एकूण 5 परिणाम
जानेवारी 13, 2019
धुळे - बालपणापासून ते स्वराज्यनिर्मितीच्या काळात राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू होत्या, असे प्रतिपादन रायगड येथील शिवचरित्र व्याख्याते व विचारवंत प्रशांत देशमुख यांनी केले. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त ॲड. झेड. बी पाटील महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेंतर्गत ‘...
ऑगस्ट 25, 2018
महाड - भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी 24 आँगस्टला महाड येथील काळ व सावित्री नदीच्या संगमात पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते विसर्जीत करण्यात आल्या. तत्पूर्वी महाड येथील छ शिवाजी महाराज चौकात हा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. म्हसळा येथून कै...
जुलै 15, 2018
पाली : पालीच्या सर्वांगिण व शास्वत विकासासाठी पाली नगरपंचायत होणे गरजेचे आहे. पालीच्या नागरिकांची देखील हिच इच्छा आहे. पाली नगरपंचायत झाल्यास पाली नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकणार असा विश्वास केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी व्यक्त केला. झाप येथील शुभमंगल कार्यालयात रविवारी (ता.15) झालेल्या...
जून 05, 2018
रायगड - दुर्गराज रायगडावर शिवभक्तांनी हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, या जयघोषात गड दुमदुमत आहे. आज (ता. ५) रायगड विकास प्राधिकरणतर्फे आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त रायगडची स्वच्छता मोहीम होणार आहे....
जानेवारी 18, 2018
पाली (रायगड) : राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी (ता. 17) सुधागड दौरा केला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करुन संवाद साधला. तसेच एकवीस गणपती मंदीर येथील स्वयंपाकघराचे उद्घाटन केले. त्यांनी सांगितले की, डिजीटल इंडियाचे स्वप्न आकाराला येत आहे. आगामी काळात तंत्रज्ञानाची क्रांती...