड) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) यांच्या विद्यमाने तथागत गौतम बुध्द, छ. शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले, राजश्री छ. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, माता रमाई यांचा...
जून 06, 2018
महाड : डफावर थाप पडली आणि अंगावर रोमांच उभे करणारे शाहिरांचे पोवाडे राजसदरेवर दणाणले. होळीच्या माळावर नगारे झडले आणि रायगडाला जाग आली. शिवरायांच्या उत्सव मूर्तीवर सुवर्णनाणी, सप्त नद्यांचे जल व दुग्धाभिषेक करण्यात आला. खांद्यावर भगवे ध्वज घेऊन आलेल्या शिवप्रेमींचा जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष...
जून 05, 2018
महाड : रायगडावर साजरा होणारऱ्या शिवराज्याभिषेकदिनासाठी विविध भागातून हजारो शिवप्रेमी मोठ्या उत्साहाने येत असतात. खांद्यावर भगवा झेंडा, हातात ज्योत, कुणी पायी तर कोण पालखी घेऊन रायगड वारी करतात. यावळी मात्र पर्यावरण वाचवा, देश वाचवा हा संदेश घेऊन कोल्हापूरहून साकलने निघालेला एक शिवप्रेमी सर्वांचे...
जून 05, 2018
महाड : हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडावर 6 जूनला अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे शिवराज्यभिषेकदिन सोहळा भव्य स्वरुपांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. आजपासूनच गडावर शिवप्रेमींची गर्दी सुरु झाली आहे.  या सोहळ्याला कोल्हापूरचे छत्रपीत संभाजीराजे, शहाजीराजे राज्याचे...
जून 04, 2018
महाड : हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दर वर्षीप्रमाणे यंदाही 6 जूनला शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे.  अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक छत्रपती संभाजीराजे व युवराज शहाजीराजे या सोहळ्याला उपस्थित राहणार...
मार्च 31, 2018
महाड : रायगड किल्ला हे स्वातंत्र्याचे आणि विजयाचे प्रतिक आहे. केवळ महाराष्ट्रापुरतेच नाही तर छत्रसाल राजा, बुंदेलखंड, रजपूत, आसाम, बंगाल येथील राजांना स्वधर्माचे राज्य स्थापन करण्याची प्रेरणा शिवरायांनी दिली. भारताच्या उत्थानाकरिता छ.शिवरायांची प्रेरणाच गरजेची असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे...
फेब्रुवारी 25, 2018
महाड :  रायगडावरील जीर्ण होत चाललेल्या ऐतिहासिक वास्तुंना आता उर्जितावस्था येणार असुन भारतीय पुरातत्व विभागच्या वतीने रायगडवरील छ.शिवाजी महाराज समाधी आणि जगदिश्वराच्या मंदिराला केमिकल वाँश करण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे.  रायगडावर शिवसमाधी, जगदिश्वर मंदिर, या...