एकूण 5 परिणाम
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
फेब्रुवारी 11, 2019
पाली - सुधागड तालुका मराठा समाज भवन कार्यालय वास्तू पहिला मजला उद्घाटन व स्व.सटूराम सखाराम साजेकर सभागृह नामकरण सोहळा रविवारी (ता.10) संपन्न झाला. यावेळी गीते यांनी आगामी काळातील विविध विकास कामे व उपक्रम जाहीर केले. त्यामध्ये जिल्ह्यात जलसंवर्धनातून पाणीपुरवठा करण्याकरीता तब्बल 10 कोटी रुपयांचा...
जुलै 02, 2018
पाली (रायगड) : पाली गावाचा सर्वांगिण विकास व समाजोपयोगी कामे करणे हे ध्येय समोर ठेवून रविवारी (ता. 1) येथील भक्त निवास क्रमांक 1 मध्ये अनुपमदादा मित्रमंडळाची अधिकृत स्थापना करण्यात आली. यावेळी मंडळामार्फत गरीब गरजू लोकांना हजारो छत्र्या, कापडी पिशव्या व जलशुध्दीकरण औषधाचे मोफत वाटप करण्यात आले....
जून 08, 2018
सोलापूर - कोणत्याही गडकोटाचे छायाचित्र, व्हिडीओ आपल्यासमोर आले की अपसूकच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आपल्या तोंडून निघते. महाराजांमुळे गडकोटांना मानाचे स्थान मिळाले आहे. अलीकडे गडकोटांवर भ्रमंतीचे प्रमाण वाढत असून, जयंती किंवा अन्य विशेष दिनाला तर हजारो, लाखोंच्या संख्येने शिवभक्त...
जून 05, 2018
महाड : हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडावर 6 जूनला अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे शिवराज्यभिषेकदिन सोहळा भव्य स्वरुपांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. आजपासूनच गडावर शिवप्रेमींची गर्दी सुरु झाली आहे.  या सोहळ्याला कोल्हापूरचे छत्रपीत संभाजीराजे, शहाजीराजे राज्याचे...