एकूण 7 परिणाम
ऑगस्ट 25, 2018
महाड - भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी 24 आँगस्टला महाड येथील काळ व सावित्री नदीच्या संगमात पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते विसर्जीत करण्यात आल्या. तत्पूर्वी महाड येथील छ शिवाजी महाराज चौकात हा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. म्हसळा येथून कै...
मे 10, 2018
सोलापूर - काहीही झाले तरी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे 32 मण सोन्याचे सिंहासन स्थापन करण्यात येईल. यासाठी खेड्यापाड्यांमधील हिंदूंची मदत घेतली जाईल, मात्र सत्ताधाऱ्यांकडून मदत घेणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदत दिली तरी घेणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान,...
मार्च 30, 2018
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह संपूर्ण तटकरे कुटुंबीय राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांच्या स्वागताला सज्ज झाले आहेत. आरएसएसवर नेहमीच टीका करणाऱ्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांकडून आरएसएस प्रमुख मोहन भागवतांसाठी पायघड्या घातल्याने...
जुलै 31, 2017
कोल्हापूर - दुर्गराज रायगडचे संवर्धन करण्यासाठी आता सरकारच्या वतीने रायगड प्राधिकरण स्थापण्याच्या हालचाली सुरू आहेत. रायगड संवर्धन देशातील दुर्ग अभ्यासकांसाठी एक आदर्श ठरावा आणि त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांची या प्राधिकरणाच्या...
जून 08, 2017
फेसबुक नावाचे आयुध वर्तमान पिढीच्या हाती देऊन संदेश वहनाची अतिशय जलद प्रगती आम्ही साधली खरी, मात्र त्याच संधीतून पिढीजात चालत आलेले सामाजिक स्वास्थ्य अस्थिर करण्याची संधीदेखील आम्ही माथेफिरूंना आम्ही उपलब्ध करून दिली आहे काय, असा प्रश्न उपस्थित करणारी एक मोठी घटना मराठवाड्यात घडली. त्यातून सोशल...
एप्रिल 12, 2017
रायगडावरील पुण्यतिथी कार्यक्रमाकडे मान्यवरांची पाठ महाड - शिवरायांचे गुणगान गाणारे पोवाडे, मावळ्यांनी काढलेली मिरवणूक, महाराजांना मानवंदना आणि विविध पुरस्कारांचे वितरण असे भरगच्च कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त रायगड किल्ल्यावर मंगळवारी शेकडो...
फेब्रुवारी 25, 2017
रायगड : महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) सकाळी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. 'छत्रपती शिवरायांचे आशिर्वाद घेण्यासाठी सहकाऱयांसह रायगडावर आलो आहे,' असे फडणवीस यांनी सांगितले. '...