एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
कोल्हापूर - खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांची आज पुण्यात भेट झाली. महाराष्ट्रातील क्रिकेटविषयी दोघांनी चर्चा केली. दरम्यान, विराटने दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  संभाजीराजे यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी नुकतीच...
ऑक्टोबर 11, 2018
पुणे- संभाजी महाराज हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता असा वादग्रस्त उल्लेख राज्य सरकारच्या 'सर्व शिक्षा अभियानाच्या' समर्थ रामदास स्वामी या पुस्तकात सापडल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पुस्तकात छापलेल्या या मजकूराविषयी संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे.   'संभाजी...
ऑगस्ट 23, 2018
चिपळूण - श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडेंच्या सभेस विविध संघटनांचा प्रखर विरोध असतानाही चिपळुणात सभा झाली. भिडेंना प्रचंड पोलिस संरक्षण मिळाल्याने सभा यशस्वी झाली. भिडेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, देशावर झालेली परकीय आक्रमणे, त्यानुसार आपण कसे वागावे, याचे...
जून 06, 2018
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ८ मार्च १९१४ रोजी बडोद्यात महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी इंग्रजीत केलेले तीन पानी भाषण बाबा भांड यांनी महाराष्ट्र सरकारच्या सौजन्याने प्रकाशित केलेल्या महाराजांच्या भाषणांच्या संग्रहात उपलब्ध झाले....
मे 09, 2018
सोलापूर : श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची सभा बुधवारी (ता. 9) सायंकाळी 5 वाजता अक्कलकोट रस्त्यावरील श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य मठाच्या मैदानावर होणार आहे.  दुर्गराज किल्ले रायगडावर होणाऱ्या 32 मण सुवर्ण सिंहासन उपक्रमाविषयी संभाजी भिडे सोलापूरकरांना मार्गदर्शन...
एप्रिल 02, 2018
पाली (रायगड) : उन्हाची काहिली वाढली आहे. अशावेळी पाली बाजारात येणाऱ्या लोकांची तहान गार पाण्याने भागविण्यासाठी "एक संघर्ष समाजसेवेसाठी" या ग्रुपने पुढाकार घेतला. त्यांनी पाली बाजारपेठेत दोन ठिकाणी थंड पाण्याचे जार ठेवून मोफत पाण्याची व्यवस्था केली आहे. पाली हे तालुक्याचे ठिकाण आहे. खेड्यापाड्यातील...
ऑगस्ट 11, 2017
मुंबई - 'सत्ता गेली तरी घरी बसून चालणार नाही. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आदर्श घ्यायला हवा,'' अशा शब्दांत नारायण राणे यांनी कॉंग्रेस नेत्यांना विधान परिषदेत सुनावले. इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या गौरव कार्याच्या प्रस्तावावर बोलताना राणे यांनी इंदिरा गांधी यांचे...
एप्रिल 29, 2017
बिजवडी - छत्रपती शिवाजी महाराजांची ३२ मण सोन्याच्या मूर्तीची रायगडावर प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तीन जून रोजी लाखो शिवप्रेमींच्या उपस्थितीत रायगडावर मूर्ती प्रतिष्ठापनेची भीष्म प्रतिज्ञा करण्यात येणार असून, माण तालुक्‍यातून दहा हजार शिवप्रेमी युवकांनी रायगडावर...